पँगाँग टीएसओ परिसरातून चिनी सैन्याला माघार घ्यावीच लागेल, नाही तर..

लडाख । भारतीय आणि चिनी कंमाडर्समध्ये मंगळवारी शेवटच्या फेरीची चर्चा झाली. त्यावेळी भारतीय लष्कराने चिनी सैन्य अधिकाऱ्यांना घुसखोरी केलेल्या पँगाँग टीएसओ परिसरातून मागे हटावेच लागेल, हे स्पष्ट केले आहे. पूर्व लडाखमध्ये नियंत्रण रेषेजवळ एप्रिलच्या मध्यमामध्ये जी स्थिती होती, तशी ‘जैसे थे’ परिस्थिती कायम करावीच लागेल, हे चिनी सैन्य अधिकाऱ्यांना ठामपणे सांगितले आहे. टाइम्स ऑफ इंडियाने … Read more

चीनच्या व्यापारी मार्गावर भारतीय नौदलाची करडी नजर; अंदमान-निकोबार बेटांजवळ केल्या कवायती

चेन्नई । भारत आणि चीन या दोन्ही देशांमधील पूर्व लडाखमधील सीमावादामुळं असलेला तणाव अद्यापही पूर्णपणे निवळला नाही. वरिष्ठ पातळीवरील लष्करी अधिकाऱ्यांची चर्चा झाली असली तरी त्यातून समाधानकारक यश अजून भारताला मिळालेलं नाही आहे. एप्रिलमध्ये सीमेवरील ‘जैसे थे परिस्थिती’ पूर्ववत करण्यावर भारताचा भर आहे. दरम्यान पूर्व लडाखमधील काही भागातून माघार घेतली असली तरी चीननं आपल्या कुरापती … Read more

भारताच्या एक इंचही जमिनीवरही कब्जा करू देणार नाही- राजनाथ सिंह

लडाख । भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज (बुधवार) लेहचा दौरा केला. यांचा पूर्व लडाखमधील भारत चीन-सीमेवरील तणाव अजून पूर्णपणे निवळला नसून राजनाथ सिंह लेहचा दौरा महत्वाचा समजला जात आहे. आजच्या दौऱ्यात त्यांनी भारत-चीन सीमेवरील परिस्थितीचा आढावा घेतला. त्यानंतर लडाखमधील लुकुंग चौकीवर राजनाथ सिंह यांनी जवानांना संबोधित केलं. “भारताच्या एक इंचही जमिनीला जगातील कोणतीही … Read more

मोबाइल चार्जर, स्क्रीन गार्ड, कव्हर, केबलच्या किंमती अचानक 25% ने वाढल्या ! माहित आहे का? जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । चीनकडून आयातीवरील बंदी आणि चीनविरोधी भावना यामुळे आता मोबाईल अ‍ॅक्सेसरीजच्या किंमतीही वाढू लागल्या आहेत. चार्जर, स्क्रीन गार्ड, कव्हर, केबल यासारख्या मोबाइल अ‍ॅक्सेसरीजची 70-80 टक्के आयात ही चीनमधून होत होती. आता त्यांच्या किंमती या 20 ते 25 टक्क्यांनी वाढलेल्या आहेत. चिनी वस्तूंची ऑर्डर रद्द करण्यात आली आहे. याआधीच्या पहिल्या लॉकडाउनच्या 2 महिन्यातही … Read more

… तर चीनमध्ये तयार झालेले ‘हे’ प्रॉडक्ट वापरणे ही भारतीयांची मजबूरी आहे ? जाणून घ्या सत्य

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारत आणि चीनमधील सीमेवरील विवादानंतर भारतीयांनी चिनी उत्पादनांवर बहिष्कार घालण्यास सुरुवात केली आहे. आता भारत चीनकडून होत असलेली आपली आयात कमी करण्याची तयारी करत आहे. पण बँकिंग आणि पेमेंट्स क्षेत्राशी संबंधित या गोष्टीसाठी भारताला चीनवरच अवलंबून राहावे लागेल. हे पेमेंट टर्मिनल म्हणजे पॉईंट ऑफ सेल (पीओएस) मशीन आहे. या पॉईंट ऑफ … Read more

