“काही जण स्वतः चा स्वार्थ साधण्यासाठी द्वेष निर्माण करत आहे”; जलिलांच्या पवारांवरील टीकेवर अजितदादांचे प्रत्युत्तर 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार शरद पवार यांच्यावर आज टीका केली आहे. त्यावरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जलील यांच्यावर निशाणा साधला आहे. “मुळात काही जण स्वतः चा स्वार्थ साधण्यासाठी काही राजकीय पक्ष, समाजमध्ये द्वेष निर्माण करत आहे,” असे प्रत्युत्तर देत पवार यांनी जलील यांच्यावर टीका केली. मुंबईमध्ये नुकताच … Read more

नवाब मलिक तुरुंगात असताना तुम्ही पंतप्रधानांना भेटण्याची तत्परता का दाखवली नाही?’; जलील यांचा पवारांना सवाल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । दिल्लीत काल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची संसदेतील पंतप्रधान कार्यालयात जाऊन भेट घेतली. या भेटी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यासह अनेक मुद्यांवर चर्चा केली. मात्र, सध्या अटकेत असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांच्याबाबत पंतप्रधान मोदींशी त्यांनी चर्चा केली नाही. यावरून एमआयएमचे नेते इम्तियाज जलील … Read more

“महाविकास आघाडी सरकारबाबत शरद पवारांनी केले मोठे विधान; म्हणाले कि…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यापासून भाजप नेत्यांकडून सरकार पडण्याबाबत वारंवार वक्तव्ये केली जात आहेत. तसेच सरकारमध्ये फूट पाडण्याबाबतही प्रयत्न केले जात आहेत. मात्र, महाविकास आघाडी सरकार कोणत्याही परिस्थितीत पडणार नाही. या सरकारच चांगलं सुरु असून या सरकारला कोणताही धोका नाही. आणि हे सरकार अजून पाच वर्षे पूर्ण करणार, असा विश्वास राष्ट्रवादी … Read more

संजय राऊतांसाठी शरद पवार मैदानात; मोदींकडे केली तक्रार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । काल शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या मालमत्तेवर ईडीने कारवाई केली. राऊतांवरील कारवाईबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार शरद पवार आता मैदानात उतरले आहेत. त्यांनी आज दिल्लीत थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची संसदेतील पंतप्रधान कार्यालयात जाऊन भेट घेतली. यावेळी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर ईडीने केलेली कारवाई अन्यायकारक आहे. संजय राऊतांवर कारवाईची गरज काय … Read more

राष्ट्रवादी – शिवसेना भाजपसोबत जाणार नाही; मोदींच्या भेटीनंतर शरद पवारांची माहिती

Sharad Pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । दिल्लीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची संसदेतील पंतप्रधान कार्यालयात जाऊन भेट घेतली. या भेटीनंतर अनेक चर्चा रंगू लागल्या होत्या. याबाबत शरद पवार यांनी खुलासा केला. “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत आज बैठक झाली. यावेळी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर ईडीने केलेली कारवाई अन्यायकारक आहे. आणि बारा … Read more

शरद पवार – नरेंद्र मोदींच्या भेटीबाबत प्रवीण दरेकरांनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया म्हणाले कि…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । दिल्लीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची संसदेतील पंतप्रधान कार्यालयात जाऊन भेट घेतली. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये सुमारे 20 ते 25 मिनिटे चर्चा झाली. या भेटीवरून आता राजकीय नेत्याच्या प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. यावं भेटीवरून भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “केंद्रीय तपास यंत्रणांकडून सध्या … Read more

शरद पवार यांनी घेतली नरेंद्र मोदींची भेट; दोघांमध्ये वीस ते पंचवीस मिनिटे चर्चा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या ईडीकडून होत असलेल्या कारवाईवरून तसेच शिवसेना खासदार संजय राऊत यांची मालमत्ता जप्त केल्यावरून महाराष्ट्रातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. अशात काल दिल्लीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी निवासस्थानी सर्वपक्षीय खासदारांसह डिनर पार्टी केली. यानंतर आज पवारांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची संसदेतील पंतप्रधान कार्यालयात जाऊन भेट घेतली. यावेळी दोन्ही … Read more

“मशिदीच्या भोंग्यावर कारवाई करायला सांगणाऱ्या राष्ट्रवादीच्या भोंग्यावरच ईडीकडून कारवाई”; मनसेची राऊतांवर टीका

sanjay raut sharad pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या मुंबई व अलिबाग येथील मालमत्तेवर काल ईडीकडून कारवाई करण्यात आली. या कारवाईनंतर राऊतांवर मनसेनेही राऊतांवर निशाणा साधला आहे. या कारवाईवरून मनसेने राऊतांची खिल्ली उडवली असून “मशिदीच्या भोंग्यावर कारवाई करायला सांगितले होते. ED ने थेट राष्ट्रवादीच्या भोंग्यावरच कारवाई केली,” अशी टीका मनचिसेनेचे प्रमुख अमेय खोपकर यांनी केली … Read more

शरद पवारांच्या एका बाजूला राऊत अन् दुसर्‍या बाजूला गडकरी; मॅटर नक्की काय?

नवी दिल्ली : संजय राऊत यांना आज ED ने दणका दिला. राऊत यांची संपत्ती जप्त करत ED ने राऊत यांच्यावर मोठी कारवाई केली. यानंतर आज संध्याकाळी संजय राऊत दिल्ली येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानी हजर असल्याचे पहायला मिळाले. विशेष म्हणजे यावेळी भाजप नेते नितिन गडकरी हे सुद्धा उपस्थित असल्याने अनेकांच्या माना उंचावल्या. … Read more

महिलांसाठी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा घेण्यात यावी; दीपाली सय्यद यांची शरद पवारांना विनंती

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | महाराष्ट्राला कुस्तीची मोठी परंपरा आहे. मात्र या स्पर्धेत आत्तापर्यंत फक्त पुरुषांनीच सहभाग घेतला आहे. त्याच पार्श्वभूमीवर महिलांसाठी देखील महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा आयोजित करावी अशी मागणी अभिनेत्री आणि शिवसेना नेत्या दीपाली सय्यद यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे केली आहे. दीपाली सय्यद यांनी शरद पवार यांची दिल्लीत भेट घेतली आहे. … Read more