मागणी नक्कीच पूर्ण होईल पण उपोषण मागे घ्या! शिष्टमंडळासह भिडेंची मनोज जरांगेंना विनंती

sambhaji bhide manoj jarange

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांचे दिवसेंदिवस प्रकृती खालावत चालली आहे. त्यामुळे आज राज्य सरकारचा शिष्टमंडळ मनोज जरांगे यांना भेटण्यासाठी अंतरवाली सराटी गावात गेले आहेत. मात्र यावेळी त्यांच्यासोबत संभाजी भिडे देखील मनोज जरांगे यांची भेट घेण्यासाठी उपोषण स्थळी गेले आहेत. त्यामुळे या सर्वांच्या सांगण्यावरून मनोज जरांगे उपोषण मागे घेतील … Read more

पीएम किसान सन्मान निधी योजनेत मोठे बदल; सरकार ‘या’ शेतकऱ्यांना अपात्र ठरवत रक्कम करणार वसूल

PM Kisan Yojana

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशातील शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करून केंद्र सरकारने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना अमलात आणली आहे. या योजनेअंतर्गत लाखोंपेक्षा जास्त शेतकऱ्यांना वार्षिक 6 हजार रुपये देण्यात येतात. या योजनेची रक्कम दर चार महिन्याच्या अंतराने तीन टप्प्यांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येते. नुकताच या योजनेचा चौदावा हप्ता शेतकऱ्यांना देण्यात आला असून आता पंधराव्या … Read more

अखेर ठरलं! येत्या 14 सप्टेंबरला होणार अपात्र आमदारांची विधिमंडळात प्रत्यक्ष सुनावणी

rahul narvekar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | अखेर येत्या 14 सप्टेंबर रोजी अपात्र आमदारांची प्रत्यक्ष सुनावणी पार पडणार आहे. शिवसेना शिंदे गटाच्या 40 आमदारांची आणि ठाकरे गटाच्या 14 आमदारांची सुनावणी राज्य विधीमंडळाच्या मध्यवर्ती सभागृहात होणार आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर 14 सप्टेंबर रोजी ठीक 12 वाजता सोळा आमदारांच्या अपात्रता प्रकरणाची सुनावणी सुरू करतील. त्यामुळे या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष … Read more

साताऱ्याच्या पुसेसावळीत दोन गटात राडा झाल्यामुळे इंटरनेट सेवा बंद; नेमक प्रकरण काय? वाचा सविस्तर

satara

सातारा | रविवारी रात्री साताऱ्याच्या खटाव तालुक्यातील पुसेसावळी गावात सोशल मीडियाच्या माध्यमातून महापुरुषांची बदनामी केल्यामुळे दोन गटात राडा झाल्याची माहिती समोर आली आहे. एका गटाने विशिष्ट समुदायाला लक्ष करत दगडफेक, जाळपोळ, प्रार्थना स्थळावर हल्ला केला. यामध्ये एका युवकाला गंभीर दुखापत झाली असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर दगडफेक, जाळपोळीमुळे गावकऱ्यांचे देखील मोठे नुकसान झाले … Read more

तेजश्री रमली गणपती बाप्पाच्या गोड आठवणीत, म्हणाली, मी शाळेत असताना बाप्पाकडे..

tejashri pradhan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | अवघ्या काही दिवसांवर गणेशोत्सव सण आला आहे. त्यामुळे बाप्पाच्या आगमनासाठी राज्यात जोरदार तयारी सुरू झाली आहे. तर सगळीकडे जल्लोषाचे वातावरण पाहिला मिळत आहे. अशा वातावरणातच मराठी अभिनेत्री तेजश्री प्रधान हिने गणपती बाप्पासोबतच्या आपल्या खास आठवणी माध्यमांशी बोलताना सांगितल्या आहेत. यावेळी बोलताना तिने, “मी आजही बुद्धीच्या देवताकडे बुद्धी मागते” असे सांगितले आहे. … Read more

पंतप्रधान मोदींकडून बायो फ्युएल अलायन्सची घोषणा; नेमका याचा फायदा आणि उद्दिष्टे काय?

Bio Fuel Alliance

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गेल्या ९ ते १० सप्टेंबर रोजी दिल्लीत G-20 ची परिषद पार पडली आहे. या परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बायो फ्युएल अलायन्सची घोषणा केली आहे. त्यामुळे या योजनेचे नेमके उद्दिष्ट काय आहे? याचा भारताला काय फायदा होईल? असा प्रश्न विचारला जात आहे. याबाबतची माहिती आपण आज जाणून घेणार आहोत. तर, बायो … Read more

Gold Price Today: सोन्याचे भाव पुन्हा घसरले; मात्र चांदी, प्लॅटिनमच्या किमतीत मोठी वाढ

Gold Price Today

Gold Price Today | सोने चांदीची खरेदी करू इच्छिणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आली आहे. सलग तिसऱ्या दिवशी आज देखील सोन्याचे भाव उतरले आहेत. गेल्या एक-दीड महिन्यापासून सोन्या चांदीचे भाव वाढले होते. मात्र आता या भावात हळूहळू घसरण होताना दिसत आहे. शनिवार नंतर आठवड्याच्या पहिल्याच दिवशी म्हणजेच आज सोन्याचे भाव उतरले आहेत. त्यामुळे ज्या ग्राहकांना सोने … Read more

हा फारच चुकीचा निर्णय…, मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून पृथ्वीबाबा सरकारवर भडकले

Pruthviraj chavan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| सध्या महाराष्ट्रात मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच चर्चेत आला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे, या भूमिकेवर गेल्या 12 दिवसांपासून उपोषणाला बसलेले मनोज जरांगे पाटील ठाम आहेत. तर राज्य सरकारकडून मनोज जरांगे यांची मनधरणी करण्याचे सर्व प्रयत्न फेल ठरत आहेत. या सर्व घडामोडींमुळे राजकिय वातावरण तापले असताना माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी राज्य … Read more

वंदे भारत एक्सप्रेसला पुणेकरांकडून चांगला प्रतिसाद; फक्त 25 दिवसात केला 2 कोटींचा गल्ला

vande metro

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पुणे शहरातून थेट “वंदे भारत एक्सप्रेस” जात नसली तरी मुंबईवरून सोलापूरला जाणारी वंदे भारत एक्सप्रेस पुण्याच्या मार्गे जात आहे. परंतु तरीदेखील पुणेकरांकडून “वंदे भारत एक्सप्रेस”ला चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे मुंबईसह आता पुण्यात देखील वंदे भारत एक्सप्रेसची लोकप्रियता वाढताना दिसत आहे. गेल्या 25 दिवसात सोलापूर, मुंबई या वंदे भारत एक्सप्रेसमधून तब्बल … Read more

पृथ्वीवरील पाण्याचा साठा कमी; पाणीच नसेल तर माणसाचं कस होईल?

Water On Earth

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| पाणी (Water) हे जीवन आहे. पाणी ही मानवाची मूलभूत गरज आहे. पाण्याशिवाय माणूस जगू शकत नाही हे जरी खर असलं तरी एक दिवस पृथ्वीवरील पाणी (Water On Earth) नष्ट होणार आहे असं जर तुम्हाला म्हणलं तर… सहाजिकच प्रश्न पडेल की मग मानवी जीवनाचं काय होणार? त्यासाठीच शाश्त्रज्ञ इतर ग्रहांवर जावून पाण्याचा शोध … Read more