‘स्मार्ट सिटी’त औरंगाबाद देशात चौदावे 

Aurangabad cycle track

औरंगाबाद – केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी मिशनने ‘इंडिया स्मार्ट सिटी अवॉर्ड काँटेस्ट’च्या पहिल्या टप्प्याचा निकाल जाहीर केला. या निकालात देशभरातील 75 शहरांची क्रमवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यात औरंगाबाद शहर देशपातळीवर चौदाव्या क्रमांकावर आहे. राज्यपातळीवर औरंगाबाद शहराने दुसरा क्रमांक पटकावला आहे. स्मार्ट सिटी मिशनमधील या यशाने ऐतिहासिक व पर्यटन, औद्योगिक नगरी असलेल्या या शहराच्या सन्मानात … Read more

कोरोना निर्बधांबाबत अजित पवारांनी केले ‘हे’ मोठे विधान ; म्हणाले…

Ajit Pawar Corona Restrictions

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशात अनेक राज्यांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढू लागलेला आहे. तसेच महाराष्ट्रातही कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्याने राज्यात पुन्हा निर्बंध लावण्याचा विचार केला जात आहे. याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोठे विधान केले आहे. “कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्याने टास्क फोर्सने जर तशा स्वरूपाच्या पुन्हा निर्बधांबाबत सूचना केल्यास राज्यात पुन्हा एकदा निर्बंध लागू केले … Read more

महाविकास आघाडीचा एल्गार ; महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला ‘या’ ठिकाणी होणार जाहीर सभा

mahavikas aaghadi sarkar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी औरंगाबाद येथे जाहीर सभा घेणार असल्याची घोषणा केल्यानंतर त्यांना आव्हान देण्यासाठी व केंद्र सरकारच्या विरोधात महाविकास आघाडीच्या नेत्यांनीही कंबर कसली आहे. त्यामुळे त्यांनी आता महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला पुण्यात आघाडीची जाहीर सभा आयोजित केली आहे. या सभेला महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षासह डाव्या आणि पुरोगामी पक्ष संघटना देखील … Read more

हिट अँड रन ! पुण्यात रस्त्यावर झोपलेल्या व्यक्तीला व्यावसायिकानं चिरडलं, CCTV फुटेज आले समोर

पुणे : हॅलो महाराष्ट्र – पुण्यामध्ये एक भयंकर अपघाताची घटना घडली आहे. यामध्ये पुण्यात रस्त्याच्या कडेला झोपलेल्या व्यक्तीच्या अंगावर गाडी घालून त्याला चिरडण्यात आले आहे. पुण्यातील सॅलिसबरी पार्कमध्ये हि दुर्दैवी घटना घडली आहे. याप्रकरणी मार्केटयार्ड पोलीस ठाण्यात अनूप मेहता या व्यावसायिकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हि संपूर्ण घटना त्या ठिकाणी असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद … Read more

गुणरत्न सदावर्तेंची सुटका; 18 दिवसानंतर जामीन मंजूर

Gunaratna sadavarte

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानावर एसटी कामगारांनी हल्ला केल्या प्रकरणी वकील गुणरत्न सदावर्ते यांना पोलिसांकडून अटक करण्यात आली होती. अटक केल्यानंतर त्यांना आर्थर रोड तुरुंगात ठेवण्यात आले होते. दरम्यान सदावर्ते यांची 18 दिवसांनी सुटका करण्यात आली आहे. एसटी कामगारांनी पवार यांच्या निवासस्थानावर हल्ला केल्यानंतर सदावर्ते आणि एसटी कर्मचाऱ्यांना अटक … Read more

नितिन गडकरींची मोठी घोषणा! औरंगाबाद – पुणे अंतर फक्त सव्वा तासात पार होणार

nitin gadkari

औरंगाबाद – औरंगाबाद ते पुणे प्रवास अवघ्या सव्वा तासांत पूर्ण करण्याचे स्वप्न लवकरच प्रत्यक्षात आणण्याची मोठी घोषणा केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी आज केली. औरंगाबाद – पुणे द्रुतगती मार्गावर 140 प्रतितास वेगाने वाहने धावू शकणार आहेत. या एक्सप्रेस-वे मुळे मराठवाड्याच्या विकासा मोठी गती मिळेल, असेही गडकरी म्हणाले. 2024 पूर्वी मराठवाड्यातील सर्व रस्ते … Read more

Gold Rate Today : सोन्याचे दर कमी झाले कि वाढले? तुमच्या शहरातील आजचा भाव चेक करा

Gold Rate Today

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आजच्या घडीला (Gold Rate Today) भारतात 24 कॅरेट सोन्याचा (10 ग्रॅम) सोन्याचा भाव 53,780 रुपये आहे तर 22 कॅरेट सोन्याचा (10 ग्रॅम) 49,300 रुपये आहे. काल, 24 कॅरेट (10 ग्रॅम) साठी 53,620 रुपये आणि 22 कॅरेट (10 ग्रॅम) साठी 49,150 रुपये होते. 24 कॅरेट आणि 22 कॅरेट प्रति 10 ग्रॅम सोन्याचा … Read more

हे तर राज्य सहकारी बँकेला बदनाम करण्याचे षडयंत्र; अजित पवारांचा पुण्यात घणाघात

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | गेल्या वर्षभरात राष्ट्रीयकृत बँकांत 80% घोटाळे झालेत आणि सहकारी बँकात फक्त 7 % घोटाळे झालेत पण तरीही सहकारी बँकावर लोकं विश्वास का ठेवत नाहीत ? असा सवाल उपस्थित करत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले की मी कुठल्या घोटाळ्याचे समर्थन करत नाही पण यातून राज्य सहकारी बँकेला बदनाम करण्याचे एक मोठे षडयंत्र … Read more

पुण्यात कोयत्याने केक कापणाऱ्या तरुणाला पोलिसांकडून अटक

पुणे : हॅलो महाराष्ट्र – पुण्यातील 4 तरुणांना आपली हिरोगिरी चांगलीच महागात पडली आहे. या तरुणांनी मुंढव्यातील केशवनगर भागातील राजमाता जिजाऊ चौकात आपल्या वाढदिवसाचा केक भररस्त्यात कोयत्याने कापून दहशत माजवण्याचा प्रयत्न केला होता. वीरेंद्र बाजीराव सस्ते, शशांक श्रीकांत नागवेकर, समीर विश्वजीत खंडाळे, सुखविंदरसिंग पप्पूसिंग टाक अशी अटक करण्यात आलेल्या आरोपी तरुणांची नावे आहेत. पुण्यात कोयत्याने … Read more

दुर्दैवी ! सख्ख्या बहीण भावाचा कॅनॉलमध्ये पडून मृत्यू

पुणे : हॅलो महाराष्ट्र – पुण्यामध्ये एक दुर्दैवी घटना घडली आहे. यामध्ये सख्खे बहीण-भाऊ सायकवर खेळत होते. यादरम्यान खेळता खेळता आत्याकडे जाण्यासाठी निघाले. त्या ठिकाणी जाताना त्यांना कॅनलचा रस्ता ओलांडावा लागत असे. यावेळी मोठी बहीण पुढे सायकल चालवत होती तर छोटा भाऊ सायकलच्या मागच्या सीटवर बसलेला. मात्र पुढे यांच्या आयुष्यात काय लिहिले आहे याची जरासुद्धा … Read more