..म्हणून महाराष्ट्र, मुंबई पोलिसांना ठरवून बदनाम केलं जातंय- संजय राऊत

मुंबई । महाराष्ट्राला, मुंबई पोलिसांना ठरवून बदनाम केलं जात आहे. मुंबईचं महत्त्व कमी केलं जात आहे. मुंबईची आर्थिक ताकद कमी केली जात आहे. मुंबईतील प्रमुख संस्था बाहेरच्या राज्यात नेल्या जात असल्याचे शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले आहेत. एबीपी माझावृत्तवाहिनीच्या “प्रश्न महाराष्ट्राचे… उत्तरं नेत्यांची” या विशेष कार्यक्रमात राज्यात सुरु असलेल्या परिस्थितीवर राऊत बोलत होते. महाराष्ट्रात प्रश्नांचा … Read more

अन… कंगनानं जड अंत:करणानं मुंबई सोडली

मुंबई । महाराष्ट्रातील ठाकरे सरकारवर टीका करताना अभिनेत्री कंगना राणौतने (Kangana Ranaut) मुंबईला पाकव्याप्त काश्मीर म्हटल्यानंतर अनेक स्तरातून तिच्यावर टीकेचा भडीमार झाला. शिवसेनेकडूनही कंगनावर जोरदार शाब्दिक प्रहार झाले. कंगनाला अनेकांनी मुंबईत पाऊल न ठेवण्याचे सांगितले होते. मात्र, हिम्मत असेल तर मला रोखून दाखवा असं खुलं आवाहन कंगनाने त्यांना दिलं. त्यांनतर केंद्राकडून मिळालेल्या सुरकक्षेच्या भरवशावर कंगना … Read more

आपली जी काय राजकीय लढाई आहे ती पाकिस्तानच्या नावाशिवाय लढ गं बाई! कंगनाला सल्ला

वृत्तसंस्था । मुंबईचा उल्लेख पाकव्याप्त काश्मीर असा केल्यानंतर कंगनाविरोधात राज्यभरात वातावरण तयार झाले. कंगनाने मुंबईला पाकव्याप्त काश्मीर म्हटल्याने राजकीय, कला क्षेत्रातून तिला विरोधाचा सामना करावा लागला. याशिवाय राजकीय खडाजंगीही झाल्या. त्यानंतर कंगनाच्या कार्यालयातील अनधिकृत बांधकाम मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी तोडल्यानंतर कंगनाने महाराष्ट्राला आता थेट पाकिस्तान असे म्हणत कारवाईचे फोटो ट्विट केले. त्यामुळे कंगनाविरोधातील रोषात आणखीच भर … Read more

कंगणाच्या ऑफिसवर BMC चा हातोडा; मुंबईला पुन्हा एकदा पाकिस्तानची उपमा

मुंबई | कंगना राणावतच्या वांद्रे येथील ऑफिसमध्ये बेकायदेशीर बांधकाम केल्याचा ठपका ठेवत बीएमसीने कारवाई केली आहे. बीएमसीने ऑफिसवर हातोडा चालवल्याचे समोर येत आहे. तोडफोडीचा आवाज देखील ऑफिसमधून येत असल्याचे सूत्रांनी म्हटले आहे. Pakistan…. #deathofdemocracy pic.twitter.com/4m2TyTcg95 — Kangana Ranaut (@KanganaTeam) September 9, 2020 दरम्यान, पाकिस्तानची उपमा देत कंगनाने ट्विटरवर या कारवाईचे फोटो ट्विट केले आहेत. बीएमसीच्या … Read more

९ तारखेला मुंबईत दाखल होताचं कंगनाला केलं जाणार होम क्वारंटाईन ?

