‘आंदोलनजीवी’ शब्दावर पंतप्रधान मोदींनी मारली पलटी; म्हणाले, आंदोलक शेतकऱ्यांचा सरकार करते आदर

नवी दिल्ली । पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आज (बुधवारी 10 फेब्रुवारी) लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणानंतर धन्यवाद प्रस्ताव सादर करत आहेत. यावेळी शेतकरी आंदोलनाच्या मुद्दयावर पंतप्रधान मोदींनी राज्यसभेत भाषांवेळी वापरलेल्या ‘आंदोलनजीवी’ शब्दांवर नमतं घेतलं. आंदोलकांसाठी आंदोलनजीवी हा शब्दप्रयोग वापरल्यामुळे टीकेचे धनी बनललेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज लोकसभेत सावध पावलं टाकली. आंदोलनजीवी शब्दप्रयोगावर टीका झाल्यानंतर आज … Read more

पंतप्रधान मोदींच्या भाषणावेळी लोकसभेतून काँग्रेसचं वॉकआऊट; शेतकरी आंदोलनावर केलेल्या विधानावर व्यक्त केली नाराजी

नवी दिल्ली । पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आज (बुधवारी 10 फेब्रुवारी) लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणानंतर धन्यवाद प्रस्ताव सादर करत आहेत. यावेळी शेतकरी आंदोलनाच्या मुद्दयावर पंतप्रधान मोदींच्या विधानांवर नाराजी व्यक्त करत काँग्रेस खासदारांनी सभागृहातून वॉकआऊट केला. यावर काँग्रेसची राज्यसभेत एक भूमिका, तर लोकसभेत दुसरी भूमिका, इतकी विभागलेली आणि संभ्रमित पार्टी मी कधी पाहिली नाही. सर्वात जुनी … Read more

कंगनानं घेतलं नमतं; BMCकडे करणार ‘ही’ विनंती

मुंबई । बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावत आणि मुंबई महापालिका (BMC) यांच्यातील वाद आता काही प्रमाणात शमण्याची चिन्हे आहेत. खारमधील इमारतीतील तीन फ्लॅट्स अवैधरित्या एकत्र केल्याप्रकरणी BMC नं सुरु केलेल्या कारवाई विरोधातील याचिका कंगनानं अखेर मागे घेतली आहे. याशिवाय सदर बांधकाम नियमित करून घेण्याची विनंती कंगना BMC कडे करणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कंगनानं मुंबईतील खार भागात … Read more

विधानसभा अध्यक्षपदावरुन घाबरलेलं सरकार बघून मला आनंद होतोय- देवेंद्र फडणवीस

मुंबई । काँग्रेस आमदार नाना पटोले यांनी राज्याच्या विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यावर नव्या अध्यक्षासाठी महाविकास आघाडीत रस्सीखेच सुरु असल्याचे दिसतेय. अशातच विधानसभेचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी विधान परिषद अध्यक्षपदावरून महाविकास आघाडी साकारला टोला लगावला आहे. विधानसभा अध्यक्षपदावरुन घाबरलेलं सरकार बघून मला आनंद होतोय अशी पतिक्रिया फडणवीस यांनी दिली आहे. मुंबईत बुधवारी झालेल्या … Read more

‘तोच भावुकपणा मोदींनी शेतकऱ्यांच्या बाबतीत दाखवला तर बरं होईल’; अजितदादांचा खोचक सल्ला

नाशिक । काँग्रेस नेते व राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांचा राज्यसभेचा कार्यकाळ कल संपला. यावेळी आझाद यांना निरोप देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी काल भावुक झाले होते. राज्यसभेत आझाद यांच्याबद्दल बोलताना पंतप्रधानांना अश्रू अनावर झाले होते. त्यावरून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना खोचक सल्ला दिला आहे. जी भावुकता संसदेत दाखवली तीच भावुकता शेतकऱ्यांच्या … Read more

संजय राऊतांचा सणसणीत टोला; संपूर्ण मोदी सरकारने आपल्या अश्रूंनी शेतकऱ्यांचे पाय धुवायला हवेत..

