लग्नाचे आमिष दाखवून तरुणीची फसवणूक, नोकरी मिळताच इंस्टाग्राम ‘लव्ह स्टोरीचा द एंड’

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सध्या प्रेम प्रकरणातून फसवणूक होत असलेल्या घटनांचे प्रमाण वाढताना दिसत आहे. उत्तर प्रदेशच्या अमेठीतील रामशाहपूरमध्ये अशीच एक घटना घडली आहे. याठिकाणी एका तरुणीने आपल्या प्रियकरावर गंभीर आरोप लावले आहेत. प्रियकर असलेल्या तरुणाने या तरुणीला फक्त नोकरी मिळेपर्यंत जवळ ठेवले आणि ज्यावेळी चांगली नोकरी मिळाली त्यावेळी तिला सोडून दिले. तसेच लग्न करण्याचे … Read more

Betting App Scam : 9 दिवसांत 1200 लोकांना गंडा; सट्टेबाजीच्या अँपमधून 1400 कोटींचा महाघोटाळा

Betting App Scam

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशात मोबाईल द्वारे ऑनलाईन पद्धतीने सट्टेबाजी करणाऱ्यांचे प्रमाण वाढलं आहे. परंतु अशा प्रकारे सट्टेबाजी मध्ये फसवणूक आणि धोका होण्याची शक्यता असून नागरिकांनी सतर्क राहावे असं सरकार कडून सातत्याने सांगण्यात येते. मात्र तरीही लोकांच्या डोक्यात काही केल्या प्रकाश पडत नाही, आणि जास्त पैसे कमवण्याच्य नादात लोक अशा गोष्टींना बळी पडतात. अशीच एक … Read more

कॅगकडून मोदी सरकारचे 7 मोठे घोटाळे उघडकीस; विरोधकांचा हल्लाबोल

modi sad

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | कॅग म्हणजेच नियंत्रक आणि महालेखा परीक्षणने प्रसिद्ध केलेल्या एका अहवालात मोदी सरकारचे 7 मोठे घोटाळे उघडकीस आले आहेत. त्यामुळे मोदी सरकारचा सर्व काळा कारभार समोर आला आहे. मोदी सरकारकडून झालेले हे 7 घोटाळे किरकोळ नसून कोटींच्या घरातील आहेत. याचा परिणाम आर्थिक तिजोरीवर देखील झाला आहे. कॅगने प्रसिद्ध केलेल्या अहवालात, द्वारका एक्सप्रेस, … Read more

विश्वकर्मा योजनेला मंत्रिमंडळाची मंजुरी; पीएम मोदींच्या घोषणेची तातडीने दखल

pm modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आज विश्वकर्मा योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली असून येत्या 17 सप्टेंबरपासून ही योजना लागू करण्यात आली आहे. या योजनेचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 15 ऑगस्ट रोजी घोषणा केली होती. त्यानंतर आज लगेच केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी ही योजना लागू झाल्याची माहिती दिली आहे. या योजनेअंतर्गत लघुउद्योग करणाऱ्या लोकांना आर्थिक मदत … Read more

अखेर अजित पवारांसोबत झालेल्या बैठकीचे शरद पवारांनी गुपित उघडले, म्हणाले…

ajit and sharad pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजली होती. त्यानंतर या बैठकीविषयी अजित पवार यांनी आपली प्रतिक्रिया दिली होती. आता शरद पवार यांनी ही अजित पवार यांच्यासोबत झालेल्या बैठकीचे गुपित उघडले आहे. तसेच, त्यांनी भाजपकडून देण्यात आलेल्या ऑफरवर देखील भाष्य केले आहे. आज शरद … Read more

पुणे हादरलं! मंगला थिएटरबाहेर तलवार, चाकूने वार करून तरुणाची निर्घृणपणे हत्या

pune

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पुण्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीचे प्रमाण वाढत असल्यामुळे नागरिकांच्या मनात भिती निर्माण झाली आहे. नुकतीच, पुण्यातील मंगला थिएटर बाहेर एका तरुणाची अत्यंत क्रूरपणे हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेमध्ये, पिक्चर संपल्यावर थेटरमधून बाहेर पडताच तरुणावर तलवार, चाकू, कोयत्याने हल्ला करण्यात आला. यानंतर दहा-बारा जणांनी एकत्र येऊन या तरुणाची निर्घृणपणे हत्या केली. याप्रकरणी … Read more

कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान मिळणार तरी कधी? सरकारला बळीराजाचा विसर

Onion Farmers

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मध्यंतरी राज्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागात शेतकऱ्यांनी लावलेल्या कांद्याची (Onion)  नासधूस झाली होती . मुख्य म्हणजे, नाशिक, जळगाव, अहमदनगर या जिल्ह्यामध्ये तर कांद्याचे उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांना (Farmers) याचा मोठा फटका बसला आहे. त्यामुळे अशा शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची (Onion Subsidy)  घोषणा राज्य सरकारकडून करण्यात आले होती. मात्र आता या घोषणेचा … Read more

“राहुल गांधी मूळचे गांधी नसून खान आहेत”, शरद पोंक्षेंचं खळबळजनक वक्तव्य

rahul gandhi, sharad ponkshe

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मराठी कलाकार शरद पोंक्षे (Sharad Ponkshe) सध्या आपल्या खळबळजनक वक्तव्यांमुळे चर्चेचा भाग बनले आहेत. आता त्यांनी स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात थेट काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्यावर हल्लाबोल केला आहे. नाशिक येथील मालेगावमध्ये आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात बोलताना, “राहुल गांधी मूळचे गांधी नसून खान आहेत” असा दावा … Read more

Pune News : दुर्दैवी! पर्यटनासाठी गेलेल्या बापलेकीचा पाण्यात बुडून मृत्यू; शोधमोहिम ठरली व्यर्थ

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या पावसाचे निसर्गरम्य वातावरण असल्यामुळे अनेक पर्यटक वेगवेगळ्या ठिकाणी फिरायला जात आहेत. मात्र अनेकदा पर्यटन करणं हे जीवावर बेतल्याच्या घटना आपण बघितल्या असतील. अशीच एक घटना पुण्यातून समोर आली आहे. भोर तालुक्यात पर्यटनासाठी केलेल्या बाप लेकीचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याचे धक्कादायक घटना घडली आहे. भोर तालुक्याच्या जयतपाड येथे फिरण्यासाठी गेलेल्या या … Read more

Gold Price Today : सोन्याच्या भावात जोरदार घसरण, चांदीची चकाकी उतरली; जाणून घ्या आजच्या किंमती

Gold Price Today

Gold Price Today | अधिकमासाच्या महिन्यात सोने खरेदी करण्याला जास्त महत्व दिले जाते. अधिकमास महिना कोणताही मौल्यवान धातू, वस्तू खरेदी करण्यासाठी शुभ समजला जातो. यामुळे अनेकजण या महिन्यात सोने-चांदी खरेदी करण्याचा विचार करतात. मात्र गेल्या दोन आठवड्यांपासून सोने चांदीच्या किमती वाढल्यामुळे ग्राहकांसमोर मोठी अडचण उभी राहीली आहे. सलग दोन आठवडे सोने चांदीच्या किमतीत मोठी वाढ … Read more