त्रिपुराचे पडसाद महाराष्ट्रात उमटण्याचे काय कारण? रझा अकादमी हे भाजपचेच पिल्लू; संजय राऊत यांची टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । त्रिपुरामध्ये मस्जिद पाडल्याच्या कथित घटनेचा निषेध करीत अमरावतीमध्ये 15 ते 20 हजार लोक मोर्चा काढत रस्त्यावर उतरले आहेत. या मोर्चाला आता हिंसक वळण प्राप्त झाले असून अमरावतीतील अनेक दुकानांची तोडफोड करण्यात आली आहे. यावरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. त्रिपुराचे पडसाद महाराष्ट्रात उमटण्याचे काय कारण? रझा अकादमी … Read more

देशाचा अपमान करणाऱ्या कंगनाने थोडी जरी लाज असेल तर माफी मागावी; संजय राऊतांची टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । “भारताला 15 ऑगस्ट 1947 साली स्वातंत्र्य मिळाले नव्हते, ती भीक होती. देशाला खरे स्वातंत्र्य 2014 मध्ये मिळाले’’, वादग्रस्त वक्तव्य अभिनेत्री कंगना राणावत हिने एका कार्यक्रमात केले. यावरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी कंगना राणावत आणि भाजपावर निशाणा साधला आहे. “कंगनाने देशाचा अपमान केला आहे. तिच्या या वक्तव्यामुळे भारतीयांच्या भावना दुखावल्या गेल्या … Read more

राजकीय आंदोलन करून कर्मचा-यांचा प्रश्न सुटणार नाही; अनिल परब यांची भाजपवर टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनावरून भाजप नेत्यांकडून सरकारमधील नेत्यांवर टीका केली जात आहे. दरम्यान आज शिवसेनेचे नेते तथा परिवहनमंत्री अनिल परब यांनी भाजपवर निशाणा साधला. “राज्य सरकार कामगारांच्यासोबत आहे. अजूनही वेळ गेलेली नाही. त्यामुळे कामगारांनी कामावर यावे. अनेक कामगारांना कामावर यायचे आहे. त्यांना संरक्षण देण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. मात्र, भाजपचे कार्यकर्ते … Read more

चिखलात कोण लोळतंय, हे राज्याच्या जनतेला चांगलं माहिती; संजय राऊतांची फडणवीसांवर टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात सध्या महाविकास आघाडी सरकारवर एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनावरून भाजपकडून निशाणा साधला जात आहे. तसेच ड्रग्ज प्रकरणावरून महाविकास आघाडीतील नेत्यांकडून भाजपला टार्गेट केले जात आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज भाजप नेते देवेंद्र फडणवीस व भाजपवर हल्लाबोल केला. राज्यात सध्या एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनावरून भाजप राजकारण करत आहे. कोण चिखलफेक करत आहे. … Read more

विधान परिषदेच्या उमेदवारीतून रामदास कदमांचा पत्ता कट

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेनेचे नेते तथा आमदार रामदास कदम यांच्या ऑडिओ क्लिपमुळे ते अडचणीत आले आहेत. दरम्यान त्यानंतर आता पुन्हा त्यांना अजून एक धक्का बसला आहे. विधान परिषदेच्या सात जागांसाठी होणाऱ्या निवडणूकीच्या यादीतून रामदास कदम यांचे नाव वगळण्यात आलेले आहे. पक्षाकडून त्यांना पुन्हा मुदतवाढ देण्यात आली नाही. काही दिवसांपूर्वी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी … Read more

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे रुग्णालयात दाखल होणार; करावी लागणार ‘ही’ शत्रक्रिया

uddhav thackarey

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना प्रमुख तथा राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठीचा मणका आणि मानेच्या स्नायूंच्या दुखपतीचा त्रास जाणवू लागला असल्याने त्यांच्यावर डॉक्तरांकडून उपचार केले जात आहेत. गेल्या आठवडाभरापासून त्यांना हा त्रास होत आहे. दरम्यान ते पुन्हा थोड्यावेळातच उपचारासाठी रुग्णालयात दाखल होणार आहेत. त्यांच्यावर छोटी शत्रक्रिया होणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मागील काही … Read more

महाविकास आघाडीचं सरकार मराठी द्रोही.. महाराष्ट्र द्रोहींचं आगार !; चित्रा वाघ यांची टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यभरातील एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनास आता आक्रमक स्वरूप प्राप्त झाले आहे. या आंदोलनावरून भाजप नेत्यांकडून राज्य सरकारवर निशाणा साधला जात आहे. दरम्यान भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी महाविकास आघाडी सरकावर हल्लाबोल केला आहे. “महाविकास आघाडीचं सरकार मराठी द्रोही.. महाराष्ट्र द्रोहींचं आगार !.” अशी टीका वाघ यांनी केली आहे. भाजप नेत्या चित्रा वाघ … Read more

कर्मचाऱ्यांनो भाजप नेत्यांच्या खोट्या आश्वासनाला बळी पडू नका, पगार ते करणार नाहीत; अनिल परबांची टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यभरातील एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनास भाजप नेते सदाभाऊ खोत, प्रवीण दरेकर, किरीट सोमय्या, गोपीचंद पडळकर यांनी उपस्थिती लावत त्यांच्याकडून राज्य सरकावर आरोप केले आहेत. यावरून शिवसेना नेते तथा परिवहन मंत्री अनिल परब यांनी भाजप नेत्यांवर टीका केली. “विलिनीकरणाची मागणी 1-2 दिवसांत पूर्ण होण्यासारखी नाही. यासाठी उच्च न्यायालयाने आदेश दिले आहेत. एसटी कामगारांनो … Read more

आता बाळासाहेबांच्या स्मृती स्थळावर गोमूत्र शिंपडण्याची वेळ आलीय; नितेश राणेंची घणाघाती टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेस प्रवक्ते नवाब मलिक यांच्याकडून भाजप व भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्यात गंभीर आरोप केले जात आहे. दर ड्रग्ज प्रकरणावरून मलिक यांच्यावरही आरोप केले जात आहेत. यावरून भाजप नेते नितेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर घणाघाती टीका केली आहे. “93 च्या दंगलीत बाळासाहेबांनी हिंदूंना वाचवले. आता त्यांचाच मुलगा 93 … Read more

भाजप आमदार गोपीचंद पडळकरांच्या गाडीवर हल्ला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाविकास आघाडी सरकारवर अनेक कारणांवरून भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्याकडून टीका केली जाते. शिवसेनेवरही पडळकर यांनी टीका केली होती. दरम्यान आटपाडी येथे आमदार गोपीचंद पडळकर गट व शिवसेना गट या दोन्ही गटात वादावादी झाली. यावेळी आमदार गोपीचंद पडळकर यांच्या ताफ्यातील काही गाड्या फोडन्याय आल्या. यावेळी पडळकरांच्या गाडीवरही हल्ला करण्यात आला. याबाबात … Read more