५ ऑगस्टपासून मुंबईतील सर्व दुकान आता आठवडाभर खुली राहणार

मुंबई । मिशन बिगिन अगेन अंतर्गत ५ ऑगस्टपासून मुंबईतली सर्व दुकानं ही सकाळी ९ ते संध्याकाळी ७ या वेळेत खुली राहणार आहेत. लॉकडाउनच्या काळात मुंबईकरांना काहीसा दिलासा देणारीच ही बातमी ठरली आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांनी याबाबतचे आदेश दिले आहे. परिणामी ५ ऑगस्टपासून शहरातीस सर्व दुकानं आठवडाभर म्हणजेच सातही … Read more

2892 कोटींच्या वसुलीसाठी Yes Bank ने मुंबईतील अनिल अंबानी समूहाचे मुख्यालय घेतले ताब्यात

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । खासगी क्षेत्रातील येस बँकेने मुंबईतील अनिल धीरूभाई अंबानी (एजीडीजी) या ग्रुप रिलायन्स सेंटरचे मुख्यालय ताब्यात घेतले आहे. बुधवारी फायनान्शियल एक्स्प्रेसमधील एका जाहिरातीमध्ये बँकेने मुंबईतील सांताक्रूझच्या 21,000 चौरस फुटांचे रिलायन्स मुख्यालय ताब्यात घेणार असल्याची माहिती दिली होती. याखेरीज दक्षिण मुंबईतील नागिन महालचे दोन मजलेही बँकेने जप्त केले आहेत. Securitisation and Reconstruction of … Read more

सर्व सामान्यांना बसला आणखी एक धक्का- CNG चेही वाढले दर; आता गाडी चालविणेही झाले महाग

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील आघाडीच्या सीएनजी वितरण कंपन्यांपैकी एक महानगर गॅसने सीएनजीच्या किंमतीत प्रति किलो एक रुपयांची वाढ केली आहे. यानंतर महाराष्ट्राच्या राजधानीत एक किलो सीएनजीची किंमत वाढून 48.95 रुपये झाली आहे. शनिवारी कंपनीने याबाबत एक निवेदन पाठवून याबाबत माहिती दिली. वास्तविक, कोरोना विषाणू या साथीच्या आजारामुळे कंपनीचे नुकसान होत आहे, यासाठी कंपनीने ग्राहकांवर … Read more

डिझेलच्या दरात विक्रमी वाढ, आता सर्वसामान्यांच्या खिशावरचा वाढला ताण; आजचे दर जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज, सलग तिसर्‍या दिवशी डिझेलची किंमत स्थिर राहिली. सरकारी तेल कंपन्या एचपीसीएल, बीपीसीएल, आयओसीने गेल्या तीन आठवड्यात डिझेलच्या किंमतीत अनेक वेळा वाढ केली आहे. त्याचबरोबर पेट्रोलच्या किंमती निरंतर स्थिर राहिल्यामुळे सर्वसामान्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. जूनमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत सतत वाढ होत होती, अशा परिस्थितीत सर्वसामान्यांच्या अडचणीही वाढतच गेल्या. तेल … Read more

कौतुकास्पद !!! चहा विकणाऱ्या मुलास पोलीस कर्मचाऱ्याने केली मदत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनाच्या महामारीत काळात देशातील पोलीस प्रशासनाने महाराष्ट्रात कोरोनाच्या काळात राज्यातील पोलीस शिपायांनी महत्वाची कामगिरी बजावली होती. त्याच वर्दीतल्या लोकांकडून अनेकांना मदतीचा हात ही मिळाला होता. पोलीस दलाने या काळात अत्युच्य असे धैर्याचे काम केले आहे.पोलीस वर्दीतली माणुसकी अनेक वेळा पाहायला मिळाली आहे. अनेक वेळेला कोण्या आजीला दवाखान्यात घेऊन जाणारा, आजोबाला आपला … Read more

