टाळ्या, थाळ्या वाजवुन आणि दिवे लावल्यामुळे देशाचा आत्मविश्वास वाढला – पंतप्रधान नरेंद्र मोदी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आजपासून देशभरात कोरोना लसीकरणाला सुरुवात होणार आहे. त्यामुळे देशभरात आनंदाचे वातावरण आहे. सीरम इन्स्टिट्यूट आणि ऑक्सफर्ड विद्यापीठाने संयुक्तरित्या निर्माण केलेली ‘कोव्हिशील्ड’ आणि भारत बायोटेकची ‘कोव्हॅक्सिन’ या दोन लस पहिल्या टप्प्यात कोरोनायोद्ध्यांना दिल्या जाणार आहेत. याच पार्श्वभूमीवर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातील जनतेशी संवाद साधला आहे. मोदी म्हणाले, पहिल्या टप्प्यात तीन कोटी … Read more

कोरोना लसीत राजकारण करू नका – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर आजपासून देशवासियांना काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. कारण, आज लसीकरणाच्या देशव्यापी मोहिमेला सुरुवात होत आहे. राज्यात आज २८५ केंद्रावर प्रतिबंधक लसीकरण मोहिमेचा आज प्रारंभ होणार आहे. प्रत्येक केंद्रावर शंभर या प्रमाणे २८ हजार ५०० लाभार्थ्यांना दिवसभरात लस दिली जाणार आहे, अशी माहिती राज्य लसीकरण विभागातर्फे देण्यात आली.दरम्यान याच … Read more

कोरोना वॅक्सिनचे दोन डोस घेणं अत्यंत आवश्यक – पंतप्रधान नरेंद्र मोदी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आजपासून देशभरात कोरोना लसीकरणाला सुरुवात होणार आहे. त्यामुळे देशभरात आनंदाचे वातावरण आहे. सीरम इन्स्टिट्यूट आणि ऑक्सफर्ड विद्यापीठाने संयुक्तरित्या निर्माण केलेली ‘कोव्हिशील्ड’ आणि भारत बायोटेकची ‘कोव्हॅक्सिन’ या दोन लस पहिल्या टप्प्यात कोरोनायोद्ध्यांना दिल्या जाणार आहेत. याच पार्श्वभूमीवर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातील जनतेशी संवाद साधत आहेत.करोना वॅक्सिनचे दोन डोस घेणं अत्यंत आवश्यक … Read more

महाराष्ट्राला अपेक्षेपेक्षा कोरोना लसीचे कमी डोस मिळाले ; राजेश टोपेंनी व्यक्त केली खंत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात कोरोना लसीकरणाची तयारी जय्यत सुरु आहे. आज सीरम इन्स्टिट्यूटकडून राज्यासाठी लसीचे ९ लाख ६३ हजार डोस प्राप्त झाले आहेत.दरम्यान, महाराष्ट्राच्या वाट्याला कमी डोस आल्याची खंत राजेश टोपे यांनी व्यक्त केली आहे. राजेश टोपे पुढे म्हणाले, ‘मला समाधान आहे कि आपण आता पर्यंत सुमारे ८ लाख लोकांचा देता लसीकरणासाठी अपलोड केला … Read more

‘या’ लोकांना कोरोना लस मिळणार नाही ; राजेश टोपेंच मोठं विधान

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गेल्या वर्षभरात देशभर हाहाकार माजवलेल्या कोरोना विषाणू वर अखेर लस आली असून जनतेमध्ये आनंदाचे वातावरण आहे. परंतु कोरोनाची लस ही सरसकट सर्व लोकांना देता येणार नाही. यामधून काही लोकांना वगळण्यात आल्याचे वक्तव्य राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले आहे. 18 वर्षांखालील लहान मुले, गरोदर किंवा स्तनदा माता आणि कोणत्याही प्रकारची एलर्जी असणाऱ्या लोकांना कोरोनाची … Read more

