…त्यावर फडणवीसांना एवढ्या मिरच्या झोंबण्याचं कारण काय? नाना पटोलेंचा घणाघाती सवाल

मुंबई । बॉलीवूड अभिनेते अमिताभ बच्चन, अक्षय कुमारवरील टीकेवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना देवेंद्र फडणवीस यांना लक्ष केलं होतं. त्याला आज नाना पटोलेंनी प्रत्युत्तर दिलं आहे. अभिनेते अमिताभ बच्चन व अक्षय कुमार यांचे शूटिंग व चित्रपट बंद पाडण्याचा इशारा पटोलेंनी दिला होता. पटोले हे प्रसिद्धीसाठी सेलिब्रिटींना लक्ष्य करत असल्याचं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी … Read more

अमिताभ बच्चन काही देशाचे आदर्श नाहीत; कॅनेडीयन ‘कुमार’ला देशाबाबत बोलायचा अधिकार नाही- आव्हाड

मुंबई । काँग्रेस नेते नाना पटोले यांनी बॉलीवूड अभिनेते अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार यांना फटकारल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसनंही त्यांच्याविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. देशातील प्रश्नावर बोलण्याचा अक्षय कुमारला बोलण्याचा अधिकार नाही. तो कॅनडाचा नागरिक आहे. तर अमिताभ बच्चन काही देशाचा आदर्श नाहीत, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी या … Read more

…नाही तर अमिताभ बच्चन, अक्षय कुमारच्या सिनेमांचे शूटिंग आणि प्रदर्शन महाराष्ट्रात होऊ देणार नाही- नाना पटोले

मुंबई । मनमोहन सिंह सरकारच्या काळात सिनेअभिनेते अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार ट्विटरच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या बाजूने बोलत होते. मात्र आता त्यांना देखील विसर पडला आहे. भविष्यात अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार यांच्या चित्रपटाचे शूटिंग महाराष्ट्रात होऊ देणार नाही. तसेच चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही, असा निर्धार काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला. नाना पटोले म्हणाले … Read more

अक्षयने माझा वापर करून मला सोडून दिले; शिल्पा शेट्टीचा अक्षय कुमारवर गंभीर आरोप

मुंबई |  खिलाडी कुमारला अनेक लोक त्याच्या अभिनयामुळे आणि स्टंटमुळे ओळखतात. यासोबतच त्याला अनेक प्रेमप्रकणासाठीही ओळखले जाते. त्याचे नाव अनेक महिला अभिनेत्रींसोबत जोडले गेले. त्यातील शिल्पा शेट्टी आणि अक्षय कुमारच्या प्रेमाचे किस्से आजही सिने रसिकांच्या चर्चेत असतात. असाच एक जुना व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये शिल्पा शेट्टी अक्षय कुमारवर त्याने वापर करून घेतला असल्याचा आरोप … Read more

विराट कोहली ठरला भारताचा सर्वात मूल्यवान सेलिब्रिटी, चित्रपट कलाकारांवर केली मात

Virat

नवी दिल्ली । भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) हा 2020 मध्ये 23.77 कोटी अमेरिकन डॉलर्स इतकी ब्रॅण्ड व्हॅल्यू असलेला सलग चौथ्या सर्वाधिक मूल्यवान भारतीय सेलिब्रिटी ठरला आहे. चित्रपट अभिनेता अक्षय कुमार आणि रणवीर सिंग यांना पहिल्या दहा सर्वात मूल्यवान सेलिब्रिटींच्या यादीत दुसरे आणि तिसरे स्थान देण्यात आले. ब्रँड व्हॅल्युएशनमध्ये माहिर असलेल्या डफ … Read more