गुड न्युज;बिग बिंचा कोरोना अहवाल आला निगेटीव्ह,,,, लवकरच मिळू शकतो डिस्चार्ज

मुंबई | बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांना काही दिवसांपूर्वी कोरोनाची बाधा झाली होती. त्यामुळे त्यांना उपचारासाठी मुंबईतील नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. अशातच अमिताभ यांच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. बिगबींची कोरोना चाचणी नेगिटिव्ह आल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या अमिताभ बच्चन यांचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आला असून लवकरच त्यांना रुग्णालयातून … Read more

सलग तिसर्‍या दिवशी लागला पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किंमतीला ब्रेक ! आजचे दर जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज, सलग तिसर्‍या दिवशी डिझेलची किंमत स्थिर राहिली. सरकारी तेल कंपन्या एचपीसीएल, बीपीसीएल, आयओसीने गेल्या तीन आठवड्यात डिझेलच्या किंमतीत अनेक वेळा वाढ केली आहे. त्याचबरोबर पेट्रोलच्या किंमती निरंतर स्थिर राहिल्यामुळे सर्वसामान्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. जूनमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत सतत वाढ होत होती, अशा परिस्थितीत सर्वसामान्यांच्या अडचणीही वाढतच गेल्या. तेल … Read more

अरे वा !!! सोनू सूदने स्थलांतरित मजुरांच्या रोजगारासाठी ‘प्रवासी रोजगार’ या नावानी केल अ‍ॅप लाँच

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | बॉलिवूड अभिनेता सोनू सूदने लॉकडाउन जाहीर झाल्यापासून सातत्याने स्थलांतरित गरीब मजुरांची गावी पोहोचवण्याची व्यवस्था केली. त्याच्या मदतीचा ओघ अजूनही सुरूच असून आता त्याने स्थलांतरित मजुरांच्या रोजगाराचीही व्यवस्था केली आहे. ‘प्रवासी रोजगार’ या नावाने त्याने अ‍ॅप लाँच केलं आहे. मजुरांना रोजगार शोधण्यासाठी आवश्यक असलेली माहिती व लिंक्स या अ‍ॅपवर मिळतील. ‘मुंबई मिरर’ला … Read more

व्हेजिटेबल बटरमुळे वाढतोय कोरोना; राज्य शासनाचे केंद्राला पत्र

मुंबई । अनके दिवसांपासून कोरोनाच्या रुग्णांचे प्रमाण वाढत आहे. अनेकांनी जीव पण गमावला आहे. रोग प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी लोकांकडून दुग्धजन्य पदार्थांची मागणी वाढत आहे.अश्यातच राज्य सरकारकडून केंद्र सरकारला पत्र पाठवून व्हेजिटेबल बटर मुळे रोगप्रतिकार शक्ती कमी होत आहे. व्हेजिटेबल बटर आणि दुग्धजन्य बटर त्यांचा कलर सेम असल्याने लोकांची फसवणूक होत आहे . बटर म्हंटल कि … Read more

डिझेलच्या किमती पुन्हा वाढल्या; पेट्रोल डिझेलच्या नवीन किंमती जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सरकारी तेल कंपन्या एचपीसीएल, बीपीसीएल, आयओसीने गेल्या 23 दिवसांत डिझेलच्या किंमती अनेक वेळा वाढविल्या , तर पेट्रोलचे दर हे स्थिर राहिले आहेत. बुधवारी पेट्रोल-डिझेलच्या किंमतींमध्ये कोणतीही वाढ झालेली नाही. आठवड्याच्या पहिल्या सोमवारी ऑईल मार्केटिंग कंपन्यांनी (ओएमसी) डिझेलच्या किंमतीत प्रतिलिटर 12 पैसे वाढ केली. त्यामुळे पेट्रोलच्या किंमतीपेक्षा डिझेलच्या दरात प्रतिलिटर 1.21 रुपये … Read more