कोरोना संक्रमणाच्या बाबतीत ब्राझील जगात २ ऱ्या क्रमांकावर; ३ लाख ३० जणांना बाधा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अमेरिकेनंतर आता ब्राझीलमध्ये कोरोना विषाणूच्या संसर्गाची संख्या जगात सर्वाधिक झाली आहे. आदल्याच दिवशी रशिया जगातील दुसर्‍या क्रमांकावर होता. १९९६९ नवीन कोरोना प्रकरणांच्या वाढीनंतर आता ब्राझील दुसर्‍या स्थानावर आला आहे. ब्राझीलमध्ये ३ लाख ३० हजार ८९० लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर अमेरिका आणि रशियामध्ये अनुक्रमे १६ लाख ४५ हजार आणि ३ … Read more

चला मास्कसहित हसुया, कोरोनाची लढाई जिंकूया 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जगभरात कोरोना संक्रमणाचे सावट पसरलेले आहे. ठिकठिकाणी सॅनिटायझर ने हात धुण्याची आणि मास्क वापरण्याची जागृती केली जात आहे. विविध वेशभूषा करून कलाकृतींच्या माध्यमातून मास्क वापरण्याची सध्याची आवश्यकता सांगितली जात आहे. एकूणच कोरोना विषाणूच्या या युद्धात मास्क हे एक प्रमुख शस्त्र बनले आहे. न्यूयार्कमधील निडर मुलीचा पुतळा,  तैवानमधील कन्फ्यूशिअस पुतळा, जीनिव्हाच्या किनाऱ्यावरचा फ्रिडी … Read more

रियल माद्रिदच्या माजी प्रशिक्षकाचा दावा,” रोनाल्डोला पार्टी करणे आणि दारू पिणे खूप आवडते”

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । स्पॅनिश फुटबॉल क्लब रियल माद्रिदचे माजी प्रशिक्षक फॅब्रिओ कॅपेल्लो म्हणाले की,”माझ्या कोचिंग करियरमध्ये ब्राझीलचा महान फुटबॉलपटू रोनाल्डो एक हुशार प्रतिभावान खेळाडू म्हणून उदयास आला.” कॅपेल्लोने असेही म्हटले आहे की.”या रोनाल्डोला पार्टी करणे आणि दारू पिणे आवडत होते . तसेच त्याच्या या आवडीमुळेच ड्रेसिंगरूममध्ये मोठ्या समस्या निर्माण झाल्या होत्या. कॅपेल्लोने स्काय स्पोर्ट्स … Read more

कोरोना रुग्णांना घेऊन निघालेले विमान ब्राझीलमध्ये कोसळले; ४ जण ठार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ब्राझीलच्या सिएरा राज्यात शुक्रवारी रात्री कोरोना विषाणूची लागण झालेल्या डॉक्टरांना घेऊन जाणारे एक छोटे विमान कोसळले. त्यामधून प्रवास करत असलेल्या सर्व ४ जणांचा मृत्यू झाला आहे. जी -१ या ऑनलाइन न्यूज साइटने अग्निशमन दलाच्या हवाल्याने सांगितले की या आजारी डॉक्टरांना पियाऊ येथील आईसीयूमध्ये नेले जात होते. यामध्ये वैमानिकांबरोबरच रुग्णांवर उपचार करणारे … Read more

डेव्हिड बेकहॅम हा आतापर्यंतचा एक सर्वोत्कृष्ट मिडफील्ड खेळाडू: रोनाल्डो

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ब्राझीलचा महान फुटबॉलर रोनाल्डोने म्हटले आहे की इंग्लंडचा माजी कर्णधार आणि रियल माद्रिदमधील त्याचा साथीदार डेव्हिड बेकहॅम हासार्वकालीन महान खेळाडूंपैकी एक आहे.२००३ ते २००७ दरम्यान रोनाल्डो आणि बेकहॅम दोघेही प्रसिद्ध गॅलॅक्टिकोस रियल माद्रिद संघात होते. बेकहॅमने इंस्टाग्राम लाइव्हवर रोनाल्डोला सांगितले.“मी पाहिलेल्या पहिल्या काही लोकांपैकी तू होतास,जेव्हा आपण चेंजिंग रूममध्ये गेलात तेव्हा … Read more

