राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी गाझीपूर सीमेवर जाणार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मोदी सरकारच्या कृषी कायद्या विरोधात शेतकऱ्यांनी पुकारलेल्या आंदोलनाला 60 दिवस उलटूनही अद्याप तोडगा निघाला नसून देशातील वातावरण मात्र नक्कीच तापलं आहे. त्यातच आता शिवसेना नेते संजय राऊत यांच्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे या देखील गाझीपूर सीमेवर जाऊन शेतकऱ्यांना भेटून त्यांना आपला पाठिंबा देतील. मी शेतकऱ्याची लेक आहे. केंद्र सरकार शेतकऱ्यांरोबर … Read more

जयंत पाटलांच्या मुख्यमंत्रीपदाच्या इच्छेत गैर काय??; सुप्रिया सुळे यांचं मोठं वक्तव्य

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज नेते आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री पदाची इच्छा व्यक्त केल्यानंतर राजकीय खळबळ उडाली आहे. पाटलांच्या या विधानानंतर अनेक राजकीय प्रतिक्रिया देखील आल्या आहेत. दरम्यान याबाबत शरद पवार यांच्या कन्या आणि राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांना विचारलं असता त्यांनी मोठं विधान केले आहे. जयंत पाटलांच्या इच्छेत काय गैर … Read more

कोणीही कितीही प्रयत्न केले तरी बॉलिवूड वेगळं केलं जाणार नाही ; सुप्रिया सुळेंचा योगींना इशारा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | कोणीही कितीही प्रयत्न केले तरी बॉलिवूड वेगळं केलं जाणार नाही, मुंबई आणि बॉलिवूडचं नात दुधात जशी साखर विरघळते, असं नातं आहे, असं राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांचे मुंबईत स्वागत आहे, मात्र कितीही प्रयत्न केलेत तरी बॉलिवूड वेगळं केलं जाणार नसल्याचंही राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंनी स्पष्ट केले आहे.उत्तर … Read more

योगींनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा ; सुप्रिया सुळेंची मागणी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | हाथरस येथील बलात्कार प्रकरणी उत्तर प्रदेश सरकार काहीतरी लपवत असल्याची शंका राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली आहे. राहुल गांधी, प्रियंका गांधी आणि काँग्रेस कार्यकर्त्यांसोबत जे काही झालं ते पाहता उत्तर प्रदेश सरकार काहीतरी लपवत असल्याचं सिद्ध होत आहे असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे. मंत्रालयासमोरील महात्मा गांधीजींच्या पुतळ्याला … Read more

अभिनेत्री प्रिया लक्ष्मीकांत बेर्डे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात करणार प्रवेश

मुंबई । सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री प्रिया लक्ष्मीकांत बेर्डे या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे. खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत ७ जुलै रोजी त्यांच्या पक्ष प्रवेशाचा सोहळा पार पडणार असल्याचे समजते. याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसकडून अधिकृतरित्या माहिती देण्यात आलेली नाही. मात्र, एका वृत्तपत्राशी संवाद साधताना प्रिया बेर्डे यांनी या बातमीला दुजोरा दिल्याचे … Read more

मोदींच्या आवाहनाला शरद पवारांनी असा दिला प्रतिसाद, पहा व्हिडिओ

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । करोना विषाणू विरुद्ध स्वतःचा जीव धोक्यात घालून लढणारे डॉक्टर, नर्सेस, वैद्यकीय स्टाफ, पोलीस आणि इतर कर्मचाऱ्यांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज रविवारी टाळ्या आणि थाळ्या वाजवून आभार मानण्याचे आवाहन जनतेला केलं होतं. या आवाहनला जनतेनं चांगला प्रतिसाद दिला आहे. रविवारी संध्याकाळी बरोबर ५ वाजता लोकांनी आपापल्या सोसायट्यांच्या परिसरात, गॅलरीमध्ये येऊन टाळ्या … Read more

‘माझं घड्याळाचं दुकान नाही मात्र घड्याळवाले माझे पार्टनर आहेत’- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज बारामती दौऱ्यावर आहेत. गुरूवारी बारामतीच्या कृषी विज्ञान केंद्रात अ‍ॅग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट आणि कृषी विकास केंद्र बारामती यांच्यातर्फे माळेगाव येथे भरविण्यात आलेल्या ‘कृषिक २०२०’ या प्रदर्शनाचे उद्घाटन ठाकरे यांच्या हस्ते झाले. या उदघाटनावेळी माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, कृषिमंत्री दादा भुसे, प्रसिद्ध अभिनेते आमीर खान पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसायमंत्री सुनील केदार आणि बारामती कृषी विकास प्रतिष्ठानचे राजेंद्र पवार या वेळी उपस्थित होते.

‘सांगली बंद’ला सुप्रिया सुळेंनी दर्शविला विरोध; राजकीय षडयंत्र असल्याचा केला आरोप

‘आज के शिवाजी: नरेंद्र मोदी’ पुस्तकाबद्दल भाजपमध्ये असलेल्या शिवरायांच्या वंशजांनी भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी शिवसेना नेते संजय राऊत यांनी केली होती. त्यावर पक्षाचं नाव शिवसेना ठेवताना वंशजांना विचारलं होतं का, असं उदयनराजे यांनी म्हटलं होतं. त्याला उत्तर देताना राऊत यांनी उदयनराजेंकडून वंशज असल्याचे पुरावे मागितले. त्यांच्या या वक्तव्यामुळं राजकारण तापलं आहे.

राजेशाही, लोकशाहीची घराणेशाही आणि सरंजामशाही..!!

राज्यशास्त्र विभागाचे विभागप्रमुख प्रकाश पवार यांच्या मते महाराष्ट्रात ८९ घराणीच राजकारण करत आहेत. इतर कुठल्या नवीन व्यक्तीला यात स्थान मिळवणे खूपच अवघड आहे. हे सगळं जरी खरं असलं तरी राजकारण हे फक्त जय आणि पराजय या चष्म्यातून बघितले जाते. एकंदरीत निवडणुकांतला वाढलेला खर्च, झालेले गुन्हेगारीकरण यामुळे निवडून येण्याची शक्यता असणाऱ्या उमेदवारालाच राजकीय पक्षही सहज जवळ करतात आणि लोकही सहज स्वीकारतात ही सत्यपरिस्थिती आहे.

बलात्कार्‍यांचे एन्काउंटर हे यंत्रणेचे अपयश – सुप्रिया सुळे

मुंबई | हैदराबाद बलात्कार प्रकरणातील आरोपींचा पोलिसांनी शुक्रवारी पहाटे एन्काउंटर केला. त्यानंतर देशभरात हैदराबाद पोलिसांच्या कृतीचे कौतुक करत अभिनंदन करण्यात आले. मात्र समाजातील काहींनी पोलिसांच्या सदर कृत्याबाबत निषेध व्यक्त केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी बलात्कार्‍यांचे एन्काउंटर हे यंत्रणेचे अपयश असल्याचे म्हटले आहे. यावेळी बलात्कार्‍यांना निश्चित वेळेत कठोर शिक्षा होण्यासाठी कडक कायदे करण्याची आवश्यकता … Read more