धोनीची भारतीय संघात वापसी; दिसणार ‘या’ महत्त्वाच्या भूमिकेत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | T-20 विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघाची निवड झाली असून माजी दिग्गज कर्णधार महेंद्रसिंग धोनीची संघाच्या मेंटॉरपदी निवड करण्यात आली आहे. धोनीच्या चाहत्यांसाठी ही नक्कीच आनंदाची गोष्ट असून धोनीच्या अनुभवाचा मोठा फायदा भारतीय संघाला होणार आहे. भारतीय संघात तब्बल पाच फिरकी गोलंदाजांना संधी देण्यात आली आहे. अश्‍विनला सध्या इंग्लंडमध्ये सुरु असलेल्या कसोटी मालिकेतील … Read more

‘…तर मी पुढील IPL खेळणार नाही’, सुरेश रैनाची मोठी घोषणा

Dhoni And Raina

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – आयपाीएलच्या पुढील सिझनमध्ये 10 टीम खेळणार आहेत. या अगोदरच चेन्नई सुपर किंग्सचा दिग्गज बॅट्समन सुरेश रैनाने मोठी घोषणा केली आहे. त्याने सीएसकेचा कॅप्टन महेंद्रसिंह धोनी पुढील आयपीएल खेळणार नसेल, तर मी देखील आयपीएलमध्ये खेळणार नाही, असे रैनाने जाहीर केले आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रसारामुळे यंदाची आयपीएल अर्ध्यामध्येच स्थगित करण्यात आली होती. … Read more

महेंद्रसिंग धोनी आयपीएलमधून निवृत्त होणार नाही, धोनी चेन्नई सुपर किंग्जकडून आणखी किती काळ खेळणार हे जाणून घ्या

Mahendrasingh dhoni

नवी दिल्ली । टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी 40 वर्षांचा झाला आहे. गेल्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा म्हणणारा धोनी आता फक्त आयपीएल खेळतो आहे. आता असा अंदाज वर्तविला जात आहे की, धोनी लवकरच आयपीएलला देखील निरोप देणार आहे, पण या दरम्यान चेन्नई सुपर किंग्जच्या सीईओने आपल्या चाहत्यांना एक चांगली बातमी दिली आहे. चेन्नई सुपर … Read more

वर्ल्ड कप 2007 मध्ये झालेल्या पराभवानंतर राहुल द्रविडने धोनी-पठाणला दाखवला चित्रपट

Rahul Dravid

नवी दिल्ली । भारताचा माजी कर्णधार आणि महान फलंदाज राहुल द्रविड (Rahul Dravid) मैदानावर आणि मैदानाबाहेर शांत स्वभावासाठी ओळखला जातो. श्रीलंका दौर्‍यावर द्रविडला भारतीय संघाचा (India vs Sri Lanka) प्रशिक्षकपदी नियुक्त करण्यात आले आहे. श्रीलंकेविरुद्ध भारताला तीन एकदिवसीय मालिका आणि 3 टी -20 सामन्यांची मालिका खेळायची आहे. द्रविडला आता गेल्या पाच वर्षांत टीम इंडियाकडून खेळणार्‍या … Read more

‘त्याच्यासाठी गोळी झेलायलाही तयार’ राहुलकडून ‘या’ कॅप्टनचे कौतुक

K.L.Rahul

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – टीम इंडियाचा क्रिकेटपटू केएल राहुल हा सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. भारताचा ओपनर शुभमन गिलला दुखापत झाल्यामुळे राहुलला इंग्लंडविरुद्धच्या 5 टेस्ट मॅचच्या सीरिजसाठी संधी मिळू शकते. भारताचा कर्णधार विराट कोहली याने केएल राहुल हा आपला आवडता खेळाडू असल्याचे अनेकवेळा सांगितले आहे. पण केएल राहुलने मात्र एमएस धोनी हा आपला फेवरेट कर्णधार … Read more

धोनी-कोहलीच्या नेतृत्वातील ‘या’ फरकामुळे माही यशस्वी झाला!

Dhoni And Virat

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली याच्यावर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची फायनल हरल्यानंतर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. या पराभवामुळे विराटच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. विराटच्या नेतृत्वात लागोपाठ 3 आयसीसी स्पर्धांमध्ये टीम इंडियाला पराभव पत्करावा लागला. 2017 चॅम्पियन्स ट्रॉफी फायनल, 2019 वर्ल्ड कप सेमी फायनल आणि आता वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप … Read more

‘या’ कारणामुळे धोनीला मिळाली नाही फेयरवेल मॅच,10 महिन्यांनंतर झाला खुलासा

mahendrasingh dhoni

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – टीम इंडियाचा माजी कर्णधार एमएस धोनीने 15 ऑगस्ट 2020 साली अचानक आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. त्याने आपल्या ट्विटरद्वारे निवृत्तीची घोषणा केली. 2019 साली न्यूझीलंडविरुद्धच्या वर्ल्ड कप सेमी फायनलनंतर धोनीने एकही आंतरराष्ट्रीय मॅच खेळली नव्हती. या सामन्यात भारताला न्यूझीलंडकडून पराभव पत्करावा लागला होता. म्हणून धोनीचा शेवट गोड व्हावा, अशी इच्छा त्याच्या … Read more

सुशांत सिंह राजपूतकडून क्रिकेट शिकणाऱ्या मुंबई इंडियन्सच्या खेळाडूची ‘ती’ इच्छा अपूर्ण

Sushantsingh Rajput

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – बॉलीवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत याने मागच्या वर्षी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. त्याला आता एक वर्ष लोटले आहे. सुशांत आपल्यासोबत नसला तरी त्याच्या आठवणी सदैव त्यांच्यासोबत आहेत. सुशांतचे बॉलीवूड बरोबर क्रिकेटशीसुद्धा खास नाते आहे. मोठ्या पडद्यावर त्याचे करियर क्रिकेटपटूच्या भूमिकेपासून सुरु झाले. त्यानंतर त्याने एमएस धोनीच्या बायोपिकमध्ये … Read more

‘…त्यांच्यामुळेच वर्ल्ड कप जिंकलो’, भारताच्या ‘या’ खेळाडूने केले ग्रेग चॅपल यांचे कौतुक

Icc World Cup

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – टीम इंडियाने 2011 साली वर्ल्ड कप जिंकून इतिहास घडवला होता. भारताच्या या विजयाचे श्रेय कर्णधार एमएस धोनी आणि प्रशिक्षक गॅरी कर्स्टन यांना देण्यात आले होते. पण त्यावेळी टीम इंडियामध्ये असणाऱ्या सुरेश रैना याने मात्र ग्रेग चॅपल यांच्यामुळे टीम इंडिया वर्ल्ड चॅम्पियन बनली, अशी प्रतिक्रिया दिली आहे. ग्रेग चॅपल यांचे कौतुक … Read more

‘कॅप्टन होण्याची अपेक्षा होती, पण…’ युवराज सिंगचा खुलासा

Yuvraj Singh

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – भारताचा माजी ऑलराऊंडर युवराज सिंगला प्रमुख मॅच विनर बॅट्समन म्हणून ओळखले जायचे. टी 20 वर्ल्ड कप 2007 आणि क्रिकेट वर्ल्ड कप 2011 या दोन्ही वर्ल्ड कपमध्ये युवराज सिंगने महत्वाची भूमिका निभावली होती. त्याने एवढे योगदान देऊनदेखील तो कधीहि टीम इंडियाचा कॅप्टन झाला नाही. युवराज सिंगने दोन वर्षांपूर्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती … Read more