अक्षय कुमार, अमिताभ बच्चन, शाहरुख खान कुणाच्याही आधाराशिवाय बनलेत सुपरस्टार; अन्नू कपूर यांचा दावा 

मुंबई । अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या कथित आत्महत्येनंतर सातत्याने घराणेशाही आणि एकाधिकारशाही याविरुद्ध अनेकांनी आवाज उठवला आहे. या मुद्द्यांवर आता प्रसिद्ध निवेदक आणि अभिनेता अन्नू कपूर यांनी मत मांडले आहे. ते म्हणाले जर घराणेशाही खरंच मनोरंजन क्षेत्रात काम करत असती तर सनी देओल, अमिताभ बच्चन, वाशु भगनानी, हॅरी बवेजा सारख्या मोठ्या कलाकारांची मुले टॉम … Read more

लॉकडाउनमध्ये नाशिक दौरा केल्यानं अक्षय कुमार अडचणीत? भुजबळांनी दिले चौकशीचे आदेश

नाशिक । बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार नाशिक दौऱ्यामुळे अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. जुलै महिन्याच्या सुरुवातीला अक्षय कुमार २ दिवस नाशिकजवळ मुक्कामी होता. अक्षय कुमार हेलिकॉप्टरने नाशिकमध्ये आला होता त्यामुळे अक्षय कुमारचा हा दौरा वादात सापडण्याची शक्यता आहे. लॉकडाउनच्या काळात हेलिकॉप्टरला परवानगी व शहर पोलिसांनी दिलेला बंदोबस्त या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ … Read more

माझ्या मुलांना माझ्या स्टारडमचा फायदा घेऊ देणार नाही – अक्षय कुमार 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्यूने आता बॉलिवूड मध्ये एकाधिकारशाही आणि घराणेशाही विरोधात आवाज उठवला जात आहे. रोज नव्याने अनेक कलाकार बोलते होत आहेत. सोशल मीडियावरून आपले अनुभव शेअर करत आहेत. अनेक नामांकित कलाकार या एकाधिकारशाहीचा विरोध करत समोर येत आहेत. आता बॉलिवूडचा ऍक्शन हिरो म्हणून ओळख असणारा अक्षय कुमारदेखील यावर … Read more

तू सध्या गाड्या वापरणं बंद केलंस की ट्विटर?; अक्षय कुमारच्या ‘त्या’ ट्विटवर आव्हाडांचा टोला

मुंबई । पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीवरून बॉलीवूडचा खिलाडी अक्षय कुमार यानं १६ मे २०११ रोजी एक ट्विट केलं होतं. “मी रात्री माझ्या घरीसुद्धा जाऊ शकलो नाही, कारण इंधनाच्या किमती पुन्हा रॉकेटप्रमाणे वाढण्याआधी संपूर्ण मुंबई पेट्रोलसाठी रांगा लावत होती,” असं ट्विट अक्षय कुमार यानं केलं होतं. आपल्या ट्विटमधून अक्षय कुमारनं २०११ मध्ये वाढत असलेल्या इंधन दरवाढीवर … Read more

कोरोनाबाबत जनजागृती करणारी अक्षय कुमारची ‘ही’ जाहिरात पाहिलीत का?

मुंबई । बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारने लॉकडाउनमध्ये विशेष परवानगी घेऊन जाहिरातीचे चित्रीकरण केल्यामुळे चर्चेत होता. ही जाहीरात केंद्र सरकारच्या कोरोना विषयी जागरुकता मोहिम राबवण्यासाठी शूट करण्यात आली होती. आता ही जाहिरात प्रदर्शित करण्यात आली आहे. या जाहिरातचे दिग्दर्शन अक्षय कुमारच्या ‘पॅड मॅन’ या चित्रपटाचे दिग्दर्शक आर. बाल्की यांनी केली आहे. या जाहिरातीत अक्षय कुमार तुम्हाला … Read more

गर्भवती हत्तीणीच्या हत्येबद्दल अक्षय कुमारचा संताप, म्हणाला..

