दरडोई GDP च्या बाबतीत बांगलादेश भारताला मागे टाकेल? माजी CEA याविषयी म्हंटले

नवी दिल्ली । देशाचे माजी मुख्य आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रमण्यम म्हणाले आहेत की, बांगलादेश भविष्यात अधिक योग्य आर्थिक बाबींवर माघार घेणार नाही. त्यांनी प्रतिपादन केले की, दरडोई जीडीपी हा केवळ एका निर्देशकाचा अंदाज आहे. हे कोणत्याही देशाच्या कल्याणची सरासरी आकृती देते. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने केलेल्या आर्थिक वाढीच्या अंदाज अहवालानंतर कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी सरकारवर निशाणा … Read more

सातारा सभेच्या वर्षपूर्तीवर रोहित पवारांनी पक्षांतर करणाऱ्या नेत्यांना सुनावले खडेबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | महाराष्ट्राच्या राजकारणाला कलाटणी देणारी शरद पवारांची ती भर पावसातील ऐतिहासिक सभा मागच्या वर्षी आजच्या दिवशी म्हणजे 18 ऑक्टोबर ला झाली होती. या सभेने फक्त साताऱ्याचेच तर राज्याचे राजकारण बदलले होते. 80 वर्षाचे शरद पवार भर पावसात भाजपवर तुटून पडले होते. आणि राज्यातील युवा पिढी त्यांना भरगोस पाठिंबा देत होती. जसा पाऊस … Read more

योग्य वेळ येईल, वाट पाहा – राष्ट्रवादी प्रवेशावर खंडसेंच सूचक विधान

sharad pawar and khadase

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाची चर्चा जोर लावून धरली आहे. आजच त्यांचा प्रवेश होणार असल्याचं बोललं जात होतं. मात्र, आजही त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश होऊ शकला नाही. त्यातच खडसे यांनी मीडियाने माझ्या प्रवेशाचे मुहूर्त काढले होते. त्यामुळे ते चुकले, असं सांगतानाच योग्य वेळ येईल. वाट पाहा, असं विधान केलं … Read more

‘जाणते राजे’ शरद पवार पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या मदतीला ; नुकसान आढावा घेण्यासाठी करणार मराठवाडा दौरा

Sharad Pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सध्या राज्यातील अनेक भागांमध्ये परतीच्या पावसाने अक्षरश: थैमान घातले आहे. त्यामुळे शेकडो हेक्टर शेती पाण्याखाली गेली आहे. शेतकऱ्यांचे हातातोंडाशी आलेले सोन्यासारखे पीक मातीमोल झाले आहे.  शेतकऱ्यांवर खूप मोठं संकट आले असून शेतकऱ्यांना धीर देण्याची गरज आहे. मध्य महाराष्ट्र कोकण आणि मराठवाडय़ात परतीच्या पावसामुळे पिकांचं खूप मोठय़ा प्रमाणावर नुकसान झालं आहे. पावसामुळे … Read more

एकनाथ खडसेंच्या मनात नक्की काय ?? ‘नो कॉमेंट्स’ मुळे भुवया उंचावल्या

sharad pawar and khadase

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजप नेते एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाच्या चर्चाना उधाण आले आहे.खडसे याना महाविकास आघाडी सरकारमध्ये मंत्रिपदही मिळणार अशीही माहिती समोर येत होती. घटस्थापनेच्या मुहूर्तावर पक्षांतर करणार असल्याचे बोलले जात होते. मात्र, शुक्रवारी त्यांनी पक्षांतराबाबत ‘नो कॉमेंट’ असे उत्तर दिल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. तसेच त्यांच्या सीमोल्लंघनाबाबत तर्क-वितर्क लढविले जात आहेत. शुक्रवारी … Read more

‘नाथाभाऊंसोबतच्या ‘त्या’ भेटीबद्दल अजितदादांचा खुलासा, म्हणाले…

पुणे  । भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे पक्ष सोडून राष्ट्रवादी पक्षात प्रवेश करणार असल्याची सध्या जोरदार चर्चा आहे. खडसे हे राष्ट्रवादीत जाणार असल्याचं निश्चित झालं आहे. येत्या काही दिवसांमध्ये ते राष्ट्रवादीत प्रवेश करतील असं खडसे यांच्या निकटवर्तीयांकडून सांगितलं जात आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे नेते आणि अजित पवार यांनी एकनाथ खडसे यांच्या भेटीबद्दल खुलासा केला आहे. … Read more

खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशावर दोन्ही पक्षातील नेत्यांची टोलवाटोलवी; प्रीतम मुंडेंनंतर आता सुप्रिया सुळे म्हणाल्या..

पुणे । भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या संभाव्य राष्ट्रवादी प्रवेशाबद्दल दोन्ही पक्षातील नेत्यांची अळीमिळी गुपचिळी सुरुच आहे. आधी भाजप खासदार प्रीतम मुंडे यांनी खडसेकाकांच्या पक्षांतराचा चेंडू त्यांच्या सूनबाई खासदार रक्षा खडसेंकडे टोलवला होता, आता राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे बोट दाखवलं आहे. (NCP MP Supriya Sule says ask Jayant Patil … Read more

Breaking News | महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने उचलले हे पाऊल

मुंबई | महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात यावी अशी मागणी सध्या विरोधकांकडून होत आहे. यासंदर्भातील याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावनी झाली. सर्वोच्च न्यायालयाने यावेळी महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करता येणार नाही असे म्हटले आहे. तसेच सर्वोच्च न्यायालयाने याचिकाकर्त्यांना चांगलेच फटकारले असून याचिका फेटाळली आहे. राज्य सरकारच्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत, याचिकाकर्त्याने महाराष्ट्र राष्ट्रपती राजवट लागू … Read more

‘नाथाभाऊ.. तुम्ही लवकर राष्ट्रवादीत या’; राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी गाठलं थेट खडसेंचं घर

जळगाव । भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचं आता निश्चित मानलं जात आहे. राष्ट्रवादीकडून खडसेंना सन्मानाची जागा देण्याची तयारीही सुरु असल्याचं कळतंय. त्या पार्श्वभूमीवर आज जळगावमधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी एकनाथ खडसे यांची भेट घेतली. मुक्ताईनगर इथल्या घरी जात राष्ट्रवादीचे कार्यकर्ते खडसेंना भेटले. खडसे यांनीही राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचं हसत स्वागत केलं. ‘साहेब तुम्ही … Read more

खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशाबद्दल प्रथमच बोलले अजित पवार ; म्हणाले की…

khadase ajitdada

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशा बद्दलची चर्चा सध्या जोर लावून धरत आहे. महाविकास आघाडी सरकारमध्ये त्यांना मंत्रिपद मिळेल अशाही चर्चा रंगल्या आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी आपल्यावर अन्याय केला असा गंभीर आरोप ते वारंवार करत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसकडून अद्याप याबाबत कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. दरम्यान उपमुख्यमंत्री अजित … Read more