शिवसेना आमदारांनो परत चला : साताऱ्यातील शिवसैनिक पोहचला गुवाहटीला

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील शिवसैनिक गुवाहटी येथे विमानाने पोहचला असून त्याने आमदारांना परत फिरा अशी साद घातली आहे. सातारा जिल्ह्याचे शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख संजय भोसले हे आज शुक्रवारी सकाळी आसामला पोहचले आहेत. शिवसेना जिंदाबाद एकनाथ शिंदे (भाई) मातोश्रीवर परत चला, उध्दवजी- आदित्यला साथ द्या असा फलक घेवून शिवसैनिक पोहचला आहे. … Read more

‘दबंग लेडी PSI’ ने स्वतःच्या होणाऱ्या पतीला केली अटक, काय आहे नेमके प्रकरण ?

Junmoni Rabha

गुवाहाटी : वृत्तसंस्था – पोलीस अधिकारी असलेल्या एका तरुणीने आपल्याच होणाऱ्या नवऱ्याला अटक केली आहे. हे प्रकरण आसामच्या गुवाहाटीमधील आहे. जुनमोनी राभा (Junmoni Rabha) असं या महिला पोलीस अधिकाऱ्याचं नाव आहे. तिचा होणारा पती राणा पोगाग याने ऑइल इंडिया लिमिटेडचा पीआर अधिकारी म्हणून आपली ओळख खोटी सांगत असे. जुनमोनी (Junmoni Rabha) यांनाही त्याने अशाच प्रकारे … Read more

कोरोनामुक्त तरुणीला खडतर प्रवास करुन सोडले घरी; मुख्यमंत्र्यांनी १ लाखाचं बक्षिस देऊन गौरवलं

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लैबी या महिलेने चक्क रिक्षाने एका कोरोनामुक्त व्यक्तीला १४० किमी दूर तिच्या घरी सोडल्याची घटना समोर आली आहे. मणिपूर गुवाहाटी येथील इम्फाल येथील या महिलेच्या या कामाची दखल आता मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांनी घेतली असून तिला १ लाख १० हजार रुपयांचे पारितोषिक देऊन तिचा गौरव करण्यात आला आहे. यावेळी मी माझे काम करत … Read more

कुंकू लावण्यास आणि बांगड्या घालण्यास नकार म्हणजे विवाहास नकार 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतीय संस्कृतीत सुवासिनी स्त्रीच्या दागिन्यांना विशेष महत्व असल्याचे म्हंटले जाते. आता गुवाहाटी न्यायालयाने जर एखादी महिला बांगड्या घालण्यास आणि कुंकू लावण्यास नकार देत असेल तर याचा अर्थ त्या महिलेला विवाह मंजूर नाही असे म्हंटले आहे. न्यायमूर्ती अजय लांबा आणि सौमित्र सैकिया यांच्या खंडपीठासमोर एका घटस्फोटाच्या याचिकेवर सुनावणी सुरु असताना न्यायालयाने असे मत नोंदवले आहे. … Read more

या कारणामुळे मुख्यमंत्र्यांच्या सभेत पोलिसांनी चिमुकल्याचे जॅकेट उतरवले

black jacket remove

गुवाहाटी प्रतिनिधी | भारतीय जनता पक्षाने सरकारचा निषेध करणार्‍या लोकांची चांगलीच धास्ती खाल्ली आहे. अलीकडच्या काही काळात कोणीतरी आपला निषेध करेल अशी भीती भाजप नेत्यांना वाटत असते. भाजप च्या अनेक सभांमधून त्याची प्रचिती आली आहे. असाच प्रकार अासाम चे मुख्यमत्री सर्बानंद सोनोवाल यांच्या सभेत घडला. काळ्या रंगाचे जॅकेट परिधान केलेल्या एका चिमुकल्याला पोलिसांनी जॅकेट उतरवायला … Read more