धक्कादायक ! कोरोना लस घेतलेल्या जिल्हा आरोग्य अधिकार्‍यालाच कोरोनाची लागण

बीड प्रतिनिधी | शेख अनवर अठरा दिवसापूर्वी कोरोना लस घेतल्यानंतरही बीडचे जिल्हा आरोग्य अधिकारी आर.बी.पवार यांचा कोरोना अहवाल सोमवारी रात्री पॉझिटिव्ह आल्याने आरोग्य क्षेत्रासह सर्वत्र खळबळ उडाली आहे. कोरोनाच्या बहारात डॉ.पवारांनी मोठे काम केले. त्या कार्यकाळात त्यांना कोरोनाची लागण झाली नाही मात्र लस घेतल्यानंतर आठरा दिवसांनी ते कोरोना पॉझिटिव्ह आल्याने लसीबाबत प्रश्न चिन्ह निर्माण होत … Read more

मोदींचा हिंदू परीचारीकांवर विश्वास नाही म्हणून त्यांनी ख्रिश्चन नर्सेस कडून लस टोचली – प्रकाश आंबेडकर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा हिंदू परिचारिकांवर विश्वास नाहीये म्हणून त्यांनी ख्रिश्चन नर्सेस कडून लस टोचून घेतली अशा शब्दात वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी प्रधानमंत्री मोदी यांना टोला लगावला आहे. तसेच मोदी हे एका दिवसात हिंदू निष्ठा ढवळून काढतात असेही त्यांनी म्हटले आहे. दरम्यान, मोदींना लस देणाऱ्या परिचारिकेचं नाव आहे … Read more

मार्चपासून 50 वर्षांवरील नागरिकांना कोविडची लस मिळणार – केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन

Dr.harshwardhan

नवी दिल्ली | पुढील महिन्यापासून म्हणजे मार्च 2021 पासून पन्नास वर्षावरील नागरिकांना कोविडची लस देण्याची योजना केंद्र शासन आखत आहे. अशी माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी दिली. तसेच, केंद्र शासन त्यावर प्रायोरिटीने काम करत आहे. अशी सूचनाही त्यांनी दिली. भारताने देशामधेच करोनाची लस बनवली. आणि गेल्या काही दिवसांपासून ती देण्यासही सुरुवात केली. सुरुवातीचा टप्पा सद्ध्या … Read more

कोरोना लसीच्या नावाखाली होणाऱ्या फसवणूकीपासून सावध रहा! कॉल आल्यावर शेअर करू नका आधार-OTP नंबर

नवी दिल्ली | कोरोनापासून संरक्षण देण्यासाठी 16 जानेवारीपासून देशात लसीकरण मोहीम सुरू झाली आहे. पहिल्या टप्प्यातील आरोग्य कर्मचारी आणि आघाडीच्या कामगारांना लस दिली जात आहे. यानंतर ही लस ज्येष्ठ नागरिकांना दिली जाणार आहे. दरम्यान, केंद्र सरकारने फसवणूक करणार्‍यांना कोविड -19 लसीकरणाच्या (Covid-19 Vaccination) नावाखाली सतर्क राहण्यास सांगितले आहे. पीआयबीने ट्वीट केले आहे की, “काही फसवणूक … Read more

म्हणून आत्ताच कोरोना लस घेणार नाही ; शरद पवारांनी सांगितले ‘हे’ कारण

Sharad pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सध्या देशभर कोरोना लसीचे वितरण चालू असून कोरोनाच्या दुसऱ्या टप्प्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह 50 केंद्रीय मंत्री कोरोना लस घेणार असल्याची चर्चा आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष  शरद पवार यांनी मात्र आपण आताच ही लस घेणार नसल्याचे सांगितले. त्यामागील कारणही त्यांनी स्पष्ट केले आहे शरद पवार म्हणाले, ‘कोरोनावरील लस उत्पादित करणाऱ्या पुण्यातील … Read more

