खेलो इंडिया राज्य निपुणता केंद्राचे 18 जानेवारीला लोकार्पण

पुणे, दि.१५ |  खेलो इंडिया राज्य निपुणता केंद्राचा लोकार्पण कार्यक्रम सोमवार दिनांक 18 जानेवारी 2021 रोजी सकाळी 10:30 वाजता होणार आहे. केंद्रीय क्रीडा कार्यक्रम आणि युवा मंत्रालयाचे राज्यमंत्री किरेन रिजिजू यांच्या हस्ते हे लोकार्पण होणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित राहणार असून राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार, राज्यमंत्री आदिती … Read more

नामांतराशिवाय राज्यात इतरही प्रश्न आहेत – अजित पवार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | औरंगाबाद शहराच्या नामांतराच्या मुद्द्यावरून राज्यातील महाविकास आघाडी मध्ये ठिणगी पडली आहे. औरंगाबादच नाव संभाजीनगर करण्यास शिवसेने कडून हालचाली सुरू असतानाच काँग्रेसने मात्र त्यास तीव्र विरोध दर्शविला आहे. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी नामकरणास विरोध करत शिवसेनेला ठणकावले आहे. दरम्यान राष्ट्रवादीचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांना याबद्दल विचारले असता त्यांनी पुन्हा एकदा … Read more

नोटीस आली तर टीव्ही समोर रडणारे अजित पवार आता मी मोठा टग्या असल्याचा आव आणत आहेत – पडळकरांचा घणाघात

ajitdada padalkar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | जे कुणी भाजपचा राजीनामा देऊन महाविकास आघाडीत येतील त्यांच्या विरोधात भाजप साहजिकच उमेदवार देईल. पण आम्ही तीनही पक्ष मिळून त्यांना निवडून आणण्याचा प्रयत्न करु ’ असं म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी निवडणुकांआधी भाजपवासी झालेल्या आमदारांना साद घातली होती. दरम्यान, अजित पवारांच्या या खुल्या ऑफरवरून भाजपचे नेते आणि आमदार गोपीचंद पडळकर यांनी … Read more

येत्या 8-10 दिवसांत परिस्थितीचा आढावा घेऊन लॉकडाउन बाबत निर्णय घेऊ – अजित पवार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | दिवाळीनंतर राज्यात कोरोना संसर्गाचा वेग पुन्हा वाढला आहे. हिवाळ्यात हा वेग आणखी वाढण्याची शक्यता असल्याने सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. बर्‍याच राज्यात कोरोना संक्रमण वाढले आहे. अशा परिस्थितीत राज्य सरकार पुन्हा लॉकडाऊन करण्याचा विचार करत असून येत्या 8 ते 10 दिवसांत सर्व परिस्थितीचा आढावा घेण्यात येणार असून लॉकडाउन बाबत पुढील निर्णय घेण्यात … Read more

कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता ; जनतेने काळजी घ्यावी, अजित पवारांचे आवाहन

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशभरात कोरोनाने पुन्हा एकदा डोकं वर काढलं असून राजधानी दिल्ली मध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत भयंकर वाढ झाली असून महाराष्ट्रातही कोरोना वाढत असल्याचे दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणेकरांना सावध करत काळजी घेण्याचं आवाहन केलंय. दुसऱ्या लाटेची जरी शक्यता असली तरी पुणेकरांनी काळजी घ्यावी, घाबरुन जाऊ नये, असं अजित … Read more

शाळा सुरू करण्याचा निर्णय दिवाळीनंतरच घेणार ; अजित पवारांच मोठं वक्तव्य

Ajit Dada

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | कोरोनामुळे मार्च महिन्यापासून राज्यातही शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत. त्यानंतर गेल्या दोन महिन्यांपासून राज्यात अनलॉकची प्रक्रिया सुरु करण्यात आली. त्यानुसार हळूहळू दुकानं, बाजार, रेस्टॉरंट्स सुरु करण्यात आले. त्यातच मंदिरं आणि शाळा कधी सुरु होणार? असा प्रश्न सातत्याने सरकारला विचारला जात आहे. याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महत्वाचे वक्तव्य केले आहे. अजित पवार म्हणाले … Read more

राज्यात कृषी विधेयक लागू होणार नाही- अजित पवारांची घोषणा

Ajit Pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। संसदेच्या पावसाळी अधिवेशनात शेतकऱ्यांसंबंधीत विधेयक आणि कामगार सुधारणा विधेयक मंजूर करण्यात आले आहे. या कायद्यांवरुन देशभरात आंदोलने सुरु करण्यात आली आहेत. काँग्रेस पक्षासह अनेक शेतकरी संघटना मोदी सरकारने आणलेल्या शेतीविषय़क कायद्यांचा विरोध करत आहेत. राज्यातील महाविकास आघाडी सरकारही याला विरोध करत आहे. याच पार्श्वभूमीवर आता महाराष्ट्रात शेतकरी विधेयक आणि कामगार सुधारणा विधेयक … Read more

रुग्णालयात असलेल्या माजी आमदार कुलकर्णींच्या पत्नीला अजितदादांनी केली ३ लाखांची मदत

Ajit Pawar

पुणे प्रतिनिधी | राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत नेते गुरुनाथ कुलकर्णी यांच्या पत्नी स्वप्नगंधा कुलकर्णी यांच्या उपचारासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तीन लाखाची मदत केली आहे.स्वप्नगंधा कुलकर्णी आजारी असून त्यांच्या उपचारासाठी आर्थिक मदतीची गरज आहे ही बाब अजितदादांच्या कानावर गेल्यावर त्यांनी तातडीने तीन लाख रुपयांची मदत केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार गुरुनाथ कुलकर्णी यांच्या पत्नी स्वप्नगंधा … Read more

सांगलीत गायीला दुधाचा अभिषेक, मंत्र्यांच्याच दूध संघांना सरकारी अनुदान; गोपीचंद पडळकरांचा आरोप

सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे ‘राज्यातील दूध उत्पादक अडचणीत असताना सरकारमधील मंत्र्यांनी स्वतःच्याच दूध संघातील दूध खरेदी करून अनुदान लाटले. दूध उत्पादक उपाशी असताना सरकार मात्र तुपाशी आहे,’ अशी टीका आमदार गोपीचंद पडळकर यांनी राज्य सरकारवर केली. त्यांनी आटपाडी येथे गायीला दुधाचा अभिषेक घालून आणि गायींसह रस्त्यावर ठिय्या मारून दूध दरवाढीचे आंदोलन केले. राज्यात दूध … Read more

महाराष्ट्राचे पर्मनंट उपमुख्यमंत्री झाले ६१ वर्षांचे; अजित पवार (दादा) यांचा आज वाढदिवस

अजित पवार यांचा आज ६१ वा वाढदिवस असून कोरोना संकटाच्या काळात लोकांनी अतिउत्साह न दाखवता आहे तिथूनच शुभेच्छा द्याव्यात, त्या स्वीकारल्या जातील असं मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केलं आहे.