“राज्यपालांनी माफी मागण्याची आवश्यकता नाही”; रामदास आठवले यांची प्रतिक्रिया

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी समर्थ रामदास स्वामी यांच्याशिवाय शिवाजी महाराज यांना कोण विचारेल, असे वादग्रस्त वक्तव्य केले. त्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. राजकीय नेत्यांकडूनही अनेक प्रतिक्रिया उमटल्या. दरम्यान केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी राज्यपालांच्या वक्तव्याचे समर्थन केले आहे. “राज्यपालांनी माफी मागण्याचा विषय नाही. राज्यपालांनी माफी मागण्याची आवश्यकता नाही,” … Read more

नारायण राणेंवरील कारवाईबाबत अजित पवारांनी दिली ‘हि’ प्रतिक्रिया; म्हणाले कि…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी दिशा सलियनबाबत केलेल्या वक्तव्या प्रकरणी त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. नारायण राणे यांचे पूत्र आमदार नितेश राणे यांच्या विरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. एखादे वक्तव्य केल्यास त्याचा तपास करणे हा एक प्रक्रियेचा भाग असतो. कोणी काय … Read more

“ताकाला जाऊन मला भांड लपवायची सवय नाही, मी मतांची भिक मागायला आलोय” – चंद्रकांत पाटील

chandrakant patil

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आगामी महानगर पालिकेच्या निवडणुकीच्या दृष्टीने भाजपकडून जोरदार तयारी केली जात आहे. अनेक ठिकाणी जाऊन भाजप नेत्यांकडून महत्वाचं विधाने केली जात आहेत. दरम्यान भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी एक विधान केले. “मी पुणे महानगरपालिकेसाठी मतांची भीक मागायला आलोय आणि तुमची मतं बुक करायला आलेलो आहे. ताकाला जाऊन मला भांड लपवायची सवय नाही,” … Read more

6 मार्चला पंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्यात; ‘या’ प्रकल्पाचे करणार उद्घाटन

Narendra Modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | सध्या राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांना अटक करण्यात आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप यांच्यात एकमेकांवर टीकास्र्त डागले जात आहे. अशात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महाराष्ट्रात येणार असून 6 मार्च रोजी त्यांच्या हस्ते पुणे येथे मेट्रोच्या प्रकल्पाचे उदघाटन होणार आहे. महाराष्ट्रातील महत्वाचे शहर असलेल्या पुणे शहरातील गरवारे … Read more

ज्याच्याकडे न्यायासाठी गेली त्यानेच केला अन्याय, आरोपीने पिडीतेसोबत केले ‘हे’ कृत्य

पुणे : हॅलो महाराष्ट्र – पुण्यातील दत्तवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये एका वकिलाने न्याय मिळवून देण्याच्या बहाण्याने एका महिलेसोबत दुष्कृत्य केले आहे. या आरोपी वकिलाने न्यायालयातील सर्व खटले चालवून न्याय मिळवून देतो असे आमिष दाखवून तिच्यावर वारंवार अत्याचार केले. हा आरोपी नराधम वकील मागील नऊ वर्षांपासून पीडित महिलेचे लैंगिक शोषण … Read more

“वेळ आली कि माकडीण पिल्लालाही पायाखाली घेते हि यांची संस्कृती”; चंद्रकांतदादांची पवारांवर नाव न घेता टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | नवाब मलिक यांच्या कारवाई प्रकरणावरून राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपवर टीका केली आहे. यावरून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. “गेल्या 50 वर्षापासून शरद पवारांकडून राजकारण केले जात आहे. त्यांचे हे राजकारण सर्वांना माहीत आहे. समाजात जातीयवाद निर्माण करण्याचा प्रयत्न पवारांकडून … Read more

“केंद्र सरकारकडून ईडीचा दडपशाहीसाठी वापर हे दुर्दैवी”; सुप्रिया सुळेंची टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्यावर ईडीच्यावतीने आज कारवाई करण्यात आली आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेस खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्र सरकार आणि ईडीवर निशाणा साधला आहे. “नवाब मलिक यांनी भाजप नेत्याची नावे घेत काल गंभीर आरोप केले. यामुळे त्यांच्यावर ईडीने कारवाई केली आहे. कदाचित भाजपच ईडी चालवत असेल. जाणीवपूर्वक ठरवून या … Read more

पुण्यातील मटका व्यावसायिकाचा खून : सातारा पोलिसांकडून 12 तासात 6 जणांना अटक

खंडाळा | शिरवळ, (ता. खंडाळा) येथील एका इमारतीच्या टेरेसवर रविवारी दि. 20 रोजी डोक्यात गोळी झाडून एकाचा खून केल्याप्रकरणी सातारा येथील स्थानिक गुन्हे शाखेचे पथक आणि शिरवळ पोलिसांनी 6 जणांना 12 तासाच्या आतच  जेरबंद केले असल्याची माहिती पोलीस अधीक्षक अजय बन्सल यांनी पत्रकार परिषदेत दिली. पोलिसांना गुन्हा उघडकीस आणण्यात यश आले असून प्राथमिक तपासात आर्थिक … Read more

खून : साताऱ्यात पुण्यातील मटका व्यावसायिकाची डोक्यात गोळी झाडून हत्या

Crime Gun

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके खंडाळा तालुक्यातील शिरवळ येथील फुलमळा परिसरात लेक पॅलेस अपार्टमेंटच्या छतावर काल संध्याकाळी 6 वाजण्याच्या सुमारास एका मटका व्यावसायिकाची अज्ञात व्यक्तीने डोक्यात गोळ्या झाडून हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. संजय सुभाष पाटोळे (रा. बिबवेवाडी, पुणे) असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, काल सायंकाळी एकाची गोळी … Read more

“आम्ही काय मराठ्यांच्या पोटचे नाहीत का?”; शिवजयंती कार्यक्रमात अजित पवार आक्रमक

Ajit Dada

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज किल्ले शिवनेरीवर शिवजयंती साजरी करण्यात आली. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अनेक नेत्यांनी उपस्थिती लावली. यावेळी अजित पवार यांनी मराठा आरक्षणाच्या प्रश्नी महत्वपूर्ण विधान केले. “आम्ही सगळ्यांनी विधिमंडळात मराठा समाजाला आरक्षण मिळावा यासाठी भूमिका घेतली गेली. न्यायालयात अडचण आली म्हणून आयोग स्थापन करुन आरक्षण देण्याचा प्रयत्न केला. सुप्रीम कोर्टात ते … Read more