HDFC Bank ग्राहकांसाठी महत्वाची बातमी ! आजच आवश्यक कामे पूर्ण करा, उद्या नेट बँकिंगसह ‘या’ सुविधा काही काळ ठप्प होणार

नवी दिल्ली । आपण एचडीएफसी बँकेचे ग्राहक असल्यास आपल्यासाठी ही महत्वाची बातमी आहे. आपल्या बँकेचे कोणतेही काम जर डिजिटल पद्धतीने निकालात काढायचे असेल तर ते आजच्या दिवसातच पूर्ण करा. देशातील सर्वात मोठी खासगी बँक असलेल्या एचडीएफसी बँकेने आपल्या ग्राहकांसाठी एक अलर्ट जारी केला आहे. उद्या, शनिवारी 8 मे 2021 रोजी नेटबँकिंग आणि मोबाइल बँकिंग सेवा … Read more

Cryptocurrency द्वारे व्यवहार करण्यास मिळाली परवानगी ! NPCI कडून क्रिप्टोकरन्सीवर बंदी आणण्यास नकार, त्याविषयी जाणून घ्या

नवी दिल्ली । देशांतर्गत पेमेंट्स अथॉरिटीच्या नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने (NPCI) क्रिप्टोकरन्सी व्यवहारांवर बंदी घालण्यास नकार दिला आहे. NPCI ने हा निर्णय बँकांवर सोडला आहे. आता हे क्रिप्टोकरन्सी व्यवसायाच्या व्यवहारावर बंदी घालणार की नाही यावर बँकेचे काम आहे. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने बँकांना त्यांच्या कायदेशीर आणि अनुपालन विभागांच्या सल्ल्यानुसार निर्णय घेण्यास सांगितले आहे. … Read more

कमी वेळेमध्ये अगदी सहजपणे पेमेंट करणारी UPI पेमेंट सिस्टीम काय आहे आणि कशी काम करते? जाणून घ्या!

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | कोरोना काळामध्ये डिजिटल पेमेंटला जास्त महत्त्व प्राप्त झाले. आज-काल कॅश व्यवहार खूप कमी केला आहे. डिजिटल व्यवहारामध्ये कोड स्कॅन करून आणि UPI मार्फत पेमेंट करणे. या दोन पद्धती जास्त सोप्या आणि सुरक्षित आहेत. डिजिटल ट्रांजेक्शनमध्ये गुगल पे, फोन पे, पेटीएम सारख्या ॲप मध्ये UPI चा वापर केला जातो. UPI कसे काम … Read more

ICICI Bank देत आहे स्वस्तात विमानाने प्रवास करण्याची संधी, 1200 रुपयांपर्यंतची मिळेल सूट

नवी दिल्ली । जर तुम्ही देखील कुठेतरी फिरायला जायचा प्लॅन करत असाल तर आता आयसीआयसीआय बँक आपल्या ग्राहकांसाठी एक खास ऑफर घेऊन आली आहे … या ऑफरमध्ये तुम्हाला विमानाने स्वस्तात प्रवास करण्याची संधी मिळणार आहे. आता ही बँक आपल्या ग्राहकांना डोमेस्टिक फ्लाईट्सवर 10 टक्के सवलत देत आहे. नेट बँकिंगचा वापर करुन आपणही या ऑफरचा लाभ … Read more

Q3 Results कोटक महिंद्रा बँकेचा नफा 16.2% ने वाढून 1,853.5 कोटी रुपयांवर आला

नवी दिल्ली | आर्थिक वर्ष 2020-21 च्या 31 डिसेंबर रोजी संपलेल्या तिसर्‍या तिमाहीत कोटक महिंद्रा बँकेचा नफा 16.2 टक्क्यांनी वाढून 1,853.5 कोटी रुपये झाला आहे. गेल्या वर्षाच्या तिसर्‍या तिमाहीत ते 1,596 कोटी रुपये होते. तिसर्‍या तिमाहीत बँकेचे व्याज उत्पन्न 16.8 टक्क्यांनी वाढले. गेल्या वर्षीच्या तिसर्‍या तिमाहीत ते 3,430 कोटी रुपये होते. सोमवारी बँकेने ही माहिती … Read more

ICICI bank ने केले अलर्ट, iMobile App लवकरच करा अपडेट, अन्यथा होऊ शकते अडचण

नवी दिल्ली । खासगी क्षेत्रातील आयसीआयसीआय बँकेत खाते असलेल्या ग्राहकांसाठी मोठी बातमी आहे. आपण आयसीआयसीआय बँकेचे iMobile बँकिंग (Net Banking) वापरत असल्यास आपण ते त्वरित अपडेट करा अन्यथा आपण उद्यापासून ते वापरण्यास सक्षम राहणार नाही. बँकेने ग्राहकांना मेसेज पाठवून याबाबत माहिती दिली आहे. बँकेने असे म्हटले आहे की, जे ग्राहक अपडेट होणार नाहीत ते 20 … Read more

बँक खात्याला नंबर जोडायचा आहे तर ATM च्या माध्यमातूनही ‘असा’ जोडू शकता नवीन नंबर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आपल्या बँक खात्याला नंबर जोडलेला असणे आताच्या घडीला फार महत्त्वाच आहे. आता ऑनलाईन ट्रांजेक्शन, जमा किंवा काही रक्कम काढल्यास मोबाईल नंबर वर एसएमएस येत असतो. मोबाइल नंबरवर खात्या संबंधित बारीकसारीक गोष्टीही अपडेट येत असतो. बऱ्याच वेळा आपण नंबर बदलतो त्यामुळे मोठी अडचण निर्माण होते. तसेच अलीकडे खोटे नंबर वापरून अनेक घोटाळे … Read more

IndusInd बँकेने लॉन्च केले पहिले मेटल क्रेडिट कार्ड, त्यामध्ये मिळतील अनेक खास सुविधा

नवी दिल्ली । खासगी क्षेत्रातील बँक असलेल्या इंडसइंड बँकेने गुरुवारी आपले पहिले मेटल क्रेडिट कार्ड जारी केले आहे. हे कार्ड पायनियर हेरिटेज (PIONEER Heritage) या नावाने लाँच करण्यात आले आहे. या कार्डच्या मदतीने ग्राहकांना ट्रॅव्हल, वेलनेस, लाईफस्टाइल यासह अनेक खास सुविधा मिळतील. हे कार्ड विशेष प्रोफेशनल्स आणि एंटर प्रेन्योर्सना ध्यानात घेऊन काढले गेले आहे. हे … Read more