सहलीसाठी आलेल्या विद्यार्थिनींच्या बसला अपघात; ११ विद्यार्थिनींसह ३ शिक्षक जखमी
चालकाचा बसवरील ताबा सुटल्याने बस रस्त्याच्या कडेला असलेल्या घड्ड्यात गेली असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
चालकाचा बसवरील ताबा सुटल्याने बस रस्त्याच्या कडेला असलेल्या घड्ड्यात गेली असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
दारूच्या नशेने अनेकांचे संसार उध्वस्थ झाल्याचे आपण पहिले आहे. नशेत असताना अनेकांनी निष्पाप लोकांचे बळीही घेतले आहेत. तर काही जण स्वतःच्या जीवाला मुकले आहेत. अशीच एक धक्कादायक घटना पिंपरी चिंचवड शहरात घडली आहे
गावातच राहणाऱ्या पारधी समाजाच्या दोन इसमांनी हे घृणास्पद कृत्य केलं आहे. याप्रकरणी दोन आरोपीविरोधात पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेनंतर हे आरोपी फरार झाले आहेत.
भाविकांसाठी पंढरपूर विठ्ठल मंदिर समितीने एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. आता विठ्ठल-रुक्मिणी मंदिरामध्ये मोबाईल नेण्यास मनाई करण्यात आली आहे. नवीन वर्षापासून म्हणजेच १ जानेवारी २०२० पासून हा नियम लागू होणार आहे.
अनेकजण आपलं लग्न यादगार बनवण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतींचा अवलंब करतात. यामध्ये कुणी अगदीच साधं लग्न करतात तर कुणी शाही पद्धतीने. अशा लग्न समारंभांची चर्चा मात्र सर्वत्र होत असते. असाच एक चर्चेचा विषय ठरलंय सोलापूर मधील लग्न.
प्यार का पंचनामा या चित्रपटाद्वारे कार्तिकने त्याच्या करियरला सुरुवात केली. या चित्रपटात त्याने एक किसिंग सीन दिला होता. पण सुरुवातीला या चित्रपटात किसिंग सीन द्यायला तो तयार नव्हता. त्याच्या कुटुंबियांना ही गोष्ट आवडणार नाही याची त्याला खात्री होती. पण अखेरीस भूमिकेची मागणी असल्याने त्याने किसिंग सीन देण्याचे ठरवले. बिस्कूट टिव्हीला 2013 ला दिलेल्या मुलाखतीत कार्तिक आर्यनने सांगितले होते की, प्यार का पंचनामा या चित्रपटाच्यावेळी स्क्रीनवर किसिंग सीन द्यायला मी तयार नव्हतो.
नेहमीप्रमाणे टाेप येथील खाण व्यवसाय सुरू हाेते. मात्र आज अचानक झालेल्या या कारवाईने एकच गाेंधळ उडाला. तहसीलदार कार्यालयाकडे अवैध उत्खनना बाबतच्या अनेक तक्रारी आल्या होत्या या तक्रारीमुळे ही कारवाई करत असल्याचे तहसिलदार उबाळे यांनी सांगितले.
या घटनेची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी वंचित बहुनज आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर आणि शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केली आहे. तर, विशेष सरकारी वकिल उज्ज्वल निकम यांनीही या एन्काऊंटरबाबात संशय व्यक्त केला आहे.
निवडणुकीच्या तोंडावर हे आमदार राष्ट्रवादी काँग्रेस मधून भाजपात दाखल झाले होते. त्यानंतर भाजपच्या तिकिटावर निवडूनही आले आहेत. परंतु आता ते आपल्या आमदारकीचा राजीनामा देत स्वगृही परतण्याच्या तयारीत आहेत.
यापूर्वी याच सहा जणांनी तिच्यावर बलात्कार केल्याचे पीडितेने सांगितले.सहा जणांनी मिळून हल्ला केला. यावेळी तिच्या डोक्यावर आणि गळय़ावर चाकूने वार करण्यात आले. पीडित तरुणी जमिनीवर पडली असता तिच्यावर केरोसिन टाकून जाळण्यात आलं.