मोठी बातमी! मुंबईत कलम 144 लागू; ओमिक्रोनमुळे ठाकरे सरकारचा निर्णय

मुंबई । कोरोना संसर्गाची दुसरी लाट नियंत्रणात आली असतानाच भारतात करोनाच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटने एंट्री केल्याने पुन्हा भीतीचे वातावरण पसरले आहे. शुक्रवारी भारतातील ओमिक्रॉन बाधितांची संख्या ३२ वर पोहचली त्यामुळे चिंतेत अधिकच भर पडली असून भारतासाठी ओमिक्रॉन व्हेरिएंट किती धोकादायक ठरू शकतो, या व्हेरिएंटमुळे कोविडच्या तिसऱ्या लाटेला निमंत्रण मिळणार का?, असे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. … Read more

ओमायक्रॉनला रोखण्यासाठी पात्र नागरिकांनी तात्काळ लसीकरण करुन घ्यावे, अन्यथा…

collector

औरंगाबाद – ओमायक्रॉन पासून बचाव करण्यासाठी लसीकरण हाच प्रभावी उपाय आहे त्यामुळे पात्र नागरिकांनी तात्काळ लसीकरण करुन लसीकरण मोहिमेला प्रतिसाद द्यावा. जिल्ह्यातील जे नागरिक दुसऱ्या डोससाठी पात्र आहेत परंतु त्यांनी अद्यापही दुसरा डोस घेतलेला नाही अशा नागरिकांनी 15 डिसेंबरपर्यंत दुसरा डोस पूर्ण करावा, अन्यथा शासकीय पर्याय वापरुन त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येईल. तसेच महाविद्यालय/खाजगी क्लासेस … Read more

ओमिक्रोन विरोधात लढण्यासाठी औरंगाबाद मनपा सज्ज

औरंगाबाद – भारतासह जगभरात पाय पसरणाऱ्या ओमिक्रॉन विषाणूच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक शहर आणि जिल्ह्यात स्थानिक पातळीवरील यंत्रणाही अलर्ट झाली आहे. औरंगाबादमध्ये महापालिकेच्या आयओसी सेंटरमध्ये 75 बेडचे कोव्हिड सेंटर सुरु केले जाणार आहे. त्याची पूर्ण तयारी झालेली असून तेथे ऑक्सिजनची व्यवस्थाही असेल. ओमिक्रॉन विषाणूचा संसर्ग झालेला रुग्ण आढळल्यास त्यांना याच कोव्हिड सेंटरमध्ये उपचारांसाठी दाखल केले जाणार असल्याची … Read more

लसीकरणात औरंगाबाद जिल्ह्याची ‘झेप’; मराठवाड्यात अव्वल

औरंगाबाद – लस घेतली नसेल तर पेट्रोल, राशन मिळणार नाही, तसेच प्रवासही करता येणार नाही, असा जिल्हाधिकार्‍यांचा आदेश निघताच ग्रामीण भागात रांगा लावून नागरिकांनी लस घेण्यास सुरुवात केली. मागील महिन्यात लसीकरणात मागे असलेला औरंगाबाद जिल्हा सध्या मराठवाड्यात पहिल्या स्थानावर आहे, तर राज्यातही औरंगाबाद जिल्ह्याने 16 व्या स्थानी झेप घेतली आहे. रविवार पर्यंत जिल्ह्यातील 78 टक्के … Read more

पुण्यानंतर आता मुंबईत सापडले ओमीक्रोनचे रुग्ण; राज्यातील संख्या कितीवर पोहोचली पहा

मुंबई : कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटचे दोन रूग्ण आज मुंबईत आढळले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील ओमिक्रॉन व्हेरिएंटचा संसर्ग झालेल्या रूग्णांची संख्या 10 झाली आहे. कल्याण डोंबिवली परिसरात महाराष्ट्रातला ओमिक्रॉन व्हेरिएंटचा पहिला रूग्ण आढळला. त्यानंतर पुणे आणि पिंपरी भागात एकूण सात रूग्ण आढळले होते. आता मुंबईत दोन रूग्ण आढळले आहेत अशी माहिती समोर आली आहे. भारतात कोरोनाच्या ओमिक्रॉन … Read more