पुण्यातून कोरोना लसीचा पहिला डोस रवाना, 16 जानेवारीपासून देशभरात लसीकरणाला सुरुवात

नवी दिल्ली । पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूने आजपासून आपल्या कोविड-19 कोरोना वॅक्सिन कोविशील्डचा पुरवठा करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे सीरम इन्स्टिट्यूटमधून कोविशील्ड लसीचा पहिला डोस रवाना करण्यात आला आहे. सीरम इन्स्टिट्युटमधून कोरोना वॅक्सिनचे तीन ट्रक पुण्यातील आंतरराष्ट्रीय विमानतळावर दाखल झाले आहेत. एअरपोर्टहून वॅक्सिनचे डोस देशभरात पाठवण्यात येणार आहेत. देशात 16 जानेवारीपासून प्रत्यक्ष लसीकरणाला सुरुवात होणार आहे. … Read more

नरेंद्र मोदींनी कोरोनाची पहिली लस घ्यावी त्यानंतरच आम्ही लस घेऊ ; ‘या’ नेत्याचं धक्कादायक विधान

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशभरात दुसऱ्यांदा 700 जिल्ह्यांमध्ये कोरोना लशीचं ड्राय रन सुरू आहे. 13 जानेवारीपासून कोरोनाची लस दिली जाण्याची शक्यता असतानाच बिहारचे माजी आरोग्यमंत्री आणि RJD नेते लालू यादव यांचे मोठे सुपुत्र तेज प्रताप यादव यांनी एक धक्कादायक विधान केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोरोनाची पहिली लस घ्यावी त्यानंतरच आम्हाला ही लस घेऊ असं … Read more

मोठी बातमी | कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिन लसीला DCGI ची मंजुरी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भारतात कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या दोन्ही लसींना आपात्कालीन वापराची संमती देण्यात आली आहे. त्यामुळे लसीकरणाच्या प्रक्रियेतला सर्वात मोठा टप्पा पार पडला आहे. सीरम आणि ऑक्सफोर्डने तयार केलेल्या कोविशिल्ड आणि भारत बायोटेक कंपनीने तयार केलेल्या कोव्हॅक्सिन या दोन्ही लसींना आपात्कालीन वापरासाठी संमती देण्यात आली आहे. डीसीजीआयने पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली आहे. … Read more

Coronavirus: WHO ने Pfizer लसीच्या तातडीच्या वापरास दिली मान्यता

नवी दिल्ली । वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने (WHO) फायझर-बायोटेक (Pfizer-BioNTech) लसीच्या आपत्कालीन वापरास मान्यता दिली आहे. WHO च्या मान्यतेनंतर आता जगातील अनेक देशांमध्ये या लसीच्या आयात आणि डिस्ट्रीब्यूशनला परवानगी दिली जाईल. या लसीच्या वापरास मागील महिन्यात केवळ अमेरिकेने मान्यता दिली होती. अमेरिकेव्यतिरिक्त, Pfizer लस मध्य पूर्व आणि युरोप देशांमध्येही आणली जात आहेत. डब्ल्यूएचओच्या एका अधिका-याने सांगितले … Read more

कोरोना लसीच्या वितरण व आयातचा मार्ग मोकळा ; WHO कडून महत्वाची बातमी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | नव्या वर्षाच्या पहिल्या दिवशी जगाला दिलासा देणारी बातमी समोर आलीय. फायझर बायोटेकच्या लसीला आपातकालीन वापराची परवानगी देण्यात आलीय. WHO कडून फायझरच्या लसीला मान्यता देण्यात आल्याने लसीच्या आयात व वितरणाचा मार्ग मोकळा झालाय. WHO च्या या निर्णयामुळे अनेक देशांसमोरील लसीच्या आयात व निर्यातीचा मार्ग मोकळा झालाय. ब्रिटननं 8 डिसेंबरला या लसीच्या वापरासाधी … Read more