सावधान! NPCI ने UPI युझर्ससाठी जारी केला Alert, यावेळी देऊ नका पेमेंट नाहीतर …

नवी दिल्ली । कोरोना काळात, UPI आणि डिजिटल पेमेंटचा वापर वेगाने वाढला आहे. जर आपण UPI द्वारे पेमेंट करत असाल तर पुढील काही दिवसात रात्रीच्या आपल्याला काही समस्या येऊ शकतात. खरं तर, नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने (NPCI) एक अलर्ट जारी केला आहे आणि युझर्सला सांगितले आहे की, आज मध्यरात्रीपासूनच UPI पेमेंटमध्ये अडचण येऊ शकते. … Read more

ICICI बँकेच्या कोट्यावधी ग्राहकांसाठी चांगली बातमी! आता आपल्याला घर बसल्या मिळेल FASTag

नवी दिल्ली । देशातील सर्वात मोठी खासगी क्षेत्रातील आयसीआयसीआय बँकने (ICICI Bank) आता ग्राहकांना चांगली सोय देत गुगल पे (Google Pay) बरोबर भागीदारीची घोषणा केली आहे. ज्याद्वारे आता ग्राहकांना त्यांचा FASTag गूगल पेद्वारे मिळू शकेल. बँकेचे ग्राहक Google Pay App मध्ये रजिस्टर्ड UPI मार्फत FASTag खरेदी करू शकतात. यामुळे युझरला पेमेंट App वरच UPI मार्फत … Read more

डिसेंबरमध्ये PhonePe ने Google Pay ला टाकले मागे, ठरला टॉप मोबाइल UPI App

नवी दिल्ली । डिसेंबरमध्ये फोनपे गूगलपेला मागे टाकले आहे. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने (NPCI) जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, PhonePe ने डिसेंबरमध्ये 1,82,126,88 कोटी रुपयांचे 90.20 कोटी व्य ट्रान्झॅक्शन वहार केले. या ट्रान्झॅक्शनसह, हे पहिले यूपीआय अ‍ॅप बनले आहे. PhonePe वॉलमार्टच्या मालकीची एक डिजिटल पेमेंट कंपनी आहे. याशिवाय दुसर्‍या क्रमांकावर गुगल पे अ‍ॅप आला आहे. Google … Read more

ICICI bank ने केले अलर्ट, iMobile App लवकरच करा अपडेट, अन्यथा होऊ शकते अडचण

नवी दिल्ली । खासगी क्षेत्रातील आयसीआयसीआय बँकेत खाते असलेल्या ग्राहकांसाठी मोठी बातमी आहे. आपण आयसीआयसीआय बँकेचे iMobile बँकिंग (Net Banking) वापरत असल्यास आपण ते त्वरित अपडेट करा अन्यथा आपण उद्यापासून ते वापरण्यास सक्षम राहणार नाही. बँकेने ग्राहकांना मेसेज पाठवून याबाबत माहिती दिली आहे. बँकेने असे म्हटले आहे की, जे ग्राहक अपडेट होणार नाहीत ते 20 … Read more

इंडिया पोस्ट पेमेंट बँकेने आणली DakPay सुविधा, आता तुम्हाला घरबसल्या मिळतील ‘हे’ मोठे फायदे, कसे ते जाणून घ्या

नवी दिल्ली । इंडिया पोस्ट पेमेंट बँक (India Post Payment Bank) आणि पोस्ट विभागाने ग्राहकांच्या सोयी लक्षात घेऊन डाकपे अ‍ॅप (DakPay App) सुरू केले आहे. हे अ‍ॅप गूगल पे प्रमाणे काम करते. या अ‍ॅपच्या मदतीने आपण घरूनच बँकिंग आणि पोस्ट ऑफिस सुविधांचा लाभ घेऊ शकता. कोणीही हे अ‍ॅप वापरू शकते. यासाठी आपल्याकडे पोस्ट ऑफिसमध्ये खाते … Read more

उद्यापासून Fastag, UPI, Mutual fund सह ‘हे’ 10 नियम बदलतील, त्याचा थेट परिणाम सर्वसामान्यांवर होईल

नवी दिल्ली । नवीन वर्षात ( New Year 2020) आपल्या जीवनाशी संबंधित बर्‍याच गोष्टी बदलणार आहेत. मोबाईल, कार, टॅक्स, वीज, रस्ता आणि बँकिंग या सर्व महत्वाच्या गोष्टींसाठी नवीन नियम लागू होणार आहेत. त्याचा थेट परिणाम सर्वसामान्यांवर होईल. चेक पेमेंट संदर्भातील नियम 1 जानेवारीपासून बदलतील, ज्या अंतर्गत 50,000 पेक्षा जास्त रकमेच्या चेकसाठी पॉझिटिव्ह पेमेंट सिस्टीम लागू … Read more

ICICI बँक ग्राहकांसाठी घेऊन आली आहे imobile pay, आता अशा प्रकारे करा बँकिंग

नवी दिल्ली । आयसीआयसीआय बँकेने आज जाहीर केले की, बँकेने आपले अत्याधुनिक मोबाइल बँकिंग अ‍ॅप आयमोबाईल अशा अ‍ॅपमध्ये रूपांतरित केले आहे जे कोणत्याही बँकेच्या ग्राहकांना पेमेंट आणि बँकिंगची सेवा देईल. आयमोबाईल पेमेंट अ‍ॅपद्वारे ग्राहकांना बर्‍याच सेवा मिळतील. याद्वारे ग्राहकांना कोणत्याही यूपीआय (UPI) आयडी सक्षम करण्यास किंवा व्यापाऱ्यांना पैसे भरणे, त्यांचे वीज बिल भरणे आणि ऑनलाईन … Read more

14 डिसेंबरपासून आपल्या पैशासंबंधीचे ‘हे’ नियम बदलणार, कोट्यावधी ग्राहकांना त्याचा कसा फायदा होईल ते जाणून घ्या

नवी दिल्ली । देशभरात डिजिटल पेमेंटसला प्रोत्साहन देण्यासाठी मोठी पावले उचलली गेली आहेत. आरबीआय गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी रियल टाइम ग्रॉस सेटलमेंट (RTGS) चोवीस तास (24×7) देण्याची घोषणा केली. आता 14 डिसेंबरपासून आपण 24 तास RTGS वापरण्यास सक्षम असाल. यावेळी महिन्याच्या दुसर्‍या व चौथा शनिवार वगळता आठवड्यातील सर्व कामकाजाच्या दिवशी सकाळी 7 ते संध्याकाळी 6 … Read more