शिवसेनेवर टीका करण्यासाठी भाजपने बुजगावणे पुढे केले : नारायण राणेंवर विनायक राऊतांचे टीकास्त्र

narayan rane vinayak raut

रत्नागिरी | बाडगा असतो तो कोडगा असतो. शिवसेनेवर टीका करण्यासाठीच भाजपने बुजगावणे पुढे केले आहे, असा घणाघाती हल्ला शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर केला आहे. विनायक राऊत म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जन आशीर्वाद यात्रा ही लोकांचे प्रश्न समजावून घेण्यासाठी करण्यास सांगितली होती. परंतु पंतप्रधानाच्या आवाहनाला नारायण राणेंनी हरताळ फासला … Read more

नुकसानीची पाहणी करण्यासाठी नाना पटोले मिरकवाडा बंदरावर दाखल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याला चक्रीवादळाचा मोठ्या प्रमाणात तडाखा बसल्यामुळे तीन दिवस विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर व देवेंद्र फडणवीस यांनी दौरा केलों. त्याच दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनीही या भागाला भेट देत पाहणी केली. त्यांच्यानंतर आता कॉंग्रेसच्या नेत्यांकडून नुकसानीची पाहणी केली जात आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे रत्नागिरी जिल्ह्याचा दौरा करण्यासाठी मिरकवाडा … Read more

मी हेलिकॉप्टरमधून नाही तर जमिनीवरून पाहणी करणार; मुख्यमंत्री ठाकरेंचा मोदींना टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : मोठ्या प्रमाणात चक्रीवादळाचा तडाखा बसलेल्या रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याला भेट देण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सिंधुदुर्ग मधील चिपी विमानतळावर सकाळी दाखल झाले. त्यानंतर ते थेट “तौक्ते” चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीतीळ वायरी निवती बंदराच्या ठिकाणी पाहणी करण्यासाठी रवाना झाले आहेत. यावेळी त्यांनी ” मी फोटोसेशनसाठी या ठिकाणी आलो नाही. सिंधुदुर्ग व रत्नागिरीला मोठ्या … Read more

नोकरी नसल्याच्या नैराश्येतून पत्नीचा खून करुन पतीनेदेखील केली आत्महत्या

Sucide

रत्नागिरी : हॅलो महाराष्ट्र – सध्या राज्यात कोरोनामुळे लॉकडाऊन करण्यात आले आहे. अनेक उद्योगधंदे बंद झाले आहेत. तसेच काही लोकांना आपली नोकरीदेखील गमवावी लागली आहे. यामुळे अनेकजण नैराश्यात गेले आहेत. या नैराश्यामुळे अनेक जणांनी टोकाची पावले उचलली आहेत. अशीच एक घटना रत्नागिरी जिल्ह्यात घडली आहे. यामध्ये नोकरी नसल्याच्या नैराश्येतून पत्नीचा खून करुन पतीने आत्महत्या केल्याचा … Read more

राज्यात पुढचे 5 दिवस वादळी वार्‍यासह जोरदार पाऊसाची शक्यता; कोणत्या दिवशी कुठे कोसळणार? जाणुन घ्या

Heavy Rain

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : राज्यभरात पुढचे ५ दिवस वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. कोकण वगळता संपूर्ण राज्यात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे हवामान खात्याने मध्य महाराष्ट्र, मराठवाडा यांना सावधानतेचा इशारा दिला आहे. कोणत्या दिवशी कुठे पाऊस पडणार २५ ते २८ एप्रिल रोजी दक्षिण मध्य महाराष्ट्र मध्ये वादळी वाऱ्यासह … Read more

खुशखबर ! रेल्वे ‘या’ मार्गांवर चालवणार गणपती स्पेशल Train, तिकिट बुकिंग केव्हा सुरू होईल ते जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गणेश चतुर्थीनिमित्त प्रवाशांची गर्दी दूर करण्यासाठी भारतीय रेल्वे अतिरिक्त गणपती स्पेशल गाड्या चालवणार आहे. भारतीय रेल्वेच्या मते, पश्चिम रेल्वे आणि मध्य रेल्वेच्या समन्वयाने अहमदाबाद / वडोदरा आणि रत्नागिरी / कुडाळ / सावंतवाडी रोड स्थानकां दरम्यान जादा गणपती स्पेशल गाड्या धावतील. पॅसेंजर रिझर्वेशन सिस्टम (PRS) काउंटर व IRCTC वेबसाईटवरुन 17 ऑगस्टपासून गणपती … Read more

कौतुकास्पद! दिवसभर हाॅटेलमध्ये काम करुन रात्रशाळेत शिकणार्‍या कुणालचे 12 वी घवघवीत यश

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल गुरुवारी दुपारी जाहीर झाला. राज्याचा एकूण निकाल ९०.६६ टक्के लागला आहे. मागच्या वर्षीच्या तुलनेत यंदाचा निकाल४.७८ टक्क्यांनी वाढला असल्याची माहिती मिळाली आहे. कला शाखेचा निकाल ८२.६३, वाणिज्य शाखेचा ९१.२७, विज्ञान शाखेचा निकाल ९६.१३ टक्के … Read more

तुम्हाला खरं नाही वाटणार पण हा लाकडापासून बनवलेला ट्रक आहे; लाॅकडाउनमध्ये सुताराची कलाकूसर

रत्नागिरी । कोरोनामुळे लॉकडाऊन झाले, पण याचाही अनेकांनी सदुपयोग करून घेतला आहे. रत्नागिरीतील सुतार समाजातील कारागीर संतोष यशवंत माचकर आणि त्यांचे सुपुत्र रोहित संतोष माचकर यांनी या लॉकडाऊनच्या काळात हुबेहुब म्हणजे अगदी जसाच्या तसा लाकडी “ट्रक” (लॉरी) तयार केला आहे. यातून या माचकर पितापुत्रांच्या कामातील उच्च दर्जाचे कसब दिसून येत आहे. ओरिजिनल ट्रकला जे बाह्य … Read more

जिल्हा प्रशासन अन् स्थानिक लोकप्रतिनिधी रत्नागिरीचा सत्यानाश करतायत – निलेश राणे

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। माजी खासदार निलेश राणे आपल्या वक्तव्यामुळे नेहमीच चर्चेत असतात. आपल्या ट्विटर अकॉउंटवरून ते नेहमी कार्यरत असतात. कोकणात सध्या कोरोना सोबत नुकत्याच येऊन गेलेल्या निसर्ग चक्रीवादळामुळे बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. निलेश राणे यांनी रत्नागिरी जिल्हा प्रशासन व स्थानिक लोप्रतिनिधींनी रत्नागिरी जिल्ह्याचा सत्यानाश करतायेत असा आरोप करत कोकण आयुक्ताना पत्र लिहिले आहे. त्यांनी आपल्या ट्विटर अकॉउंटवरून … Read more

‘निसर्ग’ चक्रीवादळाची रायगड किनारपट्टीकडे वेगवान कूच 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अरबी समुद्रातील निसर्ग हे चक्रीवादळ आता वेगाने पुढे सरकत आहे. या वादळाने त्याचे रौद्र रूप धारण केले असून  खात्याने सॅटेलाईट द्वारे काढलेले छायाचित्र प्रसिद्ध  केले आहे. हे वादळ हवामान खात्याने अंदाज दर्शविल्याप्रमाणे ताशी ११० ते १२० किमी वेगाने रायगड च्या किनारपट्टीवर दुपारी १ ते ४ च्या दरम्यान धडकण्याची शक्यता आहे.  भूपृष्ठावर आल्यानंतर … Read more