अक्षय कुमारने यूट्यूबरविरोधात ठोकला तब्बल ५०० कोटींचा दावा; ‘हे’ आहे कारण

मुंबई । बॉलीवूड अभिनेता अक्षय कुमारने बिहारच्या एका यूट्यूबरवर तब्बल 500 कोटींचा मानहानीचा दावा दाखल केला आहे. राशिद सिद्दीकी असं या यूट्यूबरचं नाव आहे. त्याने यूट्यूबवरील आपल्या एका व्हिडीओत सुशांत आत्महत्या प्रकरणात अक्षय कुमारवर गंभीर आरोप केले होते. याविरोधातच अक्षयने कठोर कायदेशीर कारवाई करण्याचा निर्णय घेतलाय. सुशांत प्रकरणात खोटे आरोप केल्याचं सांगत अक्षय कुमारने यूट्यूबर … Read more

कमाईच्या बाबतीत खरोखरच ‘खिलाडी’आहे अक्षय कुमार ; 14 दिवसांच्या शूटिंगसाठी घेतोय 27 कोटी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन |बॉलिवूडचा अ‍ॅक्शन किंग अक्षय कुमार कमाईच्या बाबतीतही किंग आहे. अक्षय हा यावर्षीचा सर्वात जास्त चित्रपट करणारा अभिनेता आहे, या सर्व चित्रपटातून तो ‘छप्पर फाड के’ कमावतोय .उर्वरित बॉलिवूड स्टार्ससारख्या सिनेमांमध्ये नफा वाटण्याचे गणितावर अक्षय विश्वास ठेवत नाहीत, त्या बदल्यात तो दिग्दर्शकाकडून भरमसाठ फी घेतो.तो इंडस्ट्रीमधील सर्वात महाग आणि कमाई करणारा स्टार आहे. … Read more

म्हणुन बाॅलिवुड अभिनेता अक्षय कुमार त्या फोटोग्राफरवर भडकला

मुंबई । कोरोना विषाणूचा संसर्ग दिवसेंदिवस वाढतोच आहे. आतापर्यंत देशभरातील ८ लाखाहून अधिक लोकांना या प्राणघातक विषाणूची लागण झाली आहे. या विषाणूपासून सुरक्षित राहण्यासाठी वैद्यकीय तज्ज्ञ व डॉक्टर्स घराबाहेर पडताना मास्क वापरण्याचा सल्ला देत आहेत. तरीही काही मंडळी याकडे दुर्लक्ष करत आहेत. अशा लोकांवर बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार संतापला आहे. मास्क न घालता फोटो काढायला आलेल्या फोटोग्राफर्सला अक्षय … Read more

प्रियांका, अक्षयसह बाॅलिवुडच्या दिग्गजांकडून बच्चन कुटुबियांसाठी सदिच्छा! लवकरच बरे होण्यासाठी केली प्रार्थना

मुंबई | काल रात्री जबरदस्त धक्कादायक घटना घडली कारण ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांनी आपल्या चाहत्यांना माहिती दिली की त्यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आणि त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल केले. त्यांचा मुलगा अभिषेक बच्चन यांनीही याची पुष्टी केली की त्यांनाही वडिलांसह संसर्ग झाला आहे. ही बातमी समजताच जगभरातील त्यांचे मित्र आणि चाहते यांनी त्यांना त्वरित ठीक … Read more

लंडन वरून आल्यानंतर खिलाडी अक्षयकुमार करणार ‘पृथ्वीराज’ च शूटिंग

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | कोरोना विषाणूमुळे झालेल्या लॉकडाऊनमध्ये सरकारने हळूहळू शिथिलता आणली आहे. यासह सिनेमाचे कलाकार आणि कर्मचारी परत आपल्या कामावर परत येत आहेत. टीव्ही मालिकांनी आधीच शूटिंग सुरू केले आहेत, आता चित्रपटाचे कलाकारही छोट्या-छोट्या शुटिंगला सुरुवात करत आहेत. तथापि, जास्त गर्दी असलेल्या चित्रपटाचे शूटिंग लवकर सुरू होणार नाही. हिंदी चित्रपटातील खिलाडी अक्षय कुमारच्या ‘पृथ्वीराज’ … Read more