व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.
Browsing Tag

palghar

समुद्रकिनाऱ्यावरुन कार पळवताना ओली वाळू सरकली आणि कार समुद्रात अडकली

पालघर : हॅलो महाराष्ट्र - समुद्रकिनाऱ्यावर कार चालवण्यास लोकांना सक्त मनाई आहे. पण काही पर्यटकांना काहीतरी वेगळे करण्याची हौस असते. मात्र कधी कधी हीच हौस त्यांच्या अंगलट येते. अशीच एक घटना…

पालघरमध्ये एसटी बस 25 फूट खोल दरीत कोसळून भीषण अपघात, 20 जण गंभीर जखमी

पालघर : हॅलो महाराष्ट्र - पालघर येथील वाघोबा खिंडीत एस टी महामंडळाच्या रातराणी बसचा भीषण अपघात (Accident) झाला आहे. भुसावळ ते बोईसर या एसटी बसचा पालघर खिंडीत अपघात होऊन ही एसटी बस थेट दरीत…

टेम्पोची बाईकला धडक, मग थेट गुजरातच्या सीमेपर्यंत फरफटत नेलं

पालघर : हॅलो महाराष्ट्र - मुंबई-अहमदाबाद हायवेवर एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये एका टेम्पोने बाईकला जोरदार धडक दिली आहे. या धडकेनंतर टेम्पोने चक्क बाईकला दहा ते पंधरा किलोमीटर पर्यंत…

पालघरमध्ये इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याचा मृतदेह सापडला, तीन आठवड्यांपासून होता बेपत्ता

पालघर : हॅलो महाराष्ट्र - पालघरमध्ये एका इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. या मृत विद्यार्थ्यांचे नाव चेतन खंदारे असे असून तो मागच्या…

ठाण्यापाठोपाठ आता पालघर जिल्ह्यातील पोल्ट्री फार्ममधील कोंबड्यां मध्येही आढळून आला बर्ड फ्लू

पालघर । महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यात एव्हियन इन्फ्लुएंझा (बर्ड फ्लू) ची प्रकरणे समोर आल्यानंतर काही दिवसांनी शेजारच्या पालघर जिल्ह्यातील वसई विरार भागातील पोल्ट्री सेंटरच्या…

शिवसेनेला धक्का : पालघरला खासदार राजेंद्र गावितांच्या मुलाचा पराभव, पंचायत समिती मनसेने खाते उघडले

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत भाजप विरुद्ध महाविकास आघाडी अशी मोठी लढत होत आहे. यात पालघरमध्ये शिवसेना खासदार राजेंद्र गावित यांचे सुपुत्र रोहित…

धक्कादायक ! क्षुल्लक कारणावरून कुऱ्हाडीने घाव करून पत्नीसमोरच केली मित्राची हत्या

पालघर : हॅलो महाराष्ट्र - सफाळे या ठिकाणी एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये दोन मित्रांमध्ये झालेल्या भांडणात अंकुश लहू वरठा ह्या 19 वर्षीय आरोपीने आपला मित्र धिरज राम प्रसाद गौड याला…

BMC च्या नर्सचा धावत्या ट्रेनमध्ये विनयभंग, 22 वर्षीय तरुणाला पालघरमध्ये अटक

पालघर : हॅलो महाराष्ट्र - सध्या देशात आणि राज्यात कोरोनाने मोठ्या प्रमाणात थैमान घातले आहे. या कोरोनाच्या संसर्गामुळे देशातील आरोग्य यंत्रणेवर प्रचंड ताण निर्माण झाला आहे. यामुळे अनेक डॉक्टर…

गर्लफ्रेंडने लग्नासाठी तगादा लावला; लिव्हइनमध्ये राहणार्‍या बाॅयफ्रेंडने खून करून मृतदेह भिंतीत…

पालघर | माथेफिरू लोक काय आणि कसे कांड करतील याचा काही नेम नाही. आपल्या मनाविरुद्ध एखादी गोष्ट घडत नसेल तर ते कुठल्याही थराला जाऊन ती गोष्ट मिटवण्याचा प्रयत्न करू शकतात. अशीच एक घटना पालघर…