उपग्रह डेटा वापरणारी ICICI देशातील पहिली बँक बनली, याचा फायदा शेतकऱ्यांना होईल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आयसीआयसीआय बँक या खासगी क्षेत्रातील सर्वात मोठ्या बँकेने मंगळवारी कृषी क्षेत्रातील ग्राहकांच्या उधारिचे आकलन करण्यासाठी उपग्रहांकडील डेटा-इमेजरी वापरण्याची घोषणा केली. अशाप्रकारे, आयसीआयसीआय बँक उपग्रह डेटा-प्रतिमा वापरणारी देशातील पहिलीच बँक ठरली आहे . जगातील अशा काही बँकांपैकी एक बनली आहे ज्यांनी त्वरित कर्जाचे निर्णय घेण्यासाठी शेतक-यांना जमीन, सिंचन आणि पीक पद्धतींशी संबंधित … Read more

RBI ने बदलले डेबिट आणि क्रेडिट कार्डशी संबंधित ‘हे’ 4 नियम, 30 सप्टेंबरपासून होणार लागू

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने जाहीर केलेल्या वार्षिक अहवालात गेल्या काही वर्षांपासून कार्डचा वापर वाढत आहे. रिझर्व्ह बँक कार्ड व्यवहारातील सुरक्षा वाढवण्यासाठी सतत पावले उचलत आहे. यासाठी आरबीआयने एटीएम कार्ड म्हणजेच डेबिट कार्ड आणि क्रेडिट कार्डशी संबंधित नवीन नियम जारी केले आहेत. रिझर्व्ह बॅंकेने बँकांना भारतात कार्ड देताना केवळ एटीएम आणि PoS … Read more

आता घर बसल्या Activate करा SBI चे नेट बँकिंग ! कसे ते जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सर्व प्रथम, एसबीआय नेट बँकिंगचे होमपेज onlinesbi.com वर जा. यानंतर “New User Registration/Activation” वर क्लिक करा. त्यानंतर उघडलेल्या पेजवर आपला अकाउंट नंबर, CIF नंबर, ब्रँच कोड, देश, रजिस्टर्ड मोबाइल नंबर, आणि आवश्यक ती माहिती भरा. यानंतर, इमेजमध्ये दाखवलेला मजकूर बॉक्समध्ये भर, नंतर submit या बटणावर क्लिक करा. असे केल्यानंतर एक ओटीपी … Read more

ICICI बँक देतेय म्यूचुअल फंडावर १ करोड पर्यंतचे कर्ज; घरबसल्या मिळवा फायदा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ICICI बँकेने आपल्या ग्राहकांसाठी नुकतीच एक विशेष योजना आणली आहे. याअंतर्गत, त्यांचे ग्राहक हे debt and mutual funds वर 1 कोटी रुपयांपर्यंतचे कर्ज घेऊ शकतात. Insta Loans against Mutual Funds नावाच्या या योजनेत त्यांना घरात बसूनच कर्ज मिळू शकते. बँकेचे लाखो जुने ग्राहक या म्युच्युअल फंड योजनेचा लाभ घेऊ शकतात. याचा … Read more

शेतकर्‍यांसाठी महत्वाचं! असा काढायचा असतो डिजिटल स्वाक्षरीचा सातबारा 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सातबारा काढायचा म्हणजे लोक नेहमीच वैतागतात कारण एका सातबाऱ्यासाठी तलाठी कार्यालयात बऱ्याच चकरा माराव्या लागतात. आता मात्र सरकारने हा व्याप कमी करत अवघ्या काही वेळातच ऑनलाईन स्वाक्षरीच्या सातबाऱ्याची व्यवस्था केली आहे. तो कसा काढायचा याची माहिती यामध्ये देत आहोत. सर्वप्रथम bhulekh.mahabhumi.gov.in वर जायचे आहे. आपण इथे महाराष्ट्र सरकारच्या महसूल विभागाच्या वेबसाईटवर जातो. … Read more

SBI ची ग्राहकांना चेतावणी! मोबाईलमध्ये ‘हे’ अ‍ॅप असेल तर खाली होऊ शकते संपुर्ण खाते

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । इंटरनेट बँकिंगच्या माध्यमातून दिवसेंदिवस फसवणूकीचे प्रकार वाढतच आहेत. हे लक्षात घेता देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या एसबीआयने (स्टेट बँक ऑफ इंडिया) ग्राहकांसाठी नुकताच अलर्ट जारी केला आहे. एका ट्विटद्वारे एसबीआयने लोकांना कोणतेही अनधिकृत मोबाईल अ‍ॅप वापरू नका असा सल्ला दिला आहे. एसबीआयने असे म्हटले आहे की, असे मोबाइल अ‍ॅप्स फसवणूक करणार्‍यांना … Read more