क्या हुआ तेरा वादा….जयंतराव जी; जुना व्हिडिओ शेअर करत चित्रा वाघ यांनी साधला निशाणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | चंद्रपूर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर सुरू असलेली अवैध दारूविक्री आणि गुन्हेगारीतील वाढ रोखण्यासाठी ठाकरे सरकारने चंद्रपूर मधील दारूबंदी उठवण्याचा निर्णय घेतल्यानंतर विरोधी पक्ष भाजप आक्रमक झाला असून भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी याच मुद्द्यावरून जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांचा 1 जुना व्हिडिओ शेअर करत ठाकरे सरकार वर तोफ डागली. चित्रा वाघ म्हणाल्या, … Read more

उजनीचा पाणी प्रश्न इस्लामपूरात जयंत पाटलांच्या दारी : घराकडे जाणाऱ्या आंदोलकांना पोलिसांनी अडवले

सांगली | सोलापूर जिल्ह्यातल्या उजनी धरणाचा पाणी प्रश्नांचा मुद्दा आता सांगली जिल्ह्यातील इस्लामपूरमध्ये आज पेटलेला पहायला मिळाला. सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी जलसंपदा मंत्री व राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या इस्लामपूर येथील घरावर धडक देत आंदोलन करण्यासाठी आलेले होते. पाणी देऊ नये ही मागणी घेऊन समितीचे कार्यकर्ते व शेतकऱ्यांनी राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या घरासमोर बोंबाबोंब … Read more

उजनीचे पाणी वळवण्याचा निर्णय अखेर रद्द, आंदोलन स्थगित

Jayant patil

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : सोलापूरचे मुख्य जलस्रोत असलेल्या उजनी धरणातून ५ टीएमसी पाणी इंदापूरला, बारामतीला वळवण्याचा निर्णय अखेर रद्द करण्यात आला आहे. मागील काही दिवसांपासून सोलापूरकरांनी पाणी वळवण्याच्या निर्णयवरून आक्रमक भूमिका घेत आंदोलन केले होते. या आंदोलनाला अखेर यश मिळाले आहे. आज उपसचिव यांनी 22 एप्रिल 2021 रोजी काढलेला आदेश रद्द केल्याचे पत्र काढले आहे. … Read more

जयंत पाटील नाराज आहेत? अजितदादांनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया, म्हणाले की…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्याचे मुख्यसचिव सीताराम कुंटे यांच्यावर जलसंपदा मंत्री जयंत पाटील हे नाराज असून वेगवेगळे तर्कविर्तक लावले जात आहेत. या मुद्द्यावरून महाविकास आघाडीत फूट पडली असल्याचं बोललं गेलं. या संपूर्ण वादावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मौन सोडत आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. जयंत पाटील हे वरिष्ठ नेते असून अनेक वर्ष त्यांनी राज्याचं अर्थ मंत्रालय सांभाळलं. गृह … Read more

मृतदेहांकडे पाहिल्यावर देशाची व्यवस्था अपयशी ठरल्यासारखे लोकांना वाटते : जयंत पाटील यांची केंद्र सरकारवर टीका

jayant patil

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : कोरोनामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले असताना बक्सर जिल्ह्यातील चौसामधील महादेव घाटाच्या परिसरात उत्तर परदेशातून सुमारे १०० हुन अधिक मृतदेह वाहून आल्याची घटना घडली आहे. यावरून राष्ट्रवादीचे राज्याचे जलसंपदामंत्री यांनी केंद्र सरकारवर टीका केली. ” उत्तर परदेशातून बक्सर जिल्ह्यातील चौसामधील महादेव घाटाच्या परिसरात वाहून आल्याची घटना घडल्याचे पाहिले. हि घटना अत्यंत … Read more

निवडणुका संपल्या की पेट्रोल-डिझेलचे दर वाढतात, हे काय वित्त नियोजन आहे का?’

jayant patil

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : पश्चिम बंगाल, पुडुचेरी, आसाम, केरळ, तमिळनाडू या पाच राज्यांत झालेल्या निवडणुकांनंतर पेट्रोल डिझेल च्या दरात मोठी वाढ झाल्याचे पाहायला मिळाले आहे. पेट्रोलने राज्यामध्ये शंभरी गाठली आहे. त्यामुळे आधीच कोरोना संकट आणि त्यात इंधन दरवाढ त्यामुळे सामान्य माणूस हा बेजार आला आहे. याच इंधन दरवाढीवरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, जलसंपदामंत्री आणि सांगली जिल्ह्याचे … Read more

जयंत पाटलांनी आधी गरिबांसाठी आलेला तांदूळ कुठे विकला याचा खुलासा करावा – भाजपचे प्रत्युत्तर

jayant patil bhatkhalkar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | परदेशातून मदतीची विमानेच्या विमाने भारतात येत आहेत, पण ती मदत नेमकी कुठे जाते हे कळत नाही”, असं म्हणत ती मदत नेमकी कुठे जाते, याचा खुलासा केंद्र सरकारने करावा असा खुलासा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला होता त्यावर भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी प्रत्युत्तर दिले आहे. जयंत पाटलांनी आधी महाराष्ट्रातील … Read more

महाराष्ट्रात येणारी विमानातील मदत नेमकी जातेय कुठे? केंद्राने खुलासा करावा : जयंत पाटील

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : भारतात तसेच राज्यात कोरोनाची स्थिती भयावह आहे. अशा परिस्थितीत केंद्र सरकारकडून विविध राज्यात मदतीची विमाने पाठवली जात आहेत. वासनिक पाहता या विमानातील मदतीवरून राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला. जलसंपदामंत्री पाटील यांनी आज माध्यमप्रतिनिधींशी संवाद साधला. महाराष्ट्र राज्यातही अशीच मदतीची विमाने येत आहेत. मात्र, या विमानातील मदत नेमकी … Read more

कर्मवीर भाऊराव पाटील यांना मरणोत्तर भारतरत्न द्या; राष्ट्रवादीची मागणी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील याना मरणोत्तर भारतरत्न देण्यात यावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केली आहे. आज भाऊराव पाटील यांची पुण्यतिथी आहे यानिमित्ताने जयंत पाटील यांनी ही मागणी केली आहे. विशेष म्हणजे काही वर्षांपूर्वी देखील जयंत पाटील यांनी ही मागणी … Read more

मोदींनी महाराष्ट्राचं कौतुक केलं,मग योग्य कोण? तुम्ही की पंतप्रधान? – जयंत पाटलांचा फडणवीसांना सवाल

jayant patil

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतंच महाराष्ट्रातील कोरोना परिस्थिती हाताळणीबाबत राज्य सरकारचे कौतुक केलं आहे. त्याच वेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मात्र सरकारवर कायम टीका केली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी मुंबईत कोरोना मृतांचे आकडे लपवले जात असल्याचा आरोप केला होता. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी फडणवीसांना जोरदार … Read more