कोरोनाचं प्रमाण वाढतंय योग्य खबरदारी घ्या; केंद्र सरकारचे महाराष्ट्र सरकारला पत्र

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची वाढ होत आहे. वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल टास्क फोर्सची आढावा बैठक घेतली. या बैठकीमध्ये राज्यातील कोरोना पार्दुर्भावाचा त्यांनी आढावा घेतला. तसेच मास्क वापण्याचे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले. दरम्यान राज्यात आता दररोज एक हजारापेक्षा जास्त रुग्ण आढळत आहेत. त्यात सहा जिल्ह्यातील प्रमाण जास्त असल्यामुळे … Read more

केंद्र सरकारच्या योजनांमध्ये राज्याचाही मोठा वाटा; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे विधान

uddhav thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबईत स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी कार्यक्रमांतर्गत ग्रामविकास विभागाने राज्यस्तरीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विविध केंद्रीय योजनांचा लाभ मिळालेल्या लाभार्थीशी सहयाद्री अतिथीगृहातून संवाद साधताण महत्वाचे विधान केले. “सर्वांसाठी ज्या योजना राबवल्या जात आहेत. त्या केंद्राच्या असो किंवा राज्यांच्या असो, त्या सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहचण्यासाठी राज्याच्या यंत्रणेचे मोठे योगदान असते. … Read more

उपदेश देण्यापेक्षा गोळा केलेल्या 25 लाख कोटींचा हिशोब द्यावा; पृथ्वीराज चव्हाणांची टीका

Prithviraj Chavan Narendra Modi

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी पेट्रोल व डिझेल वरील कर कपातीच्या व वाढत्या महागाईच्या मुद्यावरून आज काँग्रेस नेते तथा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला. “राज्य सरकारकडून पेट्रोल व डिझेलवरील काही कर नुकताच कमी करण्यात आलेला आहे. अशात केंद्र सरकारकडून कर कमी करण्यावरून उपदेश दिले जात आहेत. त्यांनी कुणालाही उपदेश त्यांनी शिकवू … Read more

राजकीय सूडबुद्धीने अनिल परबांवर ED ची छापेमारी ; संजय राऊतांची प्रतिक्रिया

Sanjay Raut ED Anil Parab

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मनी लॉडिंग प्रकरणी शिवसेना नेते अनिल परब यांच्या वांद्रेतील घरावर ईडीने आज सकाळी धाड टाकत गुन्हा दाखल केला आहे. परब यांच्यावरील कारवाईवरून शिवसेना नेते संजय राऊत यांनी प्रतिक्रिया देत भाजपवर निशाणा साधला आहे. “केंद्र सरकारकडून व भाजपकडून सूडाच्या भावनेने ईडीच्या साह्याने कारवाया केल्या जात आहेत. मात्र एक गोष्ट याद राखा कितीही … Read more

केंद्र शासनाचा उत्कृष्ट जिल्हा कौशल्य विकास आराखडा पुरस्कार सातारा जिल्ह्याला

सातारा | केंद्र शासनाच्या कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालय आयोजित जिल्हा कौशल्य विकास आराखडा स्पर्धेत सातारा जिल्ह्याला 2020-2021 चा उत्कृष्ट जिल्हा कौशल्य विकास आराखडा पुरस्कार जाहीर झाला आहे. या स्पर्धेचा पुरस्कार वितरण सोहळा 9 जून 2022 रोजी दिल्ली येथील डॉ. आंबेडकर आंतरराष्ट्रीय सेंटर येथे केंद्रीय कौशल्य विकास व उद्योजकता मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या हस्ते होणार … Read more

ठाकरे सरकारकडून जनतेला दिलासा : पेट्रोल 2 रुपये 8 पैशांनी तर डिझेल 1 रुपये 44 पैशानी स्वस्त

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्र सरकारने शनिवारी पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्क अनुक्रमे 8 रुपये आणि 6 रुपये प्रति लिटरने कमी केल्याची घोषणा केली. त्यानंतर आता राज्य सरकारकडूनही पेट्रोल व डिझेलचा दर कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार डिझेल 1 रुपये 44 पैशांनी तर पेट्रोल 2 रुपये 8 पैशांनी प्रति लिटर स्वस्त होणार असल्यामुळे … Read more

महाविकास आघाडीचा एल्गार ; महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला ‘या’ ठिकाणी होणार जाहीर सभा

mahavikas aaghadi sarkar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी औरंगाबाद येथे जाहीर सभा घेणार असल्याची घोषणा केल्यानंतर त्यांना आव्हान देण्यासाठी व केंद्र सरकारच्या विरोधात महाविकास आघाडीच्या नेत्यांनीही कंबर कसली आहे. त्यामुळे त्यांनी आता महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला पुण्यात आघाडीची जाहीर सभा आयोजित केली आहे. या सभेला महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षासह डाव्या आणि पुरोगामी पक्ष संघटना देखील … Read more

‘या’ मुद्यांवरून साधला सुप्रिया सुळेंनी केंद्र सरकारवर निशाणा; म्हणाल्या कि…

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके केंद्र सरकारकडून खासदारांना त्यांच्या मतदार संघात विविध विकास कामांवर खर्च करण्यासाठी खासदार फ़ंडातून निधी दिला. केंद्र सरकारने कोरोनाचे कारण देत सर्व खासदारांना निधी देणे बंद केले असल्याची टीका सुळे यांनी यावेळी केली. साताऱ्यात आज खासदार सुप्रिया सुळे यांनी पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. यावेळी त्या माध्यमांशी बोलताना म्हणाल्या की, यावेळी बोलताना सुप्रिया … Read more

कोरोना रुग्ण संख्येत पुन्हा वाढ : राजेश टोपेंनी केले ‘हे’ मोठे विधान

Rajesh Tope

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या दोन दिवसांत राज्यात अचानक कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. सोमवारी महाराष्ट्रात 59 रुग्ण आढळल्यानंतर मंगळवारी त्यात दुपटीहून अधिक कोरोनाबाधित वाढले आहेत. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने महाराष्ट्रासह चार राज्यांना कोरोनाबाबत काळजी घेण्याचे पत्र पाठवले आहे. याबाबत राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी एक मोठे विधान केले आहे. “आपण परिस्थितीवर लक्ष … Read more

वाढत्या कॉल ड्रॉपबाबत सरकार गंभीर, टेलिकॉम कंपन्यांचे लायसन्स रद्द करण्याची तयारी!

नवी दिल्ली । देशात कॉल ड्रॉप ही मोठी समस्या बनत चालली आहे. याला तोंड देण्यासाठी सरकार टेलिकॉम कंपन्यांवर कडक कारवाई करण्याच्या तयारीत आहे. माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी बुधवारी लोकसभेत सांगितले की,” कॉल ड्रॉप ही एक गंभीर समस्या बनत चालली आहे. सरकार ही समस्या गांभीर्याने घेत आहे.” कॉल ड्रॉप्सच्या समस्येला तोंड देण्यासाठी सरकारकडून कोणती … Read more