रेडझोन औरंगाबादेतून अपडाऊन करून जालना वासियांचे आरोग्य धोक्यात टाकणाऱ्या बदनापूरच्या गटविकास अधिकाऱ्यांचेही निलंबन होणार का?

जालना प्रतिनिधी । जिल्हाधिकाऱ्यांनी खोटारडेपणा उघडकीस आणलेल्या बदनापूरच्या गटविकास अधिकाऱ्यांना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती निमा अरोरा यांनी कारणे दाखवा नोटीस बजावली असून तीन दिवसात खुलासा करण्याचे आदेश दिले आहेत. अधिकाऱ्यांनी परवानगीशिवाय जिल्ह्यांच्या सीमा ओलांडू नयेत अशा सूचना असतानादेखील बदनापूरचे गटविकास अधिकारी व्ही.एन.हरकळ हे रेड झोन असणाऱ्या औरंगाबाद जिल्ह्यातून अपडाऊन करून जालना वासियांचे आरोग्य … Read more

मध्यप्रदेशच्या मजूरांचा मृत्यू नव्हे तर हत्या ; खासदार इम्तियाज जलील यांचा खळबळजनक आरोप

औरंगाबाद प्रतिनिधी | मध्यप्रदेशच्या त्या मजूरांचा मृत्यू नव्हे तर हत्या कऱण्यात आली आहे. असा खळबळजनक आरोप औरंगाबादचे खासदार इम्तियाज यांनी केला आहे. शुक्रवारी पहाटे औरंगाबादमध्ये रेल्वेच्या पटरीवर झोपलेल्या 16 कामगारांचा मालगाडी खाली येवून मृत्यू झाला आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. खासदार इम्तियाज जलील यांनी शुक्रवारी दुपारी या घटना स्थळावर जाऊन घटनेची पाहणी केल्यानंतर … Read more

जालना जिल्ह्यातील डॉक्टरांचा हलगर्जीपणा, जिवंत बाळाला केलं मृत घोषित

जालना प्रतिनिधी । जालना जिल्ह्यातील आष्टीतल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका गर्भवतीला तुमच्या बाळाचा पोटातच मृत झाला आहे त्यामुळं बाळ काढण्यासाठी शहरातील हॉस्पिटलमध्ये जावं लागेल असं डॉक्टरांनी सांगितले होते. मात्र रूग्णालयात जात असताना रस्त्यातच महिलेची डिलिव्हरी झाली आणि बाळ सुखरुप जन्माला आलं. त्यामुळे प्राथमिक आरोग्य केंद्राचा हलगर्जीपणा समोर आला आहे. … Read more

भाजप नव्हे तर फडणवीस टीमवर नाराज – एकनाथ खडसे

नेवासा प्रतिनिधी | भाजप नेते एकनाथ खडसे भाजपवर नाराज असल्याच्या चर्चा गेली अनेक दिवस झाले सुरु आहेत. रोहिणी खडसे यांच्या पराभवामुळे खडसे पक्षावर नाराज असल्याचे बोलले जात होते. मात्र आता आपण पक्षावर नाही तर पक्षातील फडणवीस टीमवर नाराज असल्याचे खडसे यांनी म्हटले आहे. नेवासा येथे पत्रकारांशी खडसे यांनी संवाद साधला. यावेळी त्यांनी फडणवीस यांच्यावर हल्लाबोल … Read more

काँग्रेसचा ‘हा’ आमदार आमदारकीसह पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा देणार? महाविकासआघाडीतील नाराजी नाट्य शिगेला

जालना | आमदार अब्दुल सत्तार यांनी राज्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्याची बातमी ताजी असतानाच आता महाविकास आघाडीला अजून एक झटका बसला आहे. काँग्रेसचे आमदार कैलाश गोरंट्याल विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत. एवढेच नाही तर ते पक्ष सदस्यत्वाचाही राजीनामा देणार आहेत अशी सूत्रांची माहिती आहे. प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्याकडे ते राजीनामा सोपवतील. “हम वफा कर के … Read more

बबनराव लोणीकरांवर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल

जालन्यातील परतुरचे भाजपचे उमेदवार बबनराव लोणीकर यांच्यावर आचार संहिता भंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जालन्यातील सेवली पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका वायरल विडिओ मधील भाषणाच्या आधारावर त्यांच्यावर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

“या निवडणूकीत मी जिंकलो, तर पूर्ण देशाचं राजकारण बदलेल”- प्रकाश आंबेडकर

“या निवडणूकीत मी जिंकलो, तर पूर्ण देशाचं राजकारण बदलेल”, असा विश्वास प्रकाश आंबेडकरांनी घनसांगवीत बोलतांना केला. विधानसभा निवडणुकांच्या प्रचारासाठी वंचित बहुजन आघाडीचे घनसावंगी मतदारसंघाचे उमेदवार विष्णू शेळके यांच्या प्रचारासाठी प्रकाश आंबेडकरांची जालना जिल्ह्यातील घनसावंगी मध्ये सभा आयोजित करण्यात आली होती यावेळी ते बोलत होते.

जालन्यात मुख्यमंत्री फडणवीस यांच्या पुतळ्याचे दहन, पवारांवरील गुन्ह्याचा निषेध

जालना प्रतिनिधी। शरद पवार यांच्यावर राज्य सहकारी बँक घोटाळ्या प्रकरणी ईडी ने दाखल केलेल्या गुन्हयाचे पडसाद राज्यभर पडताना दिसत आहेत. शरद पवार आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर ईडी ने दाखल केलेल्या गुन्हयाचा राष्ट्रवादीकडून जाहीर निषेध करत जालन्यातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले. भाजप सरकार सूडबुद्धीने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद … Read more

लाखो रुपये असलेली बॅग फेकून सहाय्यक निबंधकाचा पोबारा

जालना प्रतिनिधी । अंबड शहरातील रजिस्ट्री ऑफिस कार्यालयात कार्यरत असलेले सहाय्यक निबंधक आपल्या कार मध्ये कापडी बॅग ठेवत असताना बॅग मधून पैशाचे बंडल खाली पडल्याने त्यांना पैशाची बंडल खाली पडल्याची विचारणा केली असता साह्यक निबंधकाने पेशाने भरली बॅग तशीच खाली फेकून पळ काढल्याची घटना अंबड शहरात निबंधक कार्यालयाच्या आवारात घडली. याबाबत सविस्तर माहिती अशी की, … Read more

घनसांगवीत तरुणाचा आत्मदहनाचा प्रयत्न

जालना प्रतिनिधी |जालना जिल्ह्यातील घनसांगवी तालुका आरोग्य अधिकाऱ्याच्या मनमानी कारभारची तक्रार करूनही चौकशी होत नसल्याने तक्रारदार विलास कोल्हेने अंगावर रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. ही घटना घनसावंगी प्राथमिक आरोग्य रुग्णालयात घडली. पोलिसांनी वेळीच घटनास्थळी धाव घेऊन आत्मदहन करणाऱ्या विलास कोल्हे यांना रोखून ताब्यात घेतले. “वेळोवेळी तक्रार करून देखील न्याय मिळाला नाही म्हणून मी हे टोकाचं पाऊल … Read more