“केंद्र सरकारकडून ईडीचा दडपशाहीसाठी वापर हे दुर्दैवी”; सुप्रिया सुळेंची टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्यावर ईडीच्यावतीने आज कारवाई करण्यात आली आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेस खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्र सरकार आणि ईडीवर निशाणा साधला आहे. “नवाब मलिक यांनी भाजप नेत्याची नावे घेत काल गंभीर आरोप केले. यामुळे त्यांच्यावर ईडीने कारवाई केली आहे. कदाचित भाजपच ईडी चालवत असेल. जाणीवपूर्वक ठरवून या … Read more

“केंद्राच्या विरोधात स्पष्ट भूमिका मांडल्यामुळे ईडीकडून कारवाई”; शरद पवारांचा हल्लाबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | ईडीच्यावतीने आज सकाळी राज्याचे अल्पसंख्याक मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांच्या घरी जाऊन त्यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. यावर राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. “मलिक यांच्यावरील कारवाईच्या या संपूर्ण प्रकरणी कोणतेही आश्चर्य वाटलेले नाही. कोणतेतरी प्रकरण काढून मलिकांना अडकवले जाण्याचा प्रयत्न होईल, याची आम्हाला खात्री … Read more

“तेव्हा दिल्लीत औरंगजेब होता, आज दुसऱ्यांकडून महाराष्ट्राला झुकवण्याचा प्रयत्न”, संजय राऊतांचा केंद्रावर निशाणा

SANJAY RAUT

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवजयंतीनिमित्त शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज केंद्र सरकारवर आणि भाजपावर निशाणा साधला. “दिल्लीने इकडचे लोक फितुर केले असून ते आमच्या मराठी बाण्यावर आणि महाराष्ट्राच्या अस्मितेवर घाव घालत आहेत. तेव्हा दिल्लीत औरंगजेब होता, आज दुसरे कुणी दिल्लीने कायम महाराष्ट्राला झुकवण्याचा प्रयत्न केला. जेव्हा जेव्हा हा प्रयत्न झाला, तेव्हा महाराष्ट्राने उसळून म्यानातून … Read more

Hydrogen Policy : महागड्या पेट्रोल आणि डिझेलमधून मिळणार दिलासा; सरकारची योजना जाणून घ्याच

नवी दिल्ली । पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किंमतींमुळे सामान्य माणूसच नाही तर सरकारही हैराण झाले आहे. यातून सुटका करण्यासाठी सरकारने हायड्रोजन पॉलिसी तयार केलीअसून, 2030 पर्यंत 50 लाख टन ग्रीन हायड्रोजन तयार केले जाईल. आपला मास्टर प्लॅन सादर करताना ऊर्जा मंत्रालयाने सांगितले की, यामुळे केवळ आयातीवरील आपले अवलंबित्व कमी होणार नाही तर पर्यावरणाचे संरक्षणही सुनिश्चित … Read more

GST मध्ये होऊ शकतो मोठा बदल, कर सवलतीत होणार कपात

नवी दिल्ली । राज्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी आणि दर सुलभ करण्यासाठी वस्तू आणि सेवा कर (GST) सिस्टीममध्ये बदल केला जाऊ शकतो. 2017 पासून GST लागू झाल्यापासून केंद्र सरकार राज्यांना कर महसुलात झालेल्या नुकसानीची भरपाई देत आहे. GST भरपाईची मुदत या वर्षी जूनमध्ये संपणार आहे. सरकारी सूत्रांचे म्हणणे आहे की,”केंद्र सरकार GST बदल हळूहळू लागू करणार आहे … Read more

“भ्रष्टाचारावर कारवाई करायची असेल तर अगोदर गडकरींपासून सुरु करा,”; नाना पटोलेंचा गंभीर आरोप

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | भ्रष्टाचाराच्या मुद्यांवरून केंद्र सरकारकडून शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या निकटवर्तीयांवर कारवाई केली जात आहे. दरम्यान या मुद्यांवरून आज काँग्रसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यावर निशाणा साधला आहे. मोदी सरकारला भ्रष्टाचारावरच कारवाई करायची असेल, तर त्यांनी अगोदर गडकरींच्या घरापासून सुरुवात करावी गडकरींच्या कंपन्या नकली होत्या हे सिद्ध झाले … Read more

“मदत करा, अन्यथा माजी केंद्रीय मंत्र्यांप्रमाणे तुम्हालाही…”; संजय राऊतांचे नायडूंना पत्र

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांना पत्र लिहिले आहे. तसेच या पत्रातून “विरोधकांचा छळ करण्यासाठी केंद्र सरकारकडून सक्तवसुली संचलनालयाचा (ईडी) वापर केला जात आहे. तसेच त्यांनी महाराष्ट्रात मध्यावधी निवडणूक व्हाव्यात यासाठी सरकार पाडण्याच्या हेतूने काही लोकांनी माझी भेट घेतली होती. तसेच महाराष्ट्र सरकार पाडण्यासाठी मदत करावी, अन्यथा … Read more

जातीयवादी पक्षांकडून देशामध्ये दुफळी माजविण्याचा प्रयत्न – पृथ्वीराज चव्हाण

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी काँग्रेस पक्षाकडून देशभर सदस्य नोंदणी अभियान डिजिटल माध्यमातून राबविले जाणार आहे. कराड येथे या अभियानाचा प्रारंभ काँग्रेसचे नेते तथा माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते आज करण्यात आला. यावेळी चव्हाण यांनी केंद्र महत्वाचे विधान केले. “आता जातीयवादी पक्षांकडून देशामध्ये दुफळी माजविण्याचा प्रयत्न सुरु आहे. यासाठी काँग्रेस पक्ष पुन्हा देशातील … Read more

मुंबईच्या पैशावर केंद्र सरकारची बाजीरावगिरी सुरु, मुंबई महाराष्ट्राची राजधानी हे पाहवत नाही; संजय राऊतांची टीका

SANJAY RAUT

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । काल केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीताराम यांनी अर्थसंकल्प सादर केला. यामध्ये आंतरराष्ट्रीय विद्यापीठे, लवाद केंद्र, हवामान बदलावरील उपायांवरील आर्थिक केंद्र उभारण्याची घोषणा अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. यावरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकावर निशाणा साधला आहे. “मुंबईला ओरबडण्याचा, महत्त्वाचे उद्योग पळवण्याचा हा प्रयत्न आहे. मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आहे हे केंद्र … Read more

भारताला आत्मनिर्भर आणि अधिक बलशाली बनविणारा हा अर्थसंकल्प आहे – देवेंद्र फडणवीस

Devendra Fadanvis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशाच्या दृष्टीने महत्वाचा असलेला अर्थसंकल्प अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज संसदेत सादर केला. या अर्थसंकल्पात त्यांनी राज्यांना मोठा दिलासा दिला. दरम्यान या अर्थसंकल्पाबाबत राज्यातील राजकीय नेत्यांकडून प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्प हा भारताला आत्मनिर्भर आणि अधिक बलशाली बनविणारा असल्याचे मत विकत केले आहे. भाजप नेते … Read more