“सलमान खानने माझ्या बायोपिकमध्ये मुख्य भूमिका साकारावी”,पाकिस्तानी क्रिकेटपटूने व्यक्त केली इच्छा

मुंबई l माझ्या बायोपिकमध्ये सलमान खानने मुख्य भूमिका साकारावी. अशी इच्छा एका पाकिस्तानी क्रिकेटूने व्यक्त केली आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्याने आपली इच्छा व्यक्त केली आहे. पाकिस्तानचा माजी गोलंदाज शोएब अख्तर अस या क्रिकेटपटूच नाव आहे. शोएब अख्तर याने सलमान खानच्या कामाचं अनेक वेळा कौतुक केलं आहे. शोएब हा सलमानचा खूप मोठा चाहता आहे. … Read more

टीम इंडियाचा प्रशिक्षक बनायला आवडेल-शोएब अख्तर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारत आणि पाकिस्तानमधील राजकीय वादामुळे गेल्या अनेक वर्षांपासून दोन्ही देशां दरम्यान क्रिकेट मालिका खेळवली जात नाहीये.अशा परिस्थितीत केवळ आयसीसीच्या स्पर्धेतच हे दोन्हीही संघ एकमेकांविरूद्ध खेळताना दिसतात.मात्र पाकिस्तानने भारताविरुद्ध मालिका खेळवण्याची अनेकदा मागणी केली आहे,परंतु त्यांच्या या मागणीला बीसीसीआय केंद्र सरकारच्या परवानगीशिवाय सहमती देणार नाही. अलीकडेच पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने … Read more

पहिले सीमेवरच्या कुरापती काढणे थांबवा; कपिल देवचा शोएब अख्तरला टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना विषाणूच्या साथीमुळे जगभरात हाहाकार उडाला आहे. या विषाणूमुळे, जगभरात कोणत्याही क्रीडा स्पर्धा घेण्यावर बंदी घालण्यात आली होती,ज्यामुळे खेळ संघटनांना आर्थिक त्रास सहन करावा लागत आहे. अशा परिस्थितीत,खेळातील मोठे स्टार्स कोरोनाविरूद्धच्या लढ्यास आर्थिक पाठबळ देत आहेत आणि चॅरिटी सामने खेळण्याच्या योजनांवर विचार करीत आहेत.याच संदर्भात पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने … Read more

सनी भाई..अशक्य असे काहीच नाही; शोएब अख्तरचा सुनील गावस्करांवर पलटवार

लाहोर । कोरोनाव्हायरसने पाकिस्तानात धुमाकूळ घातला आहे. पाकिस्तानात आत्तापर्यंत ६ हजारहून अधिक जणांना कोरोनाची लागण झाली आहे. नुकतेच पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी आम्हाला वाचावा असं म्हणत जगासमोर हात पसरले होते. करोना व्हायरसविरुद्ध लढण्यासाठी पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शोएब अख्तरने भारत आणि पाकिस्तान यांच्यात क्रिकेट सामने आयोजित करण्याचा प्रस्ताव ठेवला होता. या प्रस्तावावर भारताचे माजी कर्णधार … Read more

पाँटिंगचा मोठा खुलासा,कारकिर्दीतील सर्वात वेगवान षटकाबद्दल घेतले ‘या’ गोलंदाजाचे नाव

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनो व्हायरसमुळे,खेळाच्या कार्यक्रमांवर सध्या जगभरात बंदी आहे. अशा परिस्थितीत माजी क्रिकेटपटू सोशल मीडियाचा वापर करून त्यांचे चाहते आणि सहकारी क्रिकेटपटूंशी संपर्क साधत आहेत. यावेळी अनेक माजी खेळाडू त्यांच्या जुन्या दिवसांची आठवण करून देताना त्याबाबत मोठे खुलासेही करीत आहेत.यामध्ये आता ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंग याचेही नाव जोडले गेले आहे.पाँटिंगने पाकिस्तानचा माजी … Read more

भारत-पाक क्रिकेटसाठी आफ्रिदीचे शोएब अख्तरला समर्थन म्हणाला,’कपिल देवने निराश केले’

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोविड -१९ या प्राणघातक साथीविरूद्ध लढा उभारण्यासाठी भारत आणि पाकिस्तान यांच्यात एकदिवसीय मालिका खेळवण्याच्या शोएब अख्तरच्या प्रस्तावाचे पाकिस्तानचा अष्टपैलू क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीने समर्थन केले आणि म्हटले की या प्रकरणात कपिल देव यांनी दिलेल्या प्रतिसादामुळे तो निराश झाला आहे. माजी अष्टपैलू कपिल आणि इंडियन प्रीमियर लीगचे माजी अध्यक्ष राजीव शुक्ला यांनी अख्तर … Read more

भारत पाकिस्तानने कोरोनाविरुद्ध एकत्र येऊन लढण्याची गरज – शोएब अख्तर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने कोरोनाव्हायरसशी लढण्यासाठी निधी उभारण्यासाठी भारत आणि पाकिस्तान यांच्यात तीन सामन्यांच्या मालिकेची मागणी केली आहे.आतापर्यंत भारतात या आजाराच्या ५५०० हून अधिक रुग्णांची नोंद झाली आहे आणि १६६ लोकांचा मृत्यूही झाला आहे. पाकिस्तानमध्येही ४००० लोकांना याचा त्रास सहन करावा लागला आहे आणि ६० जणांना आपला जीव गमवावा … Read more