लस नाही… प्रवेश नाही : कराडला प्रशासकीय कार्यालयात कडक अंमलबजावणी

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कोरोनानंतर ओमिक्रॉनच्या नवीन संसर्गाचा विचार करुन जिल्हा प्रशासनानं काही निर्बंध घातले आहेत. त्या पार्श्वभूमीवर स्थानिक प्रशासनाने त्यांची अंमलबजावणी आज सोमवार दि. 6 डिसेंबरपासून कराड येथील प्रशासकीय इमारतीतील सरकारी कार्यालयात करण्यात आली. कराडला शासकीय कार्यालयात दोन डोस न घेतलेल्यांनाच प्रवेश दिला जात आहे. प्रवेशद्वारावरच लस नाही तर प्रवेश नाही असे फलक … Read more

राज्यात ओमिक्रॉनचे संकट : शाळा सुरु होण्याबाबत वर्षा गायकवाड यांनी दिली “ही” महत्वाची माहिती

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात ओमिक्रॉनचे रुग्ण झपाट्याने वाढत असल्याने आरोग्य विभाग अलर्ट झाला आहे. त्याचबरोबर राज्य सरकारची चिंताही वाढली आहे. राज्यात बघता बघता ओमिक्रॉनच्या रुग्णांची संख्या हि 8 वर गेली आहे. अशात मुंबई आणि पुणे या ठिकाणी शाळा सुरु होणार का? असा प्रश्न पालकाना पडला असून शाळा सुरु होण्याबाबत शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी … Read more

केंद्र सरकार घेणार मोठा निर्णय : या सहा राज्यातील लहान मुलांचे केले जाणार लसीकरण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | देशात ओमिक्रोनचे रुग्ण सापडल्यानंतर आता राज्यात ओमिक्रॉनचा प्रसार अत्यंत वेगाने होत आहे. मुंबईत रुग्ण सापडल्यानंतर काल पुणे आणि पिपंरी-चिंचवडमध्ये ओमिक्रॉनचे नवे 7 रुग्ण आढळून आले आहेत. देशात झपाट्याने वाढत जाणाऱ्या या ओमिक्रोनमुळे खबरदारी म्हणून केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. “तो म्हणजे देशातील सहा राज्य असलेल्या महाराष्ट्र, तामिळनाडू, उत्तर प्रदेश, पंजाब, … Read more

ओमिक्रॉनचा संसर्ग होतोय, बूस्टर डोसबाबत केंद्राने योग्य तो निर्णय घ्यावा; ओमिक्रॉनबाबत अजित पवारांची प्रतिक्रिया

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | देशात ओमिक्रोनचे रुग्ण सापडल्यानंतर आता राज्यात ओमिक्रॉनचा प्रसार अत्यंत वेगाने होत आहे. मुंबईत रुग्ण सापडल्यानंतर काल पुणे आणि पिपंरी-चिंचवडमध्ये ओमिक्रॉनचे नवे 7 रुग्ण आढळून आले आहेत. याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महत्वाची माहिती दिली आहे. ओमिक्रोनबाबत केंद्र सरकारकडून कडक भूमिका घेतली पाहिजे. बूस्टर डोसची गरज असल्यास केंद्र सरकारकडून तातडीने उपाय करणे … Read more

ओमिक्रॉनचा विस्फोट!! एकाच कुटुंबातील 9 जणांना बाधा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | ओमिक्रॉन या कोरोनाच्या नव्या व्हेरीएन्टचा देशात शिरकाव झाला असून पुण्यात 7 रुग्ण सापडल्या नंतर राजस्थान मधील जयपूर येथे एकाच कुटुंबातील 9 जणांना ओमीक्रोन ची लागण झाली आहे. या घटनेने देशभर खळबळ उडाली असून चिंता वाढली आहे. राजस्थानच्या जयपूरमध्ये ओमायक्रॉनचे ९ रुग्ण सापडले. एक दाम्पत्य दोन मुलांसह दक्षिण ऑफ्रिकेतून जयपूरच्या आदर्श नगरमध्ये … Read more