सत्तेचा प्रस्ताव देताना कोण होत त्यांची नावं उघड करावी; शिवसेनेचे पृथ्वीराज चव्हाण यांना आवाहन

पृथ्वीराज चव्हाण यांना हा प्रस्ताव कोणी आणि कधी दिला हे माहिती नाही. हा प्रस्ताव देताना चर्चेसाठी कोण उपस्थित होतं त्यांची नावं उघड केली जावीत. याबद्दल पृथ्वीराज चव्हाणच जास्त माहिती देऊ शकतात,” असं अनिल परब यांनी म्हटलं आहे.

भाजपमध्ये केलेली मेगाभरती ही चूकच होती- चंद्रकांत पाटील

 पुणे प्रतिनिधी ।  विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपनं अन्य पक्षांतील आमदार व खासदार यांना फोडत आपल्या पक्षात सामील करत तिकीट वाटपाचा धडाकाच लावला होता. भाजपच्या मेगाभरतीवर जेव्हा टीका होत होती त्यावेळी आमच्याकडं वॉशिंग मशीन आहे, असं म्हणण्यापर्यंत भाजपच्या नेत्यांची मजल गेली होती. मात्र, निवडणुकीत अपेक्षित यश न मिळाल्यानं आणि सत्ता हातची गेल्यानंतर आता भाजपचे नेते चिंतन … Read more

काँग्रेसला अंडरवर्ल्ड फायनान्स करत होतं का?; संजय राऊत यांच्या विधानानंतर फडणवीसांचा सवाल

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी काल पुण्यात एका कार्यक्रमामध्ये माजी पंतप्रधान इंदिरा गांधी या करीमलाला याला भेटायच्या असे विधान केले होते. त्यावरुन विरोधी पक्ष नेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसला लक्ष्य केले आहे. संजय राऊत यांच्या विधानांवर काँग्रेसने खुलासा करावा, अशी मागणी राज्याचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी आता केली आहे.

काँग्रेसला अंडरवर्ड पैसे पुरवत होते काय? फडणवीसांचा थेट सोनिया गांधींना सवाल

मुंबई | माजी पंतप्रधान आणि काँग्रेस नेत्या इंदिरा गांधी अंडरवर्ड डाॅन करिम लाला याला भेटत होत्या असा धक्कादायक खुलासा शिवसेना नेते संजय राऊत यांनी बुधवारी केला होता. आता विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी यावरुन काँग्रेस पक्षाला धारेवर धरले आहे. काँग्रेसला अंडरवर्ड पैसे पुरवत होते काय? असा सवाल फडणवीस यांनी थेट सोनिया गांधींना विचारला आहे. संजय … Read more

समोर बसलेले लोक मुर्ख आहेत असं समजून भाषण करायचो पण…

पुणे | माजी मुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांचे भाषण कौशल्य महाराष्ट्राला चांगलेच ज्ञात आहे. विधानसभा निवडणुकितही देवेंद्र फडणवीस यांनी सभा गाजवत जोरदार बँटींग केल्याने भाजपच्या सर्वाधिक जागा निवडुन आल्या. फडणवीस यांचा मी पुन्हा येईन हा डायलाॅग तर अजूनही सोशल मिडियावर ट्रेंडिंगला आहे. मात्र फडणवीसांकडे असे वक्तृत्व कौशल्य कसे आले यावर आता खुद्द फडणवीस … Read more

भाजप नव्हे तर फडणवीस टीमवर नाराज – एकनाथ खडसे

नेवासा प्रतिनिधी | भाजप नेते एकनाथ खडसे भाजपवर नाराज असल्याच्या चर्चा गेली अनेक दिवस झाले सुरु आहेत. रोहिणी खडसे यांच्या पराभवामुळे खडसे पक्षावर नाराज असल्याचे बोलले जात होते. मात्र आता आपण पक्षावर नाही तर पक्षातील फडणवीस टीमवर नाराज असल्याचे खडसे यांनी म्हटले आहे. नेवासा येथे पत्रकारांशी खडसे यांनी संवाद साधला. यावेळी त्यांनी फडणवीस यांच्यावर हल्लाबोल … Read more

मनसेने विचारपद्धती बदलल्यास भाजप मनसे युती शक्य; राज ठाकरेंच्या भेटीनंतर फडणवीसांचे प्रथमच भाष्य

मुंबई : मनसेने विचार आणि कार्यपद्धती बदलली तर भविष्यात मनसेसोबतच्या युतीबाबत विचार करु”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. दैनिक लोकमतच्या कार्यक्रमात बोलताना त्यांनी मनसे भाजप युतीवर भाष्य केले. मनसे आणि भाजप एकत्र येणार का असा प्रश्न देवेंद्र फडणवीस यांना विचारण्यात आला, त्याबाबत फडणवीस म्हणाले, “मनसे आणि भाजप एकत्र येण्याची आज तरी कोणतीही चिन्हं नाहीत. मनसे … Read more

देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांच्यात दीड तास भेट; भाजप मनसे युती होणार?

मुंबई : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांची भेट घेतली. दोन्ही नेत्यांची मुंबईत भेट झाली. दोघेही दीड तास भेटले. या बैठकीनंतर महाराष्ट्रात नव्या राजकीय समीकरणांची चर्चा सुरू आहे. दोन्ही नेत्यांमध्ये इतक्या प्रदीर्घ संभाषणानंतर आता भाजप मनसेशी हातमिळवणी करू शकेल अशी शक्यता वर्तवली जात आहे . शिवसेना आता … Read more

फुटणाऱ्या आमदारांनो लक्षात ठेवा, गृहखातं माझ्याकडे आहे – अजित पवारांचा राष्ट्रवादी आणि शिवसेना आमदारांना सज्जड दम

अजित पवार यांनी शपथविधी सोहळा झाल्यानंतर कुठलाही आमदार फुटला तर गाठ माझ्याशी आहे असा सज्जड दम दिला आहे.

चप्पल दाखवा, दगडफेक करा हे शिवसेनेचे जुने छंद, अमृता फडणवीस यांचे शिवसेनेला सडेतोड उत्तर

मुंबई : शिवसेनेच्या जोडे मारो आंदोलनाला अमृता फडणवीस यांनी ट्विटरवरून उत्तर दिले आहे. या आंदोलनाचा समाचार अमृता फडणवीस यांनी या ट्विटवरून घेतला आहे. हम तो वो शक़्स हैं की धुप में भी निखर आएँगे असं अमृता फडणवीस म्हणाल्या आहेत. चप्पल दाखवा, दगडफेक करा, हे शिवसेनेचे जुने छंद आहेत, अशी टीका करून त्यांनी शिवसेनेच्या जोडे मारो … Read more