२४ तासात कोरोनाने ६७ जणांचा मृत्यू; रुग्णांची संख्या ३४ हजारांच्या टप्प्यावर

नवी दिल्ली । देशभरात कोरोनाने चांगलाच मुक्काम टाकला आहे. दररोज नव्या कोरोनाबाधित रुग्णांची भर पडत असून मृत्यूही नोंदवले जात आहेत. मागील २४ तासांच्या आकडेवारीनुसार देशभरात १ हजार ८२३ नवे करोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. गेल्या २४ तासात ६७ जणांचा मृत्यू झाला असून कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा १ हजार ७५वर जाऊन पोहोचला आहे. गेल्या २४ तासात … Read more

अमेरिकेत कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या ६० हजार पार!

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनाव्हायरस संकटाशी सामना या दिवसात भारतासह संपूर्ण जग करीत आहे.आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार भारतात कोरोना पॉझिटिव्हची रुग्णांची संख्या ही ३३ हजारांच्या पुढे गेली आहे.तसेच त्यामुळे आतापर्यंत १०७४ लोक मरण पावले आहेत. त्याच वेळी, जगभरात कोरोनाव्हायरसच्या पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ही ३२ लाखांवर गेली आहे.तसेच २ लाख २८ हजारांहून अधिक लोकांचा … Read more

3 मे नंतर राज्यात लॉकडाउनमध्ये होणार बदल, अजित पवारांनी दिले संकेत

मुंबई । कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून देशात लॉकडाउन करण्यात आला होता. लॉकडाउनचा दुसरा टप्पा आता तीन दिवसांत संपणार आहे. त्यामुळे राज्यातील काही ग्रीन झोन भागात अटी शिथिल करण्यासाठी राज्य सरकारने हालचाल सुरू केली आहे. तसे संकेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहे.राज्यात ज्या भागात कोरोनाचा जास्त प्रसार झाला आणि अशा जिल्ह्यांना ग्रीन झोनमध्ये … Read more

ट्रम्प यांचा जागतिक आरोग्य संघटनेवर पुन्हा हल्ला म्हणाले,”डब्ल्यूएचओ म्हणजे चीनच्या हातातले खेळणे”

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जागतिक आरोग्य संघटनेला (डब्ल्यूएचओ) चीनचे हातचा बाहुला म्हटले आणि सांगितले की अमेरिका लवकरच डब्ल्यूएचओबद्दल काही शिफारसी घेऊन येईल आणि त्यानंतर चीनबाबतही असेच पाऊल उचलले जाईल. ट्रम्प यांनी कोरोना विषाणू या साथीच्या आजाराविषयी बोलले. ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसमधील आपल्या ओव्हल कार्यालयात पत्रकारांना सांगितले की, “आम्ही लवकरच एक … Read more

देशात २४ तासात कोरोनामुळे ७१ जणांचा मृत्यू, रुग्णसंख्या ३२ हजारांच्याजवळ

नवी दिल्ली । भारतात कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात येत नसताना कोरोनाबाधित रुग्णांचा वाढता आकडा चिंतेत भर पडत आहे. गेल्या २४ तासाचा आढावा घेतल्यास कोरोनाचे १८१३ रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यामुळे भारतातील करोनाबाधितांची संख्या ३१ हजार ७८७ इतकी झाली आहे. कोरोनामुळे २४ तासात ७१ जणांचा मृत्यू झाला आहे. तर आत्तापर्यंत कोरोनाची लागण होऊन १००८ रुग्णांचा मृत्यू झाला … Read more

10 महिन्याच्या बाळाने आणि 78 वर्षीय वृद्धेने ‘कृष्णा’च्या सोबतीने जिंकली कोरोनाची लढाई..

कराड प्रतिनिधी। सकलेन मुलाणी कराड येथील कृष्णा हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्या 3 कोरोनाग्रस्त रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह आल्याने आज या तिन्ही कोरोनामुक्त रूग्णांना टाळ्यांच्या गजरात डिस्चार्ज देण्यात आला. आज डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांमध्ये सर्वात कमी वयाचा पेशंट म्हणजेच डेरवण येथील अवघे 10 महिन्याचे बाळ आणि सर्वात वयोवृध्द पेशंट म्हणजेच म्हारुगडेवाडी (ता. कराड) येथील 78 वर्षीय महिलेसह … Read more

देशात कोरोनाने घेतला 1 हजार जणांचा बळी

नवी दिल्ली । कोरोनाचा फैलाव दिवसेंदिवस भारतात वाढताना दिसतोय. लॉकडाऊनचा कालावधी संपत आला तरी कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात यश येत नाही आहे. भारतात या जीवघेण्या व्हायरसने आत्तापर्यंत १००० हून अधिक जणांचे बळी घेतले. धक्कादायक म्हणजे, यातील सर्वात जास्त मृत्यूची नोंद महाराष्ट्रात करण्यात आली आहे. महाराष्ट्रात ४०० जणांचा बळी गेला तर गुजरातमध्ये जवळपास १८१ जणांचा मृत्यू करोनामुळे … Read more

चिंताजनक! देशात कोरोनाग्रस्तांची संख्या ३१ हजार ३३२ तर मृत्यूंनी गाठला हजाराचा टप्पा

नवी दिल्ली । लॉकडाउनचा कालावधी संपत आलेला असला तरी अद्यापही कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात यश आलेलं नाही. भारतात गेल्या २४ तासात ७३ करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला असून कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ३१ हजार ३३२ झाली आहे. सोबतच १८९७ नवे रुग्ण सापडले आहेत. तर मृतांची संख्या १००७ झाली आहे. आतापर्यंत ७६९५ जणांना उपचार करुन घरी सोडण्यात आलं आहे. … Read more

देशात एकाच दिवसात ५१ जणांचा कोरोनाने मृत्यू, रुग्ण संख्या ३० हजारांजवळ

नवी दिल्ली । देशात गेल्या २४ तासात कोरोनामुळे ५१ रुग्णांचा मृत्यू झाला असून १ हजार ५९४ कोरोना पॉझिटिव्ह आढळले रुग्ण आहेत. या नव्या रुग्णाची भर पडल्यानंतर देशातील करोना रुग्णांची संख्या २९ हजार ९७४ एवढी झाली आहे. आत्तापर्यंत करोनामुळे ९३७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने यासंदर्भातली माहिती दिली आहे. आत्तापर्यंत देशभरात ७ हजार २७ … Read more

‘टिकटॉक’ने केली मुख्यमंत्री सहाय्यता निधीला मदत; दिले ‘इतके’ कोटी

मुंबई । तरुणांमध्ये नव्हे तर थोरा-मोठ्यांमध्ये प्रचंड लोकप्रिय असलेले व्हिडिओ शेअरिंग ऍप ‘टिकटॉक’ने कोरोनाच्या लढाईत सामाजिक भान राखत आपलं लाखमोलाचं योगदान दिल आहे. या कंपनीने मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी ५ कोटी रुपयांची मदत दिली आहे. तसेच पोलिसांसाठी एक लाख मास्कचा पुरवठा देखील केला आहे. यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी टिकटॉक कंपनीचे आभार सुद्धा मानले आहेत. याचबरोबर … Read more