गलवान खोऱ्यातील हिंसक संघर्षाच्या ठिकाणाहून भारत आणि चिनी सैन्याची २ किमी माघार

लडाख । गलवान खोऱ्यात ज्या ठिकाणी भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये हिंसक संघर्ष झाला, त्या भागातून चीन आणि भारताने आपले सैन्य २ किलोमीटर मागे हटवले आहे. हॉट स्प्रिंगमधील पेट्रोल पॉईंट १५ येथे सैन्य माघारीची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. गोग्रामध्ये पेट्रोल पॉईंट १७ जवळ २ किलोमीटरपर्यंत सैन्य माघारीची प्रक्रिया उद्या किंवा परवापर्यंत पूर्ण होईल. पँगाँग टीएसओ तलाव … Read more

गलवानमधून चिनी सैन्याने माघार घेतल्यानंतर राहुल गांधींचे मोदी सरकारला ३ सवाल

नवी दिल्ली । पूर्व लडाखमधील गलवान खोऱ्यात संघर्ष झालेल्या पेट्रोलिंग पॉईंट १४ पासून चिनी आणि भारतीय सैन्य मागे हटले आहे. दोन्ही सैन्यातील हिंसक संघर्षानंतर २० दिवसांनी दोन्ही देशाचे सैनिक दीड किलोमीटरपर्यंत मागे हटले आहेत. तणाव कमी करण्याच्या दिशेने पावले उचलण्यात येत आहेत. अशा वेळी, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सरकारला आरोपीच्या पिंजऱ्यात ठेवत काही प्रश्न … Read more

भारतापाठोपाठ आता ऑस्ट्रेलिया आणि अमेरिकेतही टिकटॉकसहित अनेक चिनी अ‍ॅप्स वर बंदी ? जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारताकडून मागील आठवड्यात 59 चिनी अ‍ॅप्सवर बंदी घालण्यात आल्यानंतर आता अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया देखील राष्ट्रीय सुरक्षेचा हवाला देत टिकटॉकसह अनेक चिनी अ‍ॅप्सवर बंदी घालण्याची तयारी करत आहेत. ऑस्ट्रेलियामध्ये संसदीय समिती लवकरच त्यावर शिक्कामोर्तब करू शकते तर अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पोम्पीओ यांनीही म्हटले आहे की,’ सुरक्षेच्या दृष्टीने अनेक चिनी अ‍ॅप्सवर लवकरच बंदी … Read more

भारत चीन सीमाभागात वायुसेनेच्या मिग – 29 अन् चिनूक विमानांचे नाइट ऑपरेशन

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पूर्व लडाखमधील वास्तविक नियंत्रण रेषेवर (एलएसी) भारत आणि चीन यांच्या सीमेजवळील फॉरवर्ड एअरबेसवर भारतीय वायुसेनेच्या मिग-29 आणि चिनूक एअरक्राफ्ट विमानाने एक नाइट ऑपरेशन केले. भारतीय वायुसेनेने या नाइट ऑपरेशनद्वारे चीनला सांगितले आहे की ते कोणत्याही परिस्थितीत चिनी सैन्याचा सामना करण्यास तयार आहे. भारत-चीन सीमेजवळील या फॉरवर्ड एअर बेसवर अशा प्रकारच्या कारवाईबाबत … Read more

चिनी सैन्य गलवान खोऱ्यातून मागे हटण्यास सुरुवात

लडाख । भारत आणि चीन सीमावादावर मोठी घडामोड आज समोर आली आहे. पूर्व लडाखमधील गलवान खोऱ्यातून चीनने आपलं सैन्य दीड ते दोन किलोमीटर मागे घेतलं आहे. माहितीनुसार चिनी सैन्यानं 1.5 ते 2 किमी पर्यंत आपले तंबू मागे घेतले आहेत. हे तंबू चीनने पेट्रोलिंग प्वाईंट 14 च्या मागे घेतले आहेत.  भारतीय लष्करातील सूत्रांच्या हवाल्याने एएनआयने हे … Read more