Thalinomics : शाकाहारी कुटूंबाची एका वर्षात 13 हजाराहून अधिक बचत, मांसाहारी प्लेटवर किती पैसे वाचले ते जाणून घ्या
नवी दिल्ली । अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी शुक्रवारी संसदेत आर्थिक सर्वेक्षण 2020-21 सादर केले. आर्थिक सर्वेक्षण 2020 (Economic Survey 2020) मध्ये व्हेज आणि नॉन-व्हेज थाळीच्या (Thalinomics) च्या किंमतींबद्दल माहिती दिली गेली आहे की, कोणती थाळी महाग झाली आहे आणि कोणती थाळी स्वस्त झाली आहे. या सर्वेक्षणात असे म्हटले गेले आहे की, शाकाहारी आणि मांसाहारी या … Read more