आ. महेश शिंदेचा इशारा : राष्ट्रवादीने आघाडी धर्म न पाळल्यास आम्हांलाही पर्याय मोकळे

सातारा | सातारा जिल्हा बॅंकेत आम्हाला अपेक्षा म्हणून महाविकास आघाडीचा घटक पक्ष म्हणून शिवसेनेला दोन किंवा तीन जागा मिळणे अपेक्षित होते. सांगली जिल्ह्या प्रमाणे सातारा जिल्ह्यातही महाविकास आघाडी होणे गरजेचे होते. तरीही आमच्या सहकारी पक्षाने दुसरा घरोबा केला. तेव्हा त्यांनी आघाडी धर्म पाळला नाही तर आम्हांला सर्व पर्याय मोकळे असल्याचा इशारा कोरेगाव मतदार संघाचे आमदार … Read more

संजय राऊतांच्या भन्नाट डान्सवर निलेश राणेंची सडकून टीका; म्हणाले की…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मुलीच्या लग्नाच्या निमित्ताने आयोजित संगीत कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळेंसोबत ठेका धरत भन्नाट डान्स केला आहे. त्यांच्या या डान्सवरून भाजप नेते निलेश राणे यांनी सडकून टीका केली आहे. “दारू वरची एक्साईज ड्युटी 50 टक्के कमी करण्याचं कारण आत्ता समजले. शेतकरी, कामगार देशोधडीला लागले आणि ठाकरे … Read more

संजय राऊतांच्या घरी लगीनघाई,राऊतांचा सुप्रिया सुळेंसोबत ‘भन्नाट’ डान्स; पहा व्हिडीओ

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाविकास आघाडी सरकारला आज दोन वर्षे पूर्ण होत आहेत. त्यावरून आज भाजपकडून महाविकास आघाडीवर निशाणा साधला जात आहे. तर दुसरीकडे शिवसेना खासदार संजय राऊत सध्या आपल्या लेकीच्या लग्नाच्य तयारीत व्यस्त आहे. राऊत यांची कन्या पूर्वशी हिचा विवाह सोमवारी 29 नोव्हेंबरला होणार आहे. दरम्यान मुलीच्या लग्नाच्या निमित्ताने आयोजित संगीत कार्यक्रमात त्यांनी राष्ट्रवादी … Read more

कितीही संकटं येवोत, राज्य सरकार काम करीत राहणार – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारला आज दोन वर्ष पूर्ण होत आहेत. आजच्या दिवशी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्या ‘महाविकास आघाडी’ला सरकार स्थापनेची संधी मिळून प्रत्यक्ष शपथविधी झाला. या निमिताने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनेतेचे आभार मानले आहेत. “राज्यातील जनतेनं आपलं मानून सरकारला सहकार्य केल्याबद्दल धन्यवाद! कितीही संकटं येवोत, सर्वसामान्यांना केंद्रबिंदू … Read more

…तर शिवसेना पुढील सर्व निवडणूका स्वबळावर लढणार; शंभूराज देसाईंचा ईशारा

सातारा । सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकांचे निकाल जाहीर झाले. या निवडणुकीत विजयासाठी अनेक दिग्गज नेत्यांनी आपली प्रतिष्ठापणाला लावली. अनेक दिग्गजांना पराभवाचा सामना करावा लागला. पाटण सोसायटी गटात शिवसेनेचे आमदार तथा गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांचा पराभव झाला. पराभवानंतर गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर हल्लाबोल केला आहे. “राष्ट्रवादी काँग्रेस कडून शब्द पाळला … Read more

ठाकरेंच्या हातातला राज्याचा रिमोट कंट्रोल पवारांच्या हाती; प्रवीण दरेकरांचा टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । एसटी महामंडळाच्या विलीनीकरणाच्या मुद्यांवरून भाजप नेत्यांकडून महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला जात आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नी आता राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी बैठक घेत पुढाकार घेतला. यावरून भाजप नेते तथा विरोधीपक्षनेते प्रवीण दरेकर यांनी शरद पवार व उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे. एकेकाळी राज्याचे पॉवर स्टेशन मातोश्रीवर होते. बाळासाहेब … Read more

उद्धवसेना सत्ता लाचारीसाठी 100 टक्के राजकारण करतंय; गोपीचंद पडळकरांची टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाविकास आघाडी सरकावर एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनावरून भाजपकडून निशाणा साधला जात आहे. आज भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी ठाकरे सरकावर निशाणा साधला आहे. “स्व.बाळासाहेबांनी शिवसेनेची स्थापना 90 टक्के समाजकारण आणि 10 टक्के राजकारणासाठी केली होती. उद्धवसेना सत्ता लाचारीसाठी 100 टक्के राजकारण करतंय. आता जनाब संजय राऊत यांचं कौतुक करतील, अशी टीका पडळकर … Read more

सातारा जिल्हा बँक निवडणूक : पाटणला शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये ‘काटे की टक्कर’

पाटण प्रतिनिधी। सकलेन मुलाणी सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी आज पाटण तालुक्यातील ज्ञानोजीराव साळुंखे हायस्कूल येथे शांततेत व उत्साहात मतदानास सुरुवात झाली. निवडणुकीच्या निमित्ताने सहकारमंत्री बाळासाहेब पाटील, गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई, राष्ट्रवादी काँग्रेसचे आ. शशिकांत शिंदे यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील मतदार संघही महत्वाचा मानला जातो. या ठिकाणी मात्र, शिवसेनेच्या गृहराज्यमंत्र्यांसमोर राष्ट्रवादीचे … Read more

एसटी महामंडळ हि काय बाप जाद्याची प्रॉपर्टी आहे काय?; गोपीचंद पडळकरांची टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या 11 दिवसांपासून मुंबईतील आझाद मैदानावर एसटीच्या विलीनीकरणाच्या मागणीसाठी एसटी कर्मचायांकडून आंदोलन केले जात आहे. दरम्यान आज कर्मचाऱ्यांनी आक्रमक पावित्रा घेतला. यावेळी भाजप आमदार गोपीचंद पडळकर, आमदार सदाभाऊ खोत,भाजप नेते किरीट सोमय्या यांनी उपस्थिती लावली आहे. पोलिसांनी आझाद मैदानातून आंदोलक बाहेर पडू नये म्हणून पोलिसांकडून बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. एसटी महामंडळ … Read more

आता अनिल परबांची साडी-चोळी आणि नारळाने भरणार ओटी; गोपीचंद पडळकरांचा थेट इशारा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्य सरकारकडून मागण्या मान्य केल्या जात नसल्यामुळे एसटी कर्मचारी आक्रमक झाले आहेत. दरम्यान भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी आज पुन्हा आंदोलन स्थळी भेट देत आंदोलनाची आजची दिशा जाहीर केली. “दुपारी चार वाजेपर्यंत परिवहनमंत्री अनिल परब यांनी मागण्या मान्य न केल्यास एसटीच्या महिला कर्मचारी दुपारी चार वाजता परिवहन मंत्री अनिल परब यांच्या … Read more