लतादीदींच्या जाण्यानं एका स्वर युगाचा अंत झाला; मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केलं दुःख

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | लता दिदींच्या जाण्यानं एका स्वर युगाचा अंत झाला, एक महान पर्व संपले. आमच्यावरचा मातृतुल्य आशीर्वाद हरपला अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.  स्वरसम्राज्ञी लतादिदी आज आपल्यातून देहाने नाहीशा झाल्या. हे अत्यंत दुःखद आहे. पण त्या त्यांच्या अमृत स्वरांनी अजरामर आहेत, विश्व व्यापून राहिल्या आहेत. त्या अर्थाने … Read more

उत्तरप्रदेशात शिवसेना किती जागा लढवणार; संजय राऊतांनी आकडाच सांगितला

sanjay raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आगामी उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीत शिवसेना 60 जागा लढणार असल्याची माहिती खासदार संजय राऊत यांनी दिली. तसेच लोकसभा निवडणुकीतही शिवसेना 20 जागांवर आपले उमेदवार उभे करेल असे संजय राऊत यांनी म्हंटल. संजय राऊत हे सध्या उत्तरप्रदेश दौऱ्यावर असून आज पत्रकार परिषद घेत याबाबत त्यांनी माहिती दिली. उत्तर प्रदेशातील निवडणूक महत्त्वाची असून उत्तर … Read more

आगामी लोकसभेला शिवसेना देशभरात 100 जागा लढवणार- संजय राऊत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आगामी लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेना देशभरात १०० जागा लढवू शकते, त्याबाबतची चाचपणी सुरु असल्याची माहिती खासदार संजय राऊत यांनी दिली आहे. संजय राऊत सध्या उत्तरप्रदेश मध्ये असून आज शिवसेनेकडून विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारांची घोषणा होण्याची शक्यता आहे. संजय राऊत म्हणाले, आम्ही काय उत्तरप्रदेश मध्ये विधानसभेसाठी २०० जागा लढवत नाही. आम्ही जास्तीत जास्त … Read more

उद्धवदादा, जर काही विकायचंच असेल तर…; वाईन विक्री वरून अभिजित बिचुकलेंचा सल्ला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | बिग बॉस फेम अभिजित बिचुकले हे गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहेत. काही दिवसांपासून ते बॉलीवूड अभिनेता सलमान खान वर जोरदार टीका करत आहेत. त्याच दरम्यान त्यांना राज्य सरकारने घेतलेल्या वाईन विक्री च्या निर्णयाबाबत विचारले असता त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना अजब सल्ला दिला आहे. अभिजीत बिचुकले म्हणाले, उद्धवदादा तरूणपिढीला व्यसनाधीन करू … Read more

सरकारची अब्रू जातेय हे लक्षात आले आहे, शहाणपण असेल तर निर्णय मागे घेतील; देवेंद्र फडणवीसांची टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबईत मंत्रिमंडळाच्या पार पडलेल्या बैठकीत शॉपिंग मॉल आणि किराणा दुकानांमध्ये वाईन विक्रीला परवानगी देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी आज विरोधानंतर निर्णय बदलल्यास वाईट वाटण्याचे कारण नाही, असे वक्तव्य केले. यावरून भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी निशाणा साधला आहे. वाईनच्या निर्णयावरून सरकारची अब्रू जात आहे. … Read more

राज्य सरकारकडून नवी नियमावली जारी; पहा कोणकोणत्या जिल्ह्यांना मिळाली सूट

Uddhav Thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात काही दिवसांपासून कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात आली असून त्याच पार्श्वभूमीवर सरकारने नवी नियमावली जाहीर केली आहे. एक फेब्रुवारीपासून नवीन नियमावली लागू होणार आहे. नव्या नियमावलीचा फायदा लसीकरण अधिक झालेल्या जिल्ह्यांना होणार आहे. मुंबई, पुणे, भंडारा,गोंदिया, चंद्रपूर, रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, सातारा, सांगली. कोल्हापूर या जिल्ह्यांना सूट नव्या आदेशानं फायदा होणार आहे. ज्या … Read more

लोक व्यसनाधीन होऊन बरबाद झाले तरी चालतील पण…; अण्णा हजारेंची सरकारवर टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात सुपर मार्केट आणि किराणा दुकानात वाईन विक्रीला परवानगी देण्यात आल्यानंतर जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी सरकारच्या या निर्णयावरून ताशेरे ओढले आहेत. लोक व्यसनाधीन होऊन बरबाद झाले तरी चालतील पण सरकारचा महसूल वाढला पाहिजे असा अट्टाहास या निर्णयामागे दिसून येतो अशी टीका अण्णा हजारे यांनी केली आहे. अण्णा हजारे यांनी याबाबत … Read more

गांजाची शेती करण्याची परवानगी द्या; शेतकऱ्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गांजा लागवडीस परवानगी द्यावी अशी मागणी नांदेडच्या एका शेतकऱ्याने मुख्यमंत्र्यांकडे केलीय. अविनाश अनेराये अस सदर शेतकऱ्याचे नाव असून ते नायगांव तालुक्यातील शेळगांव इथं राहतात.अविनाश यांनी मेल करत ही मागणी उद्धव ठाकरे यांच्या कडे केली आहे. कोरोना, अतिवृष्टी आणि थंडीच्या कडाक्यामुळे शेतकरी हतबल झाला असून त्याचे आर्थिक उत्पन्न घटलंय, त्यामुळे आपण सरसकट … Read more

यापूर्वी कधीच भाजपाच्या ढोंगाचे इतके वाभाडे मुख्यमंत्र्यांनी काढले नव्हते – संजय राऊत

sanjay raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | राज्यात शिवसेना आणि भाजपमधील वाद अजूनही सुरू आहे. शिवसेना आणि भाजपा यांच्यामधली 25 वर्षांची युती तुटतयामुळे दोन्ही पक्षांतील नेत्यांकडून एकमेकांवर टीका टिप्पणी केली जात आहे. दरम्यान आज शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपवर टीकास्त्र डागले. “भाजपाच्या ढोंगाचे, नकली हिंदुत्वाचे इतके वाभाडे उद्धव ठाकरेंनी कधीच काढले नव्हते”, असे विधान यावेळी राऊत यांनी … Read more

आमदारांचे निलंबन रद्द होताच आशिष शेलारांचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल; म्हणाले की…

Ashish shelar uddhav thackarey

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | ठाकरे सरकारने निलंबित केलेल्या भाजपच्या 12 आमदारांचे निलंबन सर्वोच्च न्यायालयाने रद्द केल्यानंतर भाजप नेते आशिष शेलार यांनी ठाकरे सरकार वर कडाडून टीका करत न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. हा ऐतिहासिक फैसला असून लोकशाहीतला अंजन टाकणारा निर्णय असल्याचं आशीष शेलार यांनी म्हटलंय. ठाकरे सरकारने अहंकारामुळे शहाणपण गमावलेलं आहे. आज महाराष्ट्राच्या विधीमंडळाच्या ऐतिहासिक … Read more