बोनी कपूर यांच्या घरातील नोकर कोरोना पॉझिटिव्ह; संपूर्ण कुटुंब क्वारंटाईन

मुंबई । भारतातील कोरोना रुग्णांचा आकडा दरदिवशी वाढतोच आहे. कोरोना व्हायरसमुळे गेले २ महिन्यांपासून भारतात लॉकडाऊन आहे. तरीही कोरोना संसर्ग आणखी पसरतंच आहे. राज्याची राजधानी असलेल्या मुंबईला कोरोनाने विळखा घातला असून येथील रुग्ण संख्या वाढतच आहे. अशातच बॉलिवूडमध्येही कोरोनाने शिरकाव केला असून कलाकार, त्यांच्या कुटुंबियांनाही कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. आता चित्रपटसृष्टीतील निर्माते बोनी … Read more

धक्कादायक! मुंबईत १००हून अधिक कोरोनाग्रस्त बेपत्ता

मुंबई । राज्यात कोरोनाने थैमान घातलं आहे. राज्याची राजधानी असलेलं मुंबईला कोरोनाचा सर्वात जास्त तडाखा बसला आहे. मुंबईत कोरोनाग्रस्तांची संख्या २१ हजारांहून अधिक झाली आहे. कोरोनाला रोखण्याचं आव्हान असतानाच, महापालिकेला एका मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे. प्रयोगशाळांमध्ये चाचणी करताना, चुकीचा पत्ता आणि मोबाइल नंबर देणाऱ्या व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर, त्यांचा शोध घेणं अडचणीचं ठरत … Read more

‘या’ कारणामुळं क्रिकेट सामन्यात चेंडूवर थुंकी लावण्यास बंदीची शिफारस

नवी दिल्ली । क्रिकेटमध्ये चेंडू चमकावण्यासाठी थुंकीचा वापर करणं ही क्रिकेटमधील एक सामान्य ट्रीक आहे. विशेषत: टेस्ट क्रिकेटमध्ये लाल चेंडूवर थुंकीचा वापर स्विंग करण्यासाठी मदत होते म्हणून केला जातो. पण आता थुंकीचा वापरावर बंदी लागू शकते. कोरोना व्हायरसवर नियंत्रण मिळवल्यानंतर जेव्हा क्रिकेट सुरू होईल तेव्हा खेळाडूंना त्याची लागण होऊ नये म्हणून आयसीसीकडून चेंडूवर थुंकी लावण्यावर … Read more

दमलेल्या आईला उचलून घेत त्याने चालायला सुरुवात केली आणि..

भर उन्हात आपल्या वृद्ध आईसोबत आपल्या गावी पायपीट करत निघालेल्या एका मुलाचे हे चित्र कामगारांच्या भयाण स्थितीचे वर्णन करते आहे. चालून चालून दमलेल्या आपल्या आईला उचलून हा मुलगा प्रवास करताना दिसतो आहे.

देशात कोरोना रुग्णांच्या संख्येनं गाठला १ लाखांचा टप्पा; पटकावलं ११ स्थान

नवी दिल्ली । कोरोनाचे संकट थांबायचे नाव घेत नाही. कोरोनावर मात करण्यासाठी उपाय-योजना करण्यात येत आहेत. मात्र, कोरोना संकटादरम्यान ५५ दिवसांच्या लॉकडाऊनंतरही संक्रमितांच्या आकड्यात सतत लक्षणीय वाढ होताना दिसून आली आहे. देशात आता कोरोना बाधितांचा आकडा एक लाखांच्यावर पोहोचला आहे. विशेष म्हणजे एक लाखांचा आकडा पार करणारा भारत हा जगातील ११ वा देश बनला आहे. … Read more

कोरोनापासून बचावासाठी डोनाल्ड ट्रम्प घेतायत ‘हे’ भारतीय औषध

मुंबई । अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प कोरोनाची लागण होऊ नये म्हणून मागच्या आठवडयाभरापासून हायड्रॉक्सीक्लोरोक्विनची गोळी घेत असल्याचे त्यांनी स्वतःच पत्रकारांना सांगितले. हायड्रॉक्सीक्लोरोक्विन हे मूळ मलेरियाचे औषध आहे. कोरोना व्हायरसविरोधात हे औषध गेमचेंजर आहे असा ट्रम्प यांचा दावा आहे. कमालीची बाब म्हणजे हॉस्पिटलमध्ये असणाऱ्या COVID-19 च्या रुग्णांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानेच ही गोळी घ्यावी असे ट्रम्प यांच्या स्वत:च्या … Read more

शीतल आमटेंची कोरोनाविरुद्धच्या युद्धात उडी, वरोरा उपजिल्हा रुग्णालयात सेवेसाठी रुजू

शीतल आमटे यांनी नुकतेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत covid- १९ च्या युद्धात योद्धा म्हणून सहभाग नोंदविला आहे. चंद्रपूर येथील वरोरा उपजिल्हा रुग्णालयात त्या रुजू झाल्या आहेत.

मास्क न घातल्यास ४२ लाखांचा दंड आणि ३ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; ‘या’ देशात कडक नियम

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । संपूर्ण जग सध्या कोरोना या साथीच्या रोगाशी लढा देत आहे, प्रत्येक देश या साथीतून लवकरात लवकर मुक्त होण्यासाठी प्रयत्न करीत आहे, परंतु अद्यापही या रोगावर कोणतीही लस उपलब्ध झालेली नाही, अशा परिस्थितीत सावधगिरी बाळगणेच आवश्यक आहे असे सर्वांना सांगितले जात आहे. म्हणूनच, आपणही सावधगिरी बाळगून या रोगापासून दूर रहावे आणि घराबाहेर … Read more

स्थलांतरित मजुरांवर हरियाणा पोलिसांचा लाठीहल्ला, जीव वाचवण्यासाठी मजूर संसार रस्त्यावर टाकून पळाले

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | हरियाणातील यमुनानगर परिसरात गावी परतत असणाऱ्या स्थलांतरित कामगारांवर पोलिसांनी लाठीमार केला. पोलिसांचा लाठीमार चुकवण्यासाठी लोकांनी आसपासच्या शेतांचा आधार घेतला, मात्र त्या शेतांतूनही पाठलाग चालूच ठेवत पोलिसांनी कामगारांना नाकीनऊ आणलं. देशभरातून कधी पायपीट करून, कधी मिळेल त्या साधनाने आपल्या गावी पोहोचणाऱ्या स्थलांतरित कामगारांवर होणारा अन्याय या काही दिवसांत आपल्याला काही नवीन नाही. रोज नव्याने … Read more

घरी परतण्याच्या तिकीट नोंदणीसाठी गाझियाबादमध्ये लोकांची झुंबड, गर्दी नियंत्रणाबाहेर..!!

घरी परतण्यासाठी रेल्वे बुकिंग करायला आलेल्या हजारो लोकांनी गाझियाबादमध्ये फिजिकल डिस्टनसिंगचा फज्जा उडवला आहे.