भारताच्या एक इंचही जमिनीवरही कब्जा करू देणार नाही- राजनाथ सिंह

लडाख । भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज (बुधवार) लेहचा दौरा केला. यांचा पूर्व लडाखमधील भारत चीन-सीमेवरील तणाव अजून पूर्णपणे निवळला नसून राजनाथ सिंह लेहचा दौरा महत्वाचा समजला जात आहे. आजच्या दौऱ्यात त्यांनी भारत-चीन सीमेवरील परिस्थितीचा आढावा घेतला. त्यानंतर लडाखमधील लुकुंग चौकीवर राजनाथ सिंह यांनी जवानांना संबोधित केलं. “भारताच्या एक इंचही जमिनीला जगातील कोणतीही … Read more

राजनाथ सिंह २ दिवसांच्या लडाख, जम्मू काश्मीर दौऱ्यावर

लडाख । पूर्व लडाखमध्ये नियंत्रण रेषेजवळ निर्माण झालेला तणाव कमी करण्याची प्रक्रिया सुरु आहे. दरम्यान, या भागातील तणाव अजूनही पूर्णपणे निवळलेला नाही. एकूणच या सर्व परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा स्थितीचा आढावा घेण्यासाठी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आज सकाळीच लडाखमध्ये दाखल झाले आहेत. त्यांच्यासोबत चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ बीपिन रावत आणि लष्कर प्रमुख मनोज नरवणे सुद्धा आहेत. … Read more

गलवान खोऱ्यातील हिंसक संघर्षाच्या ठिकाणाहून भारत आणि चिनी सैन्याची २ किमी माघार

लडाख । गलवान खोऱ्यात ज्या ठिकाणी भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये हिंसक संघर्ष झाला, त्या भागातून चीन आणि भारताने आपले सैन्य २ किलोमीटर मागे हटवले आहे. हॉट स्प्रिंगमधील पेट्रोल पॉईंट १५ येथे सैन्य माघारीची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. गोग्रामध्ये पेट्रोल पॉईंट १७ जवळ २ किलोमीटरपर्यंत सैन्य माघारीची प्रक्रिया उद्या किंवा परवापर्यंत पूर्ण होईल. पँगाँग टीएसओ तलाव … Read more

भारत चीन सीमाभागात वायुसेनेच्या मिग – 29 अन् चिनूक विमानांचे नाइट ऑपरेशन

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पूर्व लडाखमधील वास्तविक नियंत्रण रेषेवर (एलएसी) भारत आणि चीन यांच्या सीमेजवळील फॉरवर्ड एअरबेसवर भारतीय वायुसेनेच्या मिग-29 आणि चिनूक एअरक्राफ्ट विमानाने एक नाइट ऑपरेशन केले. भारतीय वायुसेनेने या नाइट ऑपरेशनद्वारे चीनला सांगितले आहे की ते कोणत्याही परिस्थितीत चिनी सैन्याचा सामना करण्यास तयार आहे. भारत-चीन सीमेजवळील या फॉरवर्ड एअर बेसवर अशा प्रकारच्या कारवाईबाबत … Read more

चिनी सैन्य गलवान खोऱ्यातून मागे हटण्यास सुरुवात

लडाख । भारत आणि चीन सीमावादावर मोठी घडामोड आज समोर आली आहे. पूर्व लडाखमधील गलवान खोऱ्यातून चीनने आपलं सैन्य दीड ते दोन किलोमीटर मागे घेतलं आहे. माहितीनुसार चिनी सैन्यानं 1.5 ते 2 किमी पर्यंत आपले तंबू मागे घेतले आहेत. हे तंबू चीनने पेट्रोलिंग प्वाईंट 14 च्या मागे घेतले आहेत.  भारतीय लष्करातील सूत्रांच्या हवाल्याने एएनआयने हे … Read more

लेह मध्ये अस्थायी वॉर्ड मधील भेटीचे पंतप्रधान मोदींचे फोटो खोटे, सोशल मीडियातून अनेकांचा सूर 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ३ जुलै रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्र शासित प्रदेश लडाख ची राजधानी लेह येथे पोहोचले होते. आर्मी, एअर फोर्स, आणि इंडो तिबेटियन पोलीस यांच्याशी चर्चा करण्यासाठी ते तिथे गेले होते. निमू बेस मध्ये सैनिकांशी चर्चा झाल्यानंतर ते मिलिटरी हॉस्पिटल मध्ये गेले होते जिथे त्यांनी गलवान खोऱ्यात चीनी सैनिकांशी झालेल्या चकमकीत जखमी … Read more

मोदी सरकारचा मोठा निर्णय; चीनमधून येणाऱ्या ‘या’ उत्पादनांवर आता बंदी

नवी दिल्ली । पूर्व लडाखमधील गलवान खोऱ्यातील संघर्षानंतर भारत-चीन यांच्यात निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर मोदी सरकारने आणखी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आता चीनमधून कोणत्याही प्रकारची वीजेची उपकरणे आयात करण्यावर निर्बंध लादण्यात आले आहेत. केंद्रीय उर्जामंत्री आर.के. सिंह यांनी शुक्रवारी यासंदर्भातील घोषणा केली. कोणत्याही देशाने भारताच्या हद्दीत घुसखोरी करणे, हे कदापि खपवून घेतले जाणार … Read more

लडाखमधील सैनिकांचं शौर्य हे तिथल्या पर्वतरागांपेक्षाही मोठं- पंतप्रधान नरेंद्र मोदी

लेह । लडाखमधल्या सैनिकांचं शौर्य हे त्यांना जिथं तैनात करण्यात आलंय तिथल्या पर्वतरागांपेक्षाही मोठं आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निमू येथे म्हटलं आहे. आज अचानक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लडाख येथील निमू भागात दौरा केला. लेहमधील नीमूला भेट दिल्यानंतर रुग्णालयात जात जखमी जवानांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी जवानांना संबोधित केले. गलवान खोऱ्यात चीन आणि … Read more

मोदींनी भेट दिलेला निमूचा प्रदेश आहे उंचावरील सर्वात खडतर प्रदेश  

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज (शुक्रवारी) पंतप्रधान नरेंद्र मोदी अचानक लेह मध्ये दाखल झाले. पूर्व लडाखमध्ये भारत-चीन नियंत्रण रेषेवर मोठया प्रमाणावर तणाव असताना कोणतीच पूर्वकल्पना न देता ते असे अचानक आल्याने सर्वाना आश्चर्याचा धक्का बसला होता. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर तैनात असलेल्या जवानांचे मनोबल उंचावण्याबरोबरच तिथली परिस्थिती समजून घेणे, हा या दौऱ्यामागचा मुख्य उद्देश होता. पूर्व लडाखमध्ये … Read more

पंतप्रधान मोदींची लडाखला ‘सप्राइज व्हिजीट’; सीमेवरील सुरक्षा उपाययोजनांचा घेतला आढावा

लेह । लडाखमधील भारत-चीन तणावाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी अचानक लेहमध्ये दाखल झाले. कोणतीही पूर्वसूचना न देता नरेंद्र मोदी लेह येथे पोहोचले आहेत. सीमेवरील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान मोदी याठिकाणी आल्याचे सांगितले जात आहे. सर लष्करप्रमुख बिपीन रावत हेदेखील मोदींसोबत लेहमध्ये आले आहेत. या दौऱ्यादरम्यान नरेंद्र मोदी सैनिकांचे मनोबल वाढवण्याबरोबरच भारत-चीन सीमेवरील सुरक्षा उपाययोजनांचा … Read more