“ज्यांनी सत्य लपवण्याचा प्रयत्न केला तेच आता..”; ‘द काश्मीर फाईल्स’विषयी पंतप्रधान मोदींचे मोठे विधान

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ‘द काश्मीर फाईल्स’ हा चित्रपट दि. 11 मार्च रोजी प्रदर्शित झाला. 1990 मध्ये नरसंहाराला बळी पडलेल्या काश्मिरी पंडितांची हृदयद्रावक कथा या चित्रपटात दाखवण्यात आली आहे. या चित्रपटाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मोठे विधान केले आहे. ‘द काश्मीर फाईल्स’ हा चित्रपट हा खूप चांगला असून असे चित्रपट आणखी व्हायला हवेत. अशा … Read more

पवारांनी स्वतःच्या हिमतीने मुंबईला अंडरवर्ल्डपासून वाचवलं; मोदींच्या ‘त्या’ व्हिडिओचा दाखला देत आव्हाडांनी भाजपला सुनावले

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | नवाब मलिक प्रकरणा नंतर भाजप नेत्यांकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा संबंध कुख्यात गुंड दाऊद इब्राहीम यांच्याशी जोडला जात आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या ट्विटर अकाउंट वर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा एक विडिओ शेअर केला आहे ज्यात त्यांनी पवारांचे कौतुक करत शरद पवारांनी आपल्या हिमतीने मुंबईला … Read more

“नरेंद्र मोदींचा मुकाबला राहुल गांधीच करु शकतात !”; काँग्रेस नेत्याचे विधान

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पाच राज्यात दारुण पराभव झाल्याने काँग्रेस पक्षातील नेत्यांनी आज महत्वाची बैठक घेतली. या बैठकीत काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून चर्चा करण्यात आली. सोनिया गांधी यांच्या ऐवजी पुन्हा एकदा राहुल गांधी यांना पूर्णवेळ काँग्रेसचं अध्यक्षपद दिले जावे, अशी चर्चा सुरु असताना काँग्रेसचे नेते अशोक गेहलो यांनी राहुल गांधी यांच्या नावाचा पुनरुच्चार केला. यावेळी नरेंद्र मोदी … Read more

आज तरी मोदींना पर्याय नाही, पण…; संजय राऊत स्पष्टच बोलले

raut modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | 5 राज्यांच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सामनातील रोखठोक सदरातून भाष्य करत भाजपवर निशाणा साधला आहे. राजकारणात काहीच कायमचे नसते. आज तरी राष्ट्रीय नेता म्हणून मोदींना देशात पर्याय नाही, मात्र तो पर्याय शेवटी लोकच निर्माण करतील आणि अहंकाराची माती होईल असे संजय राऊत यांनी म्हंटल. उत्तर प्रदेशातील वारे भाजपविरोधी … Read more

29 पैकी केवळ 10 राज्यांमध्येच भाजपचे स्पष्ट बहुमत; राष्ट्रवादीने गणितच मांडले

Narendra Modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गोवा विधानसभा निवडणुकीवरून महाराष्ट्रातील वातावरण चांगलेच तापले आहे. चार राज्यात निवडणुकीत भाजपने आघाडी मिळवली आहे. निवडणुकीच्या निकालानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. यावेळी त्यांनी भाजपचे गणितच मांडले. “देशात मोदी लाट कायम आहे परंतु असं नाही. कालच्या पाच राज्यांव्यतिरिक्त जर माहिती घेतली तर भाजपची परिस्थिती वाईट आहे. … Read more

गोरखपूर मतदारसंघातून योगी आदित्यनाथ यांचा मोठा विजय

Yogi Adityanath

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी गोरखपूर मतदार संघातून विजय मिळवला आहे. आदित्यनाथ यांनी तब्बल १ लाख २ हजार मतांनी विजय मिळवला. विशेष म्हणजे योगीनी प्रथमच विधानसभा निवडणूक लढवली आहे. योगी आदित्यनाथ यांनी समाजवादी पक्षाच्या उमेदवार सुभावती शुक्ला यांचा एक लाख दोन हजार 399 मतांनी पराभव केला. यावेळी अन्य … Read more

“2024 मध्ये महाविकास आघाडीचं सरकार आम्ही नाही तर जनताच पाडेल”; भाजप नेत्याची सडकून टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना आणि महाविकास आघाडी सरकारकडून उत्तर प्रदेश आणि गोव्यात पराभव पत्करावा लागला. यावरून भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी शिवसेना आणि महाविकास आघाडीवर सडकून टीका केली आहे. “शिवसेना राष्ट्रीय पक्ष होण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र त्यांचं स्वप्न कधीही पूर्ण होणार नाही. त्यामुळे हा पक्ष जिथे जाईल तेथे उमेदवारांचं डिपॉझिट जप्त होईल. आणि … Read more

“उत्तर प्रदेश झांकी है, महाराष्ट्र अभी बाकी है”; निवडणूक निकालावरून ‘या’ भाजप नेत्याचा ठाकरे सरकारला इशारा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या देशातील महत्वाच्या अशा पाच राज्यांच्या निवडणुकीचे निकाल हाती येऊ लागले आहेत. उत्तर प्रदेश, गोवा या ठिकाणी भाजपचे उमेदवार मोठ्या मतांनी निवडून येत आहेत. भाजपा यशस्वी कामगिरी करत असल्याने महाराष्ट्रातील भाजपा नेत्यांकडून आता प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. दरम्यान भाजप नेते गिरीश महाजन यांनी या निकालावरुन शिवसेना, काँग्रेसवर जोरदार टीका केली. “उत्तर … Read more

उत्तरप्रदेशात भाजप सुसाट!! एकहाती विजयाकडे वाटचाल

yogi modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपने पुन्हा एकदा स्पष्ट बहुमताकडे वाटचाल केली आहे. आत्तापर्यंत हाती आलेल्या कला नुसार भाजपने बहुमतांचा आकडा पार केला असून विजयाच्या दिशेने वाटचाल केली आहे. उत्तरप्रदेश हे राज्य भारतीय राजकारणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. 403 जागा असलेल्या उत्तरप्रदेश निवडणुकीत आत्तापर्यंत 362 जागांचे कल … Read more

मोदींची पुतीन आणि झेलेन्स्की दोघांशीही फोनवरून चर्चा ; नेमकं काय झालं

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | रशिया आणि युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन आणि युक्रेन चे राष्ट्राध्यक्ष व्लोदिमिर झेलेन्स्की यांच्यासोबत फोन वर चर्चा केली. सध्या भारतातील हजारो नागरिक युक्रेनमध्ये अडकले आहेत. त्यांन मायदेशी आणण्यासाठी  केंद्र सरकारने ऑपरेशन गंगा सुरू केले आहे. या नागरिकांची सुटका करण्याची वेळ द्यावी. त्या दरम्यान दोन्ही देशांनी … Read more