नवी दिल्ली । दिल्लीत गेल्या ७५ दिवसांपासून सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनावरून शिवसेना नेते संजय राऊत यांनी मोदी सरकारला सणसणीत टोला लगावला आहे. “शेतकऱ्यांसाठी कोणाच्याही डोळ्यात अश्रू येत नाही. संपूर्ण मोदी सरकारने आपल्या अश्रूंनी शेतकऱ्यांचे पाय धुवायला हवेत, पण त्याच्यावर सर्वजण मौन बाळगून आहेत आणि त्या आंदोलनाची चेष्टा आणि थट्टा करताहेत, ते नौटंकी आहे असं म्हणताहेत. … Read more

ख्यातनाम बिल्डर अविनाश भोसलेंच्या ऑफिसवर ED चा छापा

पुणे । पुण्यातील ख्यातनाम बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांच्या कार्यालयावर ED ने छापा टाकलाय. सकाळी 8:30 वाजताच ईडीचं पथक भोसले यांचं पुण्यातील ABIL हाऊस  या कार्यालयात दाखल झालं. सकाळपासून EDचे अधिकारी ABIL हाऊसमध्ये झाडाझडती करत आहेत. ABIL हाउसबाहेर केंद्रीय सुरक्षा दलाच्या गार्डचा पहारा सध्या या कार्यालयात आहे. फेमाकायद्याअंतर्गत येणाऱ्या विदेशी चलन प्रकारात चौकशी सुरु असताना … Read more

चंद्रकांतदादांनी भरला हुंकार; अमितभाईंच्या पायगुणाने महाराष्ट्रात सरकार यायचं असेल तर येईलचं

पुणे । अमित शाहांच्या पायगुणाने राज्यातील महाविकास आघाडी सरकार जावं; असं नारायण राणे म्हणाले होते. त्याला शिवसेनेने सामनातून जोरदार उत्तर दिलं होतं. अमित शहा यांच्या पायगुणाने महाराष्ट्रातून महाविकास आघाडीचे सरकार जाईल अशी स्वप्ने पाहणाऱ्यांविषयी काय बोलावे? असा सवाल सेनेने उपस्थित केला होता. त्यावर आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिलीय. “अमितभाईंच्या पायगुणाने महाराष्ट्रात सरकार … Read more

मोदी सरकाराच्या नोटिशीनंतर ट्विटरने ५०० हून अधिक अकाऊंट्स केले बंद

नवी दिल्ली । मोदी सरकारने द्वेष पसरवणारे ट्विटर अकाऊंट्स बंद करण्याविषयी ट्विटरला नोटीस पाठवण्यात आली होती. ट्विटरने दखल न घेतल्यास कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला. यानंतर ट्विटरने केंद्राकडून सुचवण्यात आलेले ५०० हून अधिक अकाऊंट्स ब्लॉक केले. माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालयाने आयटी अ‍ॅक्ट कलम ६९ अ (३) नुसार पाठवलेल्या नोटिसीत ज्या ट्विटर हँडल्सचा उल्लेख केला आहे. … Read more

कोयत्याने वार केल्याप्रकरणी एकास अटक; अनैतिक संबंधाच्या संशयावरून हल्ला झाल्याचे उघड

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी अनैतिक संबंधाच्या संशयावरून मंगळवार पेठ येथील पांढरीचा मारूती मंदिराजवळ असलेल्या भेळगाडा चालकावर धारदार कोयत्याने वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी कराड शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेने एकास अटक केली. त्याला मंगळवारी न्यायालयात हजर केले असता शुक्रवार दि. 12 फेब्रुवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. मिलिंद कृष्णत शिंदे (वय 21, रा. बुधवार … Read more