आता व्हॉट्स अ‍ॅपवर लवकरच जोडले जाणार ‘हे’ नवीन फीचर्स, आता चॅट करताना कसे वापराल ते जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । व्हॉट्स अ‍ॅप येत्या काळात आपल्या युझर्ससाठी सतत काही नवीन्यपूर्ण फीचर्स घेऊन येत आहे. या शानदार मेसेजिंग अ‍ॅपसाठी कंपनी आता एका नवीन फीचरवर काम करत आहे.हे इन्स्टंट मेसेजिंग अ‍ॅप आता अ‍ॅनिमेटेड स्टिकर फिचरवर काम करत असल्याची चर्चा बर्‍याच दिवसां पासून होते आहे, परंतु हे फिचर कधीपासून लागू केले जाईल याबद्दल कोणतीही माहिती … Read more

वर्क फ्रॉम होम करत असाल तर ही ट्रिक वापरून पहा; सोशल मीडियावर होत आहे व्हायरल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जेव्हा जेव्हा आपण सूर्यप्रकाशाच्या तीव्र संपर्कात येतो तेव्हा आपले डोळे बऱ्याचदा बंद होतात. तसेच जेव्हा आपण त्याच सूर्यप्रकाशामध्ये मोबाइल फोन किंवा लॅपटॉप घेऊन बसतो, तेव्हा त्यांची स्क्रीन देखील काहीशी काळी दिसते आणि त्यांचा वापर करण्यास आपल्याला खूपच अडचण येते. आपण काय टाइप करत आहोत हे देखील कळत नाही. पण असे म्हणतात … Read more

फेसबुक लवकरच आणणार भविष्याची माहिती देणारे एक नवीन अ‍ॅप, आता पुढे काय होणार आहे याची माहिती मिळणार !

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सोशल मीडियाचा सर्वात मोठा प्लॅटफॉर्म असणाऱ्या फेसबुक सध्या काहीतरी मोठे करण्याची योजना आखत आहे. फेसबुक लवकरच ‘फोरकास्ट अ‍ॅप’ बाजारात आणणार आहे जे भविष्यवाणी करून भविष्याविषयीची माहिती देईल. हे एक iOS अ‍ॅप आहे, जे कोविड -१९ साथीच्या जगातील सर्व घटनांचा अंदाज लावण्याशी संबंधित एक ग्रुप तयार करेल. जे काही सदस्य या ग्रुपमध्ये … Read more

फेक इमेजेस आणि फेक व्हिडिओंवर बंदी घालण्यासाठी गुगलने लाँच केले नवीन फॅक्ट चेक टूल्स

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर लोक सोशल मीडियावर बनावट व्हिडिओ आणि फेक इमेजेस बद्दल देखील चिंतित आहेत. मात्र ,फेक इमेजेस आणि व्हिडिओ व्हायरल होण्याचा ट्रेंड हा काही नवीन नाही. अशी प्रकरणे यापूर्वीही आलेली आहेत. असे फेक इमेजेस आणि व्हिडिओज ओळखण्यासाठी आणि त्यांना प्रतिबंधित करण्यासाठी आता गुगल सर्च इंजनने एक खास टूल आणले आहे. … Read more

Google ने Play Store वरुन काढून टाकले ‘हे’ ३० अ‍ॅप; तुम्हीपण आजच फोनमधून करा डिलिट

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । धोकादायक मालवेअर अ‍ॅपमुळे गुगलने प्लेस्टोअर मधून 30 लोकप्रिय अ‍ॅप्सना काढून टाकले आहेत. आता यापुढे प्ले स्टोअर वरून आपल्याला ते अ‍ॅप्स डाउनलोड करता येणार नाहीत. गुगलने याबाबत असे म्हटले आहे की, या अ‍ॅप्समध्ये अनेक धोकादायक असे मालवेअर आढळले आहेत, ज्यामुळे ते प्ले स्टोअर वरून त्वरित हटविण्यात आलेले आहेत. जर आपल्या फोनमध्येही यापैकी … Read more

SBI मध्ये अकाऊंट उघडणे सोपे; कोणत्याही कागदविना काही मिनिटांत काम होणार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । स्टेट बँक ऑफ इंडिया आता आपले खाते उघडण्यासाठी पूर्णपणे नवीन आणि अ‍ॅडव्हान्स पद्धत वापरत आहे. सर्वात चांगली गोष्ट म्हणजे आता या सरकारी बँकेत खाते उघडण्यासाठी कोणतेही पेपरवर्क करण्याची गरज नाही. आणि अगदी ५ मिनिटातच आपले खातेही उघडले जाईल. एसबीआय देणार इन्स्टंट बँक खाते देईल एसबीआयने इंस्टा सेव्हिंग बँक अकाउंटची सुविधा सुरू … Read more

स्लो वाय-फाय मुळे बोअर झालायत? मग ‘या’ खास टिप्स वापरून पहाच

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लॉकडाऊन दरम्यान जर आपण वर्क फ्रॉम होम करत असाल आणि आपल्या वायफायचा स्पीड स्लो वाटत असल्यास आता आपल्याला काळजी करण्याची आवश्यकता नाही कारण आज आम्ही येथे तुम्हाला काही खास टिप्स सांगणार आहोत, ज्याद्वारे तुम्ही तुमच्या स्लो वाय-फायचा स्पीड मोठ्या प्रमाणात वाढवू शकाल. चला तर मग जाणून घेऊयात या खास टिप्सबद्दल … … Read more

चायनीज अ‍ॅप मुळे असा वाढतो फ्रॉड होण्याचा धोका, जाणून घ्या ‘या’ महत्वाच्या गोष्टी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारत आणि चीनमध्ये झालेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर अनेक भारतीय युझर्स आता चीनचे स्मार्टफोन आणि त्यांनी तयार केलेल्या अ‍ॅप्सवर बहिष्कार घालण्याची तयारी करत आहेत. चीनने बनवलेल्या मोबाईल फोनबरोबरच त्यांचे मोबाईल अ‍ॅप्लिकेशन्स आणि अशी अनेक उत्पादने आहेत जी भारतात खूप लोकप्रिय आहेत. तसे पाहिले तर भारत हा चीनसाठी एक खूप मोठी फायदेशीर बाजारपेठ आहे. … Read more

पॅनकार्ड अपडेट करायचंय? आता ‘या’ ऍपद्वारे करा सर्व कामे

Hello Tech । सर्व वित्तीय कामांसाठी पॅनकार्ड खूप गरजेचे असते. जे आयकर विभागाकडून दिले जाते. एरवी पॅनकार्ड मध्ये काही बदल करायचे असतील तर बराच वेळ जात होता. ठराविक रकमेच्या वर रक्कम काढायची असेल अथवा कुणाकडून येणार असेल तर सर्वप्रथम पॅनकार्ड मागितले जाते. म्हणूनच पॅनकार्ड वरील माहिती बरोबर असणे खूप गरजेचे असते. म्हणूनच आता जर तुम्हाला … Read more