कोरोनाचे खापर फोडणं हा महाराष्ट्राचा अपमान; संजय राऊतांचा मोदींवर हल्लाबोल

Raut Modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | महाराष्ट्र काँग्रेस मुळेच देशभर कोरोना पसरला असा गंभीर आरोप देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केल्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मोदींवर निशाणा साधला. कोरोनाचे खापर फोडणं हा महाराष्ट्राचा अपमान आहे असं म्हणत महाराष्ट्र सरकार मधील नेत्यांनी यावर बोलावं असेही संजय राऊत म्हणाले. संजय राऊत म्हणाले, जागतिक महामारीचा उगम चीनमधून झाला, जागतिक … Read more

मोदींच्या आरोपांना काँग्रेसचे प्रत्युत्तर; कोरोना काळातील मदतकार्याची यादीच जाहीर केली

congress

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | महाराष्ट्र काँग्रेस मुळेच देशभर कोरोना पसरला असा गंभीर आरोप देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केल्यानंतर राजकारण तापलं आहे. मोदींच्या या गंभीर आरोपांना काँग्रेसने तात्काळ प्रत्युत्तर देत कोरोना काळात केलेल्या मदतकार्याची यादीच आपल्या ट्विटर हँडल वरून जाहीर केले आहे. काँग्रेसनं दिलेली मदतकार्याची यादी महाराष्ट्र काँग्रेसच्या वतीनं राज्यातील 1 कोटी 10 लाख नागरिकांना … Read more

महाराष्ट्र काँग्रेसमुळेच कोरोना देशभर पसरला; मोदींचा नवा आरोप

Narendra Modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | महाराष्ट्र काँग्रेस मुळेच देशभर कोरोना पसरला असा गंभीर आरोप देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला. लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेला सोमवारी उत्तर देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर जोरदार हल्ला चढविला. मोदी म्हणाले, उत्तर प्रदेश, बिहार येथील मजुरांना  मुंबई महाराष्ट्रातून पलायन करण्यास काँग्रेसने भाग पाडले. त्यांना मोफत तिकिटं देऊन महाराष्ट्राबाहेर पिटाळण्यात आले. त्यामुळेच … Read more

भारतीय क्रिकेट संघात कोरोनाचा शिरकाव; अनेक दिग्गज खेळाडूंना कोरोनाची लागण

indian cricket

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | वेस्ट इंडिज विरुध्दच्या मालिकेपूर्वीच भारतीय क्रिकेट संघाला मोठा धक्का बसला आहे. भारताच्या 7 खेळाडूंचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यामध्ये शिखर धवन, श्रेयस अय्यर, ऋतुराज गायकवाड अशा दिग्गज खेळाडूंचा समावेश आहे. 6 फेब्रुवारी पासून भारत आणि वेस्ट इंडिज मध्ये 3 एकदिवसीय सामन्यांची मालिका होणार आहे. हे सर्व सामने अहमदाबाद येथे खेळवण्यात … Read more

वर्क फ्रॉम होम आता न्यू नॉर्मल झाले आहे; 82% कर्मचार्‍यांना ऑफिसमध्ये परत यायचेच नाही

मुंबई । आता लोकं ऑफिसला जाण्याऐवजी घरूनच काम करण्याला प्राधान्य देत आहेत. जॉब साइट SCIKEY च्या टेक टॅलेंट आउटलुकच्या रिपोर्ट नुसार, आधी कोरोना महामारीमुळे, कर्मचार्‍यांवर घरातून काम करण्याची सिस्टीम लादण्यात आली होती, मात्र आता 2 वर्षांनंतर ‘वर्क फ्रॉम होम’ आता न्यू नॉर्मल (New Normal) झाले आहे.. या अभ्यासातील लोकांपैकी 82 टक्के लोकांना ऑफिसला जायचे नाही … Read more

गानसम्राज्ञी लता मंगेशकर कोरोनामुक्त, प्रकृतीत सुधारणा; आरोग्यमंत्र्यांची माहिती

lata mangeshkar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गानसम्राज्ञी लता मंगेशकर या कोरोनामुक्त झाल्या असून याबाबतची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. लता दीदींच्या प्रकृतीत चांगली सुधारणा दिसून येतेय. त्या गेल्या 15 दिवसांपासून व्हेंटिलेटरवर होत्या. मात्र आता त्यांचं व्हेंटिलेटर काढून टाकण्यात आलेलं आहे. असेही टोपे म्हणाले. लता दीदी कोरोनातून ठीक झाल्या आहेत पण, सध्या ब्रेन इन्फेक्शन आहे. यामध्ये सुधारणा … Read more

राज्यात लॉकडाऊन की कडक निर्बंध? मुख्यमंत्री लवकरच निर्णय घेण्याची शक्यता

Uddhav Thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या ही दिवसेंदिवस वाढतच चालली असून तब्बल 1 लाखांहून अधिक ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील अनेक नेतेमंडळी देखील कोरोनाच्या विळख्यात आहेत. त्यातच मुंबईतील कोरोना रुग्णसंख्येचा आकडा चिंताजनक आहे. या एकूण सर्व पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्यात लॉकडाउन चा निर्णय घेणार की निर्बंध अजून कडक करणार याकडे जनतेचे लक्ष आहे. … Read more

मुंबईहून रेल्वेने जालन्यात, विनामास्क ग्रामस्थांशी चर्चा.. दानवे पॉझिटीव्ह आल्यानं ग्रामस्थ चिंतेत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भारतीय जनता पक्षाचे नेते आणि केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर येत आहे. रावसाहेब दानवे यांनी स्वतः ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे. परंतु कोरोना रिपोर्ट येण्यापूर्वी दानवे हे मुंबईहुन रेल्वेने जालन्यात आले होते तसेच ग्रामस्थांशी विना मास्क संवाद साधला. यामुळे ग्रामस्थांमध्ये चिंतेच वातावरण आहे. कोरोनाची लक्षणे … Read more

खळबळजनक!!! राज्यात दिवसभरात 40 हजारांहून अधिक कोरोना पॉझिटिव्ह

Corona

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात शुक्रवारी कोरोना रुग्णसंख्येने कहर केला असून तब्बल 40 हजारांहून अधिक रुग्णांना कोरोनाची बाधा झाली आहे. राज्यातील आत्तापर्यंतची एका दिवसातील ही सर्वाधिक रुग्णसंख्या असून जनतेमध्ये चिंतेच वातावरण आहे. राज्यात अनेक ठिकाणी निर्बंध लावले असून देखील कोरोना रुग्णसंख्येत वाढ होतच चालली आहे. महाराष्ट्रात काल दिवसभरात 40,925 नवीन कोरोना रुग्ण सापडले. राज्यात 14,256 … Read more

गृहमंत्री वळसे- पाटलांच्या कार्यालयात कोरोनाचा शिरकाव; 21 कर्मचाऱ्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह

Dilip Walse Patil

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात कोरोना रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत असून आता तर थेट मंत्र्यांच्या कार्यालयात कोरोनाचा शिरकाव झाला आहे. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या कार्यालयातील तब्बल 21 कर्मचाऱ्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला असून खळबळ उडाली आहे. तर अजून 15 जणांचा अहवाल येणं बाकी आहे. यापूर्वी दिलीप वळसे पाटील यांच्या कार्यालयात ४ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण … Read more