मागासवर्गीय कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीचा मार्ग मोकळा! लवकरच मिळणार पदोन्नती

मुंबई | भरतीमध्ये आरक्षण असल्यानंतर पदोन्नतीमध्ये आरक्षण दिले जात होते. पण 2017 पासून मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार पदोन्नतीमधील आरक्षण रद्द केले गेले होते. त्यानंतर आता शासनाने एक जीआर काढून पदोन्नतीच्या जागा भरल्या जाऊन, तात्पुरत्या स्वरूपात पदोन्नती देण्याचे ठरवले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार पुढील निर्णय घेण्यात येण्याचे राज्य शासनाने म्हटले आहे. श्री. घोगरे यांनी सर्व स्तरावरील … Read more

सावधान! बेरोजगार तरुणांना नोकरीचे ऑफर लेटर देऊन केली जात आहे फसवणूक, मोठ्या प्रमाणात सायबर क्रिमीनल सक्रीय

मुंबई | कारोनाच्या काळामध्ये अनेक लोकांच्या नोकऱ्या गेल्या, व्यवसाय बंद पडले, शिक्षण पूर्ण झालेल्या नवीन पिढीला नोकरीची गरज भासत आहे. अशा परिस्थितीमध्ये तरुणांना ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरून नोकरीचे आमिष दाखवून लुटले जात आहे. तरुणांच्या या हतबल परिस्थितीचे सायबर क्रिमीनल मोठ्या प्रमाणात फायदा घेत आहेत. मोठ्या-मोठ्या कंपन्यांचे खोटे ऑफर लेटर बनवून तरुणांना फसवले जात आहे. आपणही नोकरीसाठी अशाप्रकारे … Read more

आझाद मैदानावरील विनाअनुदानित शिक्षकांनी प्रशानाविरोधात आक्रमक होत दिला आत्मदहनाचा इशारा

मुंबई  |  शिक्षक समन्वय संघाच्या नेतृत्वात प्राथमिक,माध्यमिक,उच्चमाध्यमिक,घोषीत अनुदान मंजुर तथा, अंशत:अनुदानित, अघोषित शिक्षकांचे एकत्रीत पणे आपल्या मागण्यांसाठी आंदोलन आझाद मैदान मुंबई येथे सुरु केले आहे. प्रशासकीय दप्तर दिरंगाई होताना दिसत असून तसे मंत्र्यानी आझाद मैदानावरच आंदोलकांसमोर “झारीतले शुक्राचार्य” असा उल्लेख करत मान्य केले आहे. म्हणून प्रशासकीय दिरंगाईच्या त्रासाल कंटाळून ११४६ आंदोलक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी येत्या … Read more

इंद्राणी मुखर्जीचा वैद्यकीय कारणासाठीचा जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालत दाखल

मुंबई | संपत्तीच्या हव्यासापोटी लोक कुठल्या थराला जातील हे सांगता येत नाही. इंद्राणी मुखर्जी यांनी याच संपत्तीसाठी आपल्या मुलीचा जीव घेतला, असा आरोप त्यांच्यावर आहे. आता आरोपी इंद्राणी मुखर्जी यांनी आरोग्याच्या कारणासाठी मुंबई उच्च न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला आहे. पण त्याला सीबीआयने विरोध दर्शवला आहे. शीना बोरा हत्याकांडातील इंद्राणी मुखर्जी या मुख्य आरोपी आहेत. … Read more

व्हॅलेंटाईन- डे गिफ्ट कार्ड, ताज हाॅटेल गिफ्ट बाबत तुम्हालाही मेसेज आलाय? पोलिसांनी दिला इशारा

मुंबई | व्हॅलेंटाईन डे हा एका जोडप्याच्या आयुष्यामध्ये खूप मोठा आनंदी दिवस असतो. यामुळे या जोडप्यांना आकर्षित करण्यासाठी हॉटेल्स, रेस्टॉरंट आणि पब हे वेगवेगळ्या स्कीम्स ठेवत असतात. पण याचा अनेक भामटे वाईट उपयोग करून घेतात. स्कीमच्या नावाखाली फेक मेसेज खूप मोठ्या प्रमाणात सामाजिक माध्यमांमध्ये फिरताना दिसत आहेत. यामध्ये ताज हॉटेलचे सात दिवसाचे पॅकेज जिंकण्याची संधी, … Read more

खुशखबर! आजपासून राज्यातील चित्रपटगृहे 100% क्षमतेने सुरू होणार

मुंबई | केंद्र शासनाने एक तारखेपासून सिनेमागृहामध्ये शंभर टक्के क्षमतेसह सिनेमा गृह चालविण्यास परवानगी दिली आहे. केंद्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने नवीन मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. यामध्ये 100% बैठक क्षमतप्रमाणे चित्रपटगृह/ थिएटर्स/ मल्टिप्लेक्सला चालू करण्याची परवानगी दिली गेली आहे. सिनेमा हे व्यवसायाचे आणि मनोरंजनाचे मोठे साधन आहे. यामधून मोठा रोजगार निर्माण होतो. परंतु, … Read more

मुबंईतील प्रसिद्ध मॉलला लागली भीषण आग ; अग्निशमन दलाकडून शर्थीचे प्रयत्न सुरु 

Mall Fire

मुंबई | मुंबईच्या नागपाडा भागातील सिटी सेंटर मॉलला काल रात्रीच्या सुमारास भीषण आग लागली. गेल्या 10 तासांपासून ही आग नियंत्रणासाठी अग्निशमन दलाकडून शर्थीचे प्रयत्न सुरु आहे. मात्र अद्याप ही आग आटोक्यात आलेली नाही. या आगीत अग्निशमन दलाचे दोन जवान जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. मुंबईतील सिटी सेंटर या प्रसिद्ध मॉलमध्ये ही आग लागली. रात्री मॉलमधील … Read more

आजपासून मुंबई मेट्रो मुंबईकरांच्या सेवेत ; ‘या’ नियमांचं करावं लागेल पालन

Mumbai Metro

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात अनलॉक प्रक्रिया सुरू होत असताना मुंबईत आजपासून मेट्रो सेवेला (mumbai metro) पुन्हा सुरुवात होणार आहे. जवळपास ६ महिन्यांहून अधिक काळासाठी ठप्प असणारी मेट्रो सेवा पुन्हा एकदा मुंबईकरांच्या सेवेत दाखल होत आहे.  खरंतर राज्य सरकारने 15 ऑक्टोबरपासूनच मेट्रो सेवा सुरू करण्यास परवानगी दिली होती. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात येणाऱ्या उपाययोजनांमुळे आता … Read more

धक्कादायक! अल्पवयीन मुलीचे अपहरण करुन बलात्कार

मुंबई प्रतिनिधी | भांडूपमधून अपहरण करण्यात आलेल्या मुलीवर बलात्कार करून तिची निर्घृणपणे हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पीडित मुलीचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह पोलिसांनी विद्याविहार रेल्वे स्टेशन जवळील एका नाल्यातून ताब्यात घेतला असून आरोपीला भांडूप पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यातील फिर्यादी यांनी दिनांक 5/11/19 रोजी पोलीस ठाणेस येऊन फिर्याद दिली … Read more