इंटरला जाण्याचा आणि रोनाल्डिन्होच्या प्रकरणात हस्तक्षेपाला मेस्सीचा नकार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । स्पेनच्या फुटबॉल क्लब बार्सिलोनाचा स्टार खेळाडू लिओनेल मेस्सीने इटलीचा क्लब इंटर मिलानमध्ये जाण्याच्या वृत्ताचे खंडन केले आहे. अर्जेंटिनाच्या स्टारने आपल्या देशाच्या क्लब नेवेलमध्ये जाण्याच्या वृत्तासही नकार दिला आहे. https://www.instagram.com/p/B-WwreSiaL7/?utm_source=ig_web_copy_link मेस्सीने इन्स्टाग्राममार्फत सांगितले की, “काही आठवड्यांपूर्वी नेव्हल ओल्ड व्बॉएजबद्दल जे सांगितले जात होते ते देखील चुकीचे आहे.बरं झालं कोणीही त्यावर विश्वास ठेवलेला … Read more

धक्कादायक! कोरोनाव्हायरसमुळे २३ दिवसांच्या चिमुकल्याचा मृत्यू

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । फिलिपिन्समध्ये कोरोनाव्हायरसमुळे नुकताच एका २३ दिवसाच्या बाळाचा मृत्यू झाला आहे. याबाबत शुक्रवारी माहिती मिळाली. एफ न्यूजच्या वृत्तानुसार,हे कोरोनाव्हायरसमुळे आतापर्यंतच्या झालेल्या सर्वात लहान मृत्यूंपैकी एक आहे.फिलिपिन्सच्या मनिलापासून सुमारे ७० किमी दक्षिणेस असलेल्या लिपामध्ये ५ एप्रिल रोजी या नवजात बाळाचा मृत्यू झाला, परंतु गुरुवारपर्यंत या विषाणूच्या तपासणी अहवालाविषयी कोणालाही माहिती नव्हते. आणखी एका … Read more

कोरोनाव्हायरस संसर्ग रोखण्यासाठी ब्राझीलचे आरोग्य मंत्री करणार ड्रग तस्करांशी बोलणी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ब्राझीलच्या आरोग्यमंत्र्यांनी सांगितले की दाट लोकवस्ती असलेल्या देशात कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी मार्ग शोधण्यासाठी अधिकाऱ्यांनी ड्रग गँग आणि मिलिशिया गटांशी बोलले पाहिजे. लॅटिन अमेरिकेत ब्राझीलला या विषाणूचा सर्वाधिक फटका बसला आहे आणि या संकटाच्या वेळी अशी भीती वाढत आहे की जर या संसर्गाचा प्रादुर्भाव दात वस्ती असलेल्या वसाहतीमध्ये पसरला तर त्याला … Read more

कोरोनामुळे भारतातील ४० करोड लोक होणार गरीब – संयुक्त राष्ट्र

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । संयुक्त राष्ट्रांच्या कामगार संघटनेने असा इशारा दिला आहे की कोरोना विषाणूच्या संकटामुळे भारतातील अनौपचारिक क्षेत्रात काम करणारे सुमारे ४०० दशलक्ष लोक गरीबीच्या जाळ्यात अडकले जातील आणि असा अंदाज आहे की यावर्षी जगभरातील १९.५ दशलक्ष लोकांना पूर्णवेळ नोकरी गमवावी लागेल. आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेने (आयएलओ) आपल्या अहवालात कोरोना विषाणूचे हे संकट दुसर्‍या महायुद्धानंतरचे … Read more