संस्कृत श्लोक शिकवा, बलात्कार थांबवा; राज्यपालांच मत
एक अशी वेळ होती, ज्यावेळी घराघरांमध्ये कन्यापूजन केलं जात होतं. परंतु सध्या देशात काय घडत आहे? काही लोकांकडू बलात्कार, अत्याचार अशा घटना घडत आहेत.
एक अशी वेळ होती, ज्यावेळी घराघरांमध्ये कन्यापूजन केलं जात होतं. परंतु सध्या देशात काय घडत आहे? काही लोकांकडू बलात्कार, अत्याचार अशा घटना घडत आहेत.
सातारा जिल्ह्यातील कराडमध्ये पूर्वीच्या भाडणांचा राग मनात धरून आगाशिवनगर येथील पत्यांचा क्लब चालविणार्या विकास रघुनाथ लाखे यांच्यावर बेछूट गोळीबार करण्यात आला होता
पेठेत नेता येत नाही गाडी़, मग तुझ्यासाठी आणू कशी मी साडी ? मला समजू नका वेडी…चला जाऊ चाटलामध्ये आणि आणू नवी साडी…
प्रफुल्ल पाटील। २०१४ साली केंद्रात सत्ता परिवर्तन झाले. नरेंद्र मोदी सर्वोच्च पदी विराजमान झाले. त्यानंतर मात्र बरेच विद्यापीठ आणि शैक्षणिक संस्था यांचा कुठल्या ना कुठल्या कारणावरून थेट केंद्र सरकारशी संघर्ष होत राहिला. कदाचित केंद्र सरकारची आडमुठेपणाची भूमिका हे त्यामागचे कारण असावे. स्मृती इराणी यांच्या मानव संसाधन विकास मंत्रिपदाच्या काळात तर हा संघर्ष शिगेला पोहोचला. त्यानंतर … Read more
तेलंगणामध्ये काही दिवसांपूर्वीच एका डॉक्टर तरुणीवर सामूहिक बलात्कार करून तिची निर्घृणपणे हत्या केली आणि त्यानंतर तिचा मृतदेह जाळून टाकला. त्यानंतर तेलंगणा पोलिसांनी आरोपींचा एन्काऊंटर केला. या पार्श्वभूमीवर बलात्कार प्रकरणांमध्ये वेगानं न्याय दिला जावा अशी मागणी जोर धरू लागली.
शुक्रवारी पहाटे हैद्राबाद प्रकरणातील आरोपीना घटनास्थळी घेऊन जात असताना त्यांनी पळ काढण्याचा प्रयत्न केला तसेच पोलिसांवर हल्ला करण्याचा देखील प्रयत्न केला
नगर तालुक्यातील धनगरवाडी येथे माय-लेकीची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली होती. मात्र, या घटनेच्या तपासात एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.
जीवबा नाना पार्क व राजारामपुरी परिसरात दोन वेगवेगळ्या ठिकाणी जमावाने पोलिस पथकावर केलेल्या हल्ल्यात करवीर पोलिस ठाण्यातील हवालदारासह दोन पोलिस जखमी झाले आहेत. तर राजारामपुरीतील मध्यवर्ती चौकात शहर वाहतूक नियंत्रण शाखेतील पोलिस कॉन्स्टेबलला शिवीगाळ व धक्काबुक्की करण्यात आल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी 9 जणांवर गुन्हा दाखल करत 5 संशयितांना अटक करण्यात आली आहे.
मुंबई प्रतिनिधी | आज अयोध्या प्रकरणाचा ऐतिहासिक निकाल सर्वोच्च न्यायालयाने जाहीर केला. अयोध्येतील वादग्रस्त जागा ही हिंदूंची असल्याचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. या निकालानंतर सोशल मीडियावर प्रतिक्रिया येत आहेत. निकालाच्या पार्श्वभूमीवर अभिनेत्री तापसी पन्नू हिने ट्विटरवर तिची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. Ho gaya. Bas. Ab ? — taapsee pannu (@taapsee) November 9, 2019 तापसीने … Read more
“मी तिच्याजवळ लग्नाचा विषय काढला त्यावेळी ती हलकेच हसली. तिला त्या वेळी मी लॅक्मे पावडरची डबी भेट दिली होती. त्यावेळी तिला मी दिलेली ही पहिली भेटवस्तू. तिचं वागणं, तिचं बोलणं, तिचा स्वभाव मला आवडायचा. ती कमी बोलायची. हातचं राखून बोलायची. पण तिला चांगल्या फुलांची, चांगल्या गाण्यांची आवड होती. तिच्या आणि माझी आवडीनिवडी सारख्याच होत्या. तिच्या भावाला मात्र आमचं असं एकत्र असणं पटत नव्हतं.”