मुंबई । काही दिवसांपूर्वी बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतने मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीर बरोबर केली होती. त्यामुळे तिच्यावर राजकीय तसेच कला क्षेत्रातून प्रचंड टीका करण्यात आली. कंगना रणौतचा शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांच्याबरोबर शाब्दिक वाद चांगलाचा रंगला आहे.दरम्यान, मी ९ सप्टेंबरला मुंबईत येणार आहे कुणाची हिंमत असेल तर अडवा असं आव्हानही कंगनाने दिलं आहे. … Read more

मला कंगनाला ‘हरामखोर’ नाही तर ‘नॉटी गर्ल’ म्हणायचं होतं; संजय राऊतांची सारवासारव

मुंबई । शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी अभिनेत्री कंगना राणावतला हरामखोर म्हटलं. त्यामुळे राऊत यांच्यावर चौफेर टीका होत आहे. दरम्यान, मला कंगनाला हरामखोर म्हणायचं नव्हतं. तिला नॉटी गर्ल म्हणायचं होतं. पण माझ्या म्हणण्याचा भलताच अर्थ लावला गेला, अशा शब्दांत संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सारवासारव केली आहे. संजय राऊत म्हणाले की, या प्रकरणात … Read more

राडा! बाप काढणाऱ्या कंगना राणौतला मुंबईत येताचं शिवसेना आपल्या स्टाईलने प्रत्युत्तर देणार

मुंबई । मुंबईत आल्यानंतर कोणाच्या बापात हिंमत असेल तर मला रोखून दाखवा, अशी वल्गना करणाऱ्या अभिनेत्री कंगना राणौतला शिवसेनेकडून लवकरच प्रत्युत्तर दिले जाणार आहे. येत्या ९ सप्टेंबरला कंगना मुंबईत येणार आहे. त्यावेळी शिवसेना कंगना राणौतला नेहमीच्या स्टाईलने प्रत्युत्तर देईल. आपण बघत राहा, असा इशारा शिवसेनेचे आमदार सुनील प्रभू यांनी दिला आहे. त्यामुळे आता ९ तारखेला … Read more

सर्वसामान्यांना बसला धक्का ! पेट्रोलची किंमत गेली 82 रुपयांच्या पुढे, आपल्या शहरातील दर पहा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सरकारी तेल कंपन्या इंडियन ऑईल (IOC), भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लि. (BPCL) आणि हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लि. (HPCL) ने आज महिन्याच्या शेवटच्या दिवशीही पेट्रोलच्या किंमतीत वाढ केलेली आहे. त्यामुळे राष्ट्रीय राजधानी दिल्लीत पेट्रोलची किंमत 82 रुपयांच्या पुढे गेली. या महिन्यात डिझेलच्या किंमतीत कोणताही बदल झाला नव्हता, परंतु पेट्रोलमध्ये सतत वाढ होत होती. … Read more

आइस्क्रीमवर 10 रुपये जास्त घेणे ‘या’ रेस्टॉरंटला पडले महागात, 10 रुपयांसाठी ठोठावण्यात आला 2 लाख रुपये दंड

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबई सेंट्रल मधील शगुन व्हेज रेस्टॉरंटमध्ये 6 वर्षांपूर्वी आईस्क्रीम पॅकेटवर दहा रुपये जास्तीचे आकारणे महागात पडले. जिल्हा फोरमने या रेस्टॉरंटला यासाठी सुमारे 2 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. याव्यतिरिक्त, फोरमने ग्राहकांना नुकसान भरपाईचे आदेश देखील दिलेले आहेत. फोरमने आपल्या आदेशानुसार असे सांगितले की, 24 वर्षांपासून रेस्टॉरंटला दररोज सुमारे 40 ते 50 … Read more

Uber ने भारतात सुरू केली Auto Rentals Service, बुकिंग कसे करावे ते जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । उबर या अ‍ॅप-आधारित कार सेवा कंपनीने आता भारतात ऑटो रेंटल्स सेवा सुरू केली, जी मागणीनुसार सात दिवस आणि 24 तास उपलब्ध असेल. कंपनीने एका निवेदनात म्हटले आहे की या सेवेद्वारे प्रवासी अनेक तास ऑटो आणि ड्रायव्हरची बुकिंग करू शकतात तसेच या प्रवासादरम्यान त्यांना अनेक ठिकाणी थांबण्याची मुभा देखील दिली जाईल. ही … Read more