राष्ट्रवादी काँग्रेसचा प्लॅन ठरला : नागपूर अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी काढणार 1 लाख लोकांचा मोर्चा
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नागपूर येथे 19 डिसेंबरपासून हिवाळी अधिवेशनास सुरुवात होत आहे. या अधिवेशनात शेतकऱ्यांचे प्रश्न, पिकविम्याचा मुद्दा, महागाई आणि राज्यपालांची सततची वादग्रस्त विधाने या मुद्द्यावरून विरोधकांकडून शिंदे-फडणवीस सरकारवर टीका केली जाणार आहे. सरकारला घेराव घालण्यासाठी राष्ट्रवादीने हा प्लॅन आखला आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधानभवनावर तब्बल 1 लाख … Read more