संचारबंदीला नियंत्रण आवश्यक होतं, ती हटवण्यासाठी आत्मविश्वास लागेल
सर्व खुले करणे किंवा अंशतः खुले करणे यासाठी मोठ्या आत्मविश्वासाची गरज भासेल. सर्व प्रथम आपल्याकडे असणारा डाटा आपल्याला काय सांगतो आहे याचा आत्मविश्वास गरजेचा आहे. अंशतः किंवा अर्धवट संचारबंदी खुली करण्याने विविध प्रकारे विषाणूचा प्रसार होईल.