कर्जमाफी हा कर्जदारांसाठी मोठा फायदा आहे, केंद्र सरकार बँकांऐवजी स्वतःच हा भार का उचलते आहे ते जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र । केंद्र सरकारने सुप्रीम कोर्टाला सांगितले की, लोन मोरेटोरियम दरम्यान घेण्यात आलेल्या व्याजावरील व्याज माफ केले जाईल जेणेकरून कोविड -19 मुळे आधीच अडचणीत आलेल्यांना अडचणींचा सामना करावा लागू नये. त्याचबरोबर बँकांच्या ऐवजी हा भार केंद्र सरकार उचलेल. याद्वारे बँकांनाही 6 हजार कोटी रुपयांच्या अतिरिक्त बोजापासून वाचविण्यात येणार आहे. दुसऱ्या शब्दांत, बँक यापुढे कर्ज … Read more

मोदी सरकारने शेतकऱ्यांसाठी सुरू केली खास सुविधा, जर अडकले असतील 2000 रुपये तर ‘या’ मार्गाने तपासा

हॅलो महाराष्ट्र । शेतकऱ्यांच्या मदतीसाठी मोदी सरकार पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेंतर्गत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करीत आहे. या योजनेंतर्गत दरवर्षी 6,000 रुपये दिले जातात. सरकारची ही योजना शेतकऱ्यांना थेट रोख ट्रान्सफरसाठीची योजना आहे. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना वर्षभरात तीन हप्त्यांमध्ये 6000 रुपये दिले जातात. प्रत्येक हप्त्यात 2 हजार रुपये दिले जातात. सरकारने आतापर्यंत 6 हप्ते जाहीर … Read more

Fixed Deposit द्वारे नियमित उत्पन्न मिळवण्यासाठी काय करावे लागेल हे जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र । फिक्स्ड डिपॉझिट हा विशेषतः ज्येष्ठ नागरिकांसाठी गुंतवणूकीचा सर्वात सोयीचा पर्याय मानला जातो. तथापि, सध्या जेव्हा आपण एफडीवरील व्याजदराबद्दल चर्चा करतो तेव्हा असे आढळते आहे की, बहुतेक गुंतवणूकदार कॉर्पोरेट किंवा कंपनी एफडीमध्ये अधिक रुची दाखवत आहेत. उच्च उत्पन्न मिळवणार्‍या गुंतवणूकदारांसाठी कंपनी एफडी एक लोकप्रिय गुंतवणूकिचा पर्याय आहे. जे जास्त परताव्यासाठी जोखीम घेण्यास सक्षम … Read more

रस्ते अपघाताबाबत केंद्र सरकारने बदलले नियम! आता मदत करणाऱ्याला नाही द्यावी लागणार स्वतः बद्दलची माहिती

हॅलो महाराष्ट्र । रस्ते अपघातात पीडितांना मदत करणाऱ्यांना कायदेशीर अडचणीतून मुक्त होण्यासाठी केंद्र सरकारने नवीन नियम जारी केले आहेत. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने (MoRTH) जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, पोलीस आणि हॉस्पिटल यांच्याकडून अपघात झाल्यानंतर घटनास्थळी मदत करणार्‍या लोकांचे (Good Samaritan) नाव, पत्ता, ओळख, दूरध्वनी क्रमांक किंवा इतर पर्सनल डिटेल्‍स (Personal Details) देण्यास भाग पाडले जाणार … Read more

ग्राहकांना फसवणूकीपासून वाचवण्यासाठी ‘या’ बँकेने सुरु केला एक नवीन उपक्रम, तुमच्याकडेही खातेही असेल ‘हे’ जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र । बँक खात्यात होणारी फसवणूक टाळण्यासाठी, सरकारी संस्था पंजाब नॅशनल बँकेने ग्राहकांसाठी PNB Verify हे नवीन अॅप आणले आहे. या अॅप च्या मदतीने पीएनबी ग्राहकांना ऑनलाइन व्यवहार करणे अधिक सुरक्षित होईल. या अॅप च्या माध्यमातून इंटरनेट बँकिंग आणि डेबिट कार्ड व्यवहारांची वेरिफाय करेल. हे फिचर OTP (One-Time Password) च्या जागी काम करेल आणि … Read more

FD वर ‘या’ बँका देत आहेत सर्वाधिक 8% व्याज, ज्येष्ठ नागरिकांना मिळतोय अधिक नफा

हॅलो महाराष्ट्र । ज्येष्ठ नागरिकांमध्ये गुंतवणूकीसाठी फिक्स्ड डिपॉझिट सर्वात लोकप्रिय पर्यायांपैकी एक मानला जातो. भारतीय स्टेट बँक, आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी बँक यासह अनेक बँका ज्येष्ठ नागरिकांच्या एफडी दरांवर 50 बेसिस पॉईंटचा अतिरिक्त लाभ देतात. तथापि, अलिकडच्या काळात या एफडी दरांमध्ये मोठी घसरण झाली आहे. अशा परिस्थितीत आज आम्ही तुम्हाला अशाच काही छोट्या फायनान्स बॅंकांविषयी सांगणार … Read more

GST Return भरण्याची अंतिम मुदत आणखी एका महिन्याने वाढली, 31ऑक्टोबरपर्यंत असेल संधी

हॅलो महाराष्ट्र । बुधवारी वार्षिक जीएसटी रिटर्न भरणाऱ्यांना केंद्र सरकारने मोठा दिलासा दिला आहे. आर्थिक वर्ष 2018-19 साठी वार्षिक जीएसटी रिटर्न भरण्याची आणि ऑडिट रिपोर्ट सादर करण्याची शेवटची तारीख एका महिन्यासाठी 31 ऑक्टोबर 2020 पर्यंत वाढविण्यात आली आहे. केंद्रीय अप्रत्यक्ष कर व सीमा शुल्क मंडळाने (CBIC) बुधवारी एक ट्वीटमध्ये लिहिले आहे, ” आचारसंहिता डोळ्यासमोर ठेवून … Read more

आपल्या सर्व छोट्या बचत योजनांबाबत सरकारचा मोठा निर्णय, आता त्यांवर किती व्याज मिळेल ते जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र । केंद्र सरकारने बुधवारी आपल्या स्मॉल सेविंग्स स्कीम्स (Small Savings Schemes) वरील व्याज दारात बदल न करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी आणि NSC सह इतर अनेक बचत योजना सामील आहेत. सरकारच्या या निर्णयाचा असा अर्थ आहे की, आता या योजनांच्या व्याज दरामध्ये ऑक्टोबर ते डिसेंबर या तिमाहीमध्ये कोणताही बदल … Read more