सरकारसमोर कमी कमाई आणि जास्त खर्चाचे संकट, आर्थिक नुकसान बजेटच्या निर्धारित लक्ष्यापेक्षा जास्त
नवी दिल्ली । कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर भारताची वित्तीय तूट चिंता वाढवत आहे. एप्रिल ते सप्टेंबर या आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीत वित्तीय वर्षातील तूट (Fiscal Deficit) संपूर्ण वर्षासाठी निर्धारित लक्ष्य ओलांडली आहे. आर्थिक तोटा 9.14 लाख कोटी रुपयांवर पोचला आहे, परंतु संपूर्ण वर्षाचे लक्ष्य हे 8 लाख कोटी रुपयांच्या जवळपास होते. त्याचबरोबर महसुलातील तफावतही (Revenue Gap) … Read more