Scrappage Policy: गडकरी म्हणाले- “गाडी स्क्रॅप करणाऱ्यांना मिळतील हे फायदे”

हॅलो महाराष्ट्र । केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी म्हटले आहे की,” नवीन स्क्रॅपेज पॉलिसी (Scrappage Policy) अंतर्गत नवीन वाहन खरेदी करताना आपल्या जुन्या आणि प्रदूषण करणार्‍या वाहनांना स्क्रॅप करण्याचा पर्याय निवडणाऱ्या ग्राहकांना अनेक फायदे दिले जातील. हि पॉलिसी अतिशय उत्साहवर्धक असल्याचे सांगत गडकरी म्हणाले की,”येत्या काही वर्षांत भारतीय वाहन … Read more

Covid Cess संदर्भात अर्थमंत्र्यांनी दिले निवेदन, याबाबत सरकारची काय योजना आहे हे जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र । या अर्थसंकल्पात (Budget 2021) अर्थमंत्री निर्मला सीतारमण (FM Nirmala Sitharaman) यांनी कोरोना लसीकरणासाठी 35000 कोटींची घोषणा केली आहे. दरम्यान, अर्थमंत्री निर्मला सीतारमण म्हणाल्या की,” कोविड-19 कर (Covid Cess) किंवा उपकर लावण्याचा सरकारने कधीही विचार केलेला नाही.” रविवारी मुंबईत एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी सांगितले कि,”कोविड -19 कर किंवा सेस लावण्याची चर्चा माध्यमात कशी … Read more

केंद्रीय कर्मचार्‍यांसाठी चांगली बातमी, आता LTC कॅश व्हाउचरवर टॅक्स आकारला जाणार नाही; त्याचा लाभ कसा घ्यावा ते जाणून घ्या

नवी दिल्ली । अर्थसंकल्पात निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) यांनी केंद्रीय कर्मचार्‍यांसाठी एलटीसी LTC (Leave Travel Concession) कॅश व्हाउचर योजनेवर (Cash Voucher Scheme) टॅक्स आकारला जाणार नाही, अशी घोषणा केली आहे. कोरोना कालावधीत मागील वर्षी शासकीय कर्मचार्‍यांना दिलासा देताना सरकारने ही योजना जाहीर केली आहे. या योजनेंतर्गत कर्मचार्‍यांना प्रवास भत्ताऐवजी रोख रक्कम दिली जाईल. अर्थमंत्र्यांनी सांगितले … Read more

सलग चौथ्या दिवशी घसरल्या सोन्याच्या किंमती, चांदी झाली आणखी स्वस्त, नवीन किंमती पहा

नवी दिल्ली । सन 2021 च्या अर्थसंकल्पात सोन्यावरील कस्टम ड्युटी कमी करण्याच्या घोषणेनंतर सलग चार व्यापार सत्रांमध्ये सोन्या-चांदीच्या किंमती कमी होत राहिल्या आहेत. आज भारतीय बाजारपेठेत सोन्याच्या किंमती (Gold Price Today) पुन्हा कमी झाल्या आहेत. गुरूवारी 4 फेब्रुवारी 2021 रोजी दिल्ली बुलियन मार्केटमध्ये सोन्याच्या किंमतीत प्रति 10 ग्रॅम 322 रुपयांची घसरण झाली आहे. चांदीच्या किंमतीत … Read more

आज पुन्हा स्वस्त झाले सोने-चांदी,खरेदी करण्यापूर्वी दर कितीने घसरले ते तपासा

नवी दिल्ली । सोन्याच्या चांदीच्या भावात आजही घट दिसून आली आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (Multi commodity exchnage) वर गुरुवारी फेब्रुवारीचा फ्यूचर ट्रेड 350 रुपयांनी घसरून 47,400 रुपयांवर बंद झाला. त्याशिवाय चांदीचा फ्यूचर ट्रेड 836.00 रुपयांनी घसरून 67,729.00 रुपयांवर आला. अर्थसंकल्पात निर्मला सीतारमण यांनी कस्टम ड्युटी कमी करण्याची घोषणा केली असून यामुळे गुंतवणूकदार सोन्यात नफा कमावत … Read more

कस्टम ड्युटीमध्ये कपात केल्याच्या घोषणेनंतर सोन्या-चांदीच्या किंमतीत सातत्याने घसरण, नवीन किंमती जाणून घ्या

नवी दिल्ली । केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सन 2021 च्या अर्थसंकल्पात सोन्यावरील सीमाशुल्कात कपात करण्याची घोषणा केल्यापासून सोन्या-चांदीच्या किंमती खाली आल्या आहेत. आज भारतीय बाजारपेठेतील सोन्याचे भाव पुन्हा कमी झाले. बुधवारी 3 फेब्रुवारी 2021 रोजी दिल्ली बुलियन मार्केटमध्ये सोन्याच्या किंमतीत प्रति 10 ग्रॅम 232 रुपयांची घट झाली आहे.ज्या चांदीची किंमतीत आज पुन्हा प्रचंड घट … Read more

दोन दिवसानंतर पुन्हा वाढला सोन्याचा भाव, चांदीही झाली महाग, आजच्या किंमती जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । दोन दिवसांच्या जोरदार घसरणीनंतर आज भारतीय सराफा बाजारात सोन्याच्या किंमती वाढलेल्या दिसून आल्या. एमसीएक्सवर सोन्याची किंमत 0.2% पर्यंत वाढली. यासह सोन्याची ताजी किंमत प्रति 10 ग्रॅम 47,947 रुपयांवर गेली आहे. त्याचबरोबर चांदीचा दरही 1.5 टक्क्यांनी (1000 रुपये प्रती किलो) वाढून 68,577 रुपये प्रति किलो झाला. जागतिक बाजारपेठेत झालेल्या बदलांमुळे चांदीच्या किंमती … Read more

Scrappage Policy मुळे आपल्या जुन्या वाहनांवर काय परिणाम होईल? त्याविषयी सर्वकाही जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सर्वसाधारण अर्थसंकल्पात जुन्या वाहनांसाठी Scrappage Policy जाहीर केले आहे. याचा थेट परिणाम जुन्या वाहन मालकांवर होणार आहे. त्याचवेळी Scrappage Policy जाहीर झाल्यानंतर केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी म्हणाले की,” येत्या 15 दिवसांत संपूर्ण देशभरात Scrappage Policy राबविण्यात येईल. अशा परिस्थितीत ज्यांची वाहने जुनी आहेत … Read more