ठरलं तर !! पंतप्रधान नरेंद्र मोदी घेणार कोरोना लस ; केंद्राचा मोठा निर्णय

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशभरात कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली असून देशात 16 जानेवारी रोजी लसीकरण सुरू झालं आहे. यावेळी कोरोना काळात दिवस रात्र जीवाची पर्वा न करता लढणाऱ्या आरोग्य सेवकांना कोरोनाची लस टोचण्यात आली. पहिल्या टप्प्यात सुमारे 7 लाख आरोग्य सेवकांना कोरोनाची लस टोचण्यात आली आहे. दरम्यान, कोरोना लसीकरण मोहिमेच्या दुसऱ्या टप्प्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी … Read more

कोवॅक्सिन पासून कोणाला आहे धोका? भारत बायोटेकने जारी केल्या सूचना

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | भारतामध्ये इमर्जेन्सी साठी भारत बायोटेक आणि सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया यांच्या लसी वापरण्यास परवानगी दिली गेली आहे. यानुसार या दोन्ही लसी देशाच्या वेगवेगळ्या भागात पोहचल्या आहेत. भारत बायोटेक्ने कोविड 19 साठी बनवलेल्या लसीसाठी काही सूचना जारी केल्या असून यामध्ये ही लस कोणी घेऊ नये यासंदर्भात सांगितले आहे. भारत बायोटेकणे जारी केलेल्या … Read more

शेअर बाजार पुन्हा वधारला, सेन्सेक्सने 48,970 च्या जवळ आणि निफ्टीने 14405 च्या पातळीवर केला कारभार

नवी दिल्ली । चांगले जागतिक संकेत मिळत असताना भारतीय बाजारपेठा (Stock Market) आज जोरदार गतीने सुरू झाल्या आहेत. दोन दिवसांच्या घसरणीनंतर मंगळवारी देशांतर्गत शेअर बाजार ग्रीन मार्कने सुरू झाला. सध्या सेन्सेक्स 404.89 म्हणजेच 0.83% च्या वाढीसह 48,969.16 च्या पातळीवर दिसत आहे. त्याचबरोबर निफ्टी 123.70 अंक म्हणजेच 0.87% च्या वाढीसह 14405 पातळीवर ट्रेड करीत आहे. सोमवारी … Read more

चांगली बातमी! आज पुन्हा स्वस्त झाले सोने, आपल्या शहरात दहा ग्रॅमचा दर काय आहे ते जाणून घ्या

Gold Rates Today

नवी दिल्ली । सोमवारी सोन्याच्या किंमतीत घट झाली आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर आज फ्युचर ट्रेडमध्ये सोन्याचा भाव 40 रुपयांनी घसरून 48,685.00 रुपयांवर होता. त्याचबरोबर चांदीच्या तुलनेत तीव्र वाढ दिसून आली आहे. मार्चचा फ्युचर ट्रेडिंग 260.00 रुपयांनी वाढून 65,024.00 रुपयांवर आला. देशाच्या राजधानीत सोन्या-चांदीचा नवीनतम दर काय आहे ते पाहूयात- सोने – दिल्लीमध्ये 18 … Read more

‘या’ कारणांमुळे कोरोना लसीकरणाला राज्यात 2 दिवस स्थगिती

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | संपूर्ण देशभरात कोरोना लसीकरण मोहिमेला 16 जानेवारी सुरुवात झाली. मात्र, आता या मोहिमेसाठी वापरण्यात येणाऱ्या कोविन नावाच्या ॲपमध्ये तांत्रिक समस्या आल्याने कोरोना लसीकरणाची मोहिम बंद झाली आहे. हा दोष दुरुस्त करण्यासाठी 17 आणि 18 जानेवारी असे 2 दिवस हे लसीकरण बंद राहणार आहे. केंद्र सरकारकडून ही समस्या दूर करण्याचे शर्तीचे प्रयत्न सुरू … Read more