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केरळमध्ये गर्भवती हत्तीच्या हत्येमुळे लोकं दुखी झाले आहेत. सोशल मीडियावर अनेक लोकांनी आपला संताप व्यक्त केला आणि हत्तीणीला ओलसर डोळ्यांनी श्रद्धांजली वाहिली. बॉलिवूडमधील अनेक स्टार्सनीही याबाबत सोशल मीडियावर आपले दुःख आणि संताप व्यक्त केला आहे. अभिनेता अक्षय कुमारनेहि सोशल मीडियावर यातील दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे. फेसबुकवर पोस्ट करत … Read more

अक्षय कुमार धावला ज्युनिअर आर्टिस्टच्या मदतीला; १५०० जणांच्या खात्यात टाकले पैसे

मुंबई । कोरोनाच्या संसर्गामुळं मुंबईतील चित्रपट उद्योग ठप्प पडला आहे. सिनेसृष्टीत चित्रीकरण बंद असल्यानं अनेक जणांवर उपासमारीचे वेळ आली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्यानंतर, सर्वजण आपल्या परिने काही ना काही मदत करण्याचा प्रयत्न करीत आहेत. मदत करण्यासाठी बॉलिवूड सेलिब्रिटी आघाडीवर आहेत. अशा वेळी पुन्हा एकदा खिलाडी अक्षय कुमार रोजंदारीवर काम करणारे कामगार आणि ज्युनिअर आर्टिस्ट यांच्या … Read more

बडे दिलवाला अक्षयची मुंबई पोलिसांना पुन्हा एकदा मदत; पुरवले १ हजार हेल्थ बॅण्ड

मुंबई । कोरोनाच्या संकटात सामान्य नागरिकांपासून सेलिब्रिटींपर्यंत प्रत्येक जण शक्य होईल तशी प्रशासनाला आणि गरजूंना मदत करत आहे. यामध्ये खिलाडी अक्षय कुमार सातत्याने मदतीचा हात पुढे करत आहे. आतापर्यंत अक्षयने विविध मार्गांनी पोलिसांना, करोनाग्रस्तांना, महानगर पालिकेला, गरजुंना मदत केली आहे. त्यानंतर त्याने पुन्हा एकदा मदतीचा हात पुढे केला आहे. ‘टाइम्स ऑफ इंडिया’नुसार, अक्षयने मुंबई पोलिसांना … Read more

महाराष्ट्र पोलिसांच्या सन्मानात सचिन, विराट, अक्षयने ठेवला ‘हा’ DP

मुंबई । देशात सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसागणिक वाढताना दिसत आहे. कोरोनावर मात करण्यासाठी डॉक्टर, नर्स, पोलिस, सफाई कर्मचारी आपल्या कुटुंबाची पर्वा न करता देशासाठी लढत आहे. अशातच कोरोनासोबत दोन हात करताना खाकी वर्दीतील वीरांना देखील कोरोनाची लागण झाली आहे. काहींनी तर आपले प्राण सुद्धा गमावले आहे. अशा पोलीस दलातील कोरोनावीरांचा सन्मान करण्यासाठी सेलिब्रिटी मैदानात उतरले … Read more

इरफान खानच्या निधनाने बॉलीवूडकर हळहळले, वाचा कोण काय म्हणाले..

मुंबई । दमदार अभिनेता इरफान खान निधनाच्या वृत्ताने सिनेसृष्टीतून हळहळ व्यक्त केली जात आहे. बॉलिवूड कलाकारांना इरफानच्या अकाली जाण्याने धक्का बसला आहे. इरफानच्या निधनावर अनेक आघाडीच्या स्टार्स आणि दिग्दर्शकांनी संवेदना व्यक्त केल्या आहेत. अनेकांनी ट्विटरच्या माध्यमातून आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली आहे. इरफानचा जवळचा मित्र आणि त्याच्यासोबत काम केलेल्या दिग्दर्शक सुजीत सरकारने सर्वात आधी … Read more