UPI चा परदेशातही जलवा!! आता ‘या’ देशाने डिजिटल ट्रान्सझॅक्शन्ससाठी सुरू केले UPI

UPI

नवी दिल्ली । डिजिटल अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यासाठी देशात सुरू झालेल्या UPI सिस्टीमला आता परदेशातही मागणी आहे. भारताची UPI सिस्टीम स्वीकारणारा नेपाळ पहिला देश ठरला आहे. यामुळे शेजारील देशाची डिजिटल अर्थव्यवस्था मजबूत होण्यास मदत होईल. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) च्या आंतरराष्ट्रीय शाखेने नेपाळमध्ये सर्व्हिस देण्यासाठी गेटवे पेमेंट्स सर्व्हिस (GPS) आणि मनम इन्फोटेक यांच्याशी हातमिळवणी … Read more

UPI Transaction : सायबर फसवणूक टाळण्यासाठी 6 मार्गांचा अवलंब करा

UPI

नवी दिल्ली | केंद्र सरकारने अलीकडेच डिजिटल ट्रान्सझॅक्शनना प्रोत्साहन देण्यासाठी UPI च्या वापरावर प्रोत्साहन जाहीर केले आहे. यासह, ट्रान्सझॅक्शनच्या प्रतिपूर्तीसाठी 1,300 कोटींची तरतूदही करण्यात आली आहे. जर तुम्ही ट्रान्सझॅक्शनसाठी UPI (युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस) वापरत असाल तर फसवणूक टाळण्यासाठी काळजी घ्या. सायबर सुरक्षेच्या सतत वाढत चाललेल्या आव्हानांच्या दरम्यान, स्मार्टफोनद्वारे केलेल्या ट्रान्सझॅक्शनमध्ये जास्त सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे, … Read more

NEFT, IMPS आणि UPI अयशस्वी व्यवहारामध्ये कमी झालेले पैसे वेळेत परत मिळाले नाही तर बँक दररोज देणार 100 रुपये; जाणून घ्या

नवी दिल्ली | 1 एप्रिल रोजी म्हणजेच आर्थिक वर्षाच्या पहिल्या दिवशी सर्व खाजगी आणि सरकारी बँक बंद ठेवल्या गेल्या होत्या. बँक बंद असल्यामुळे ऑनलाईन व्यवहार वाढले होते. यावेळी ग्राहकांना ऑनलाईन व्यवहार करण्यात अडचण निर्माण होत होती. अनेक ग्राहकांचे व्यवहार अयशस्वी झाले होते. जर तुमच्याशी सुद्धा असे झाले असेल आणि वेळेत पैसे परत मिळाले नसतील तर … Read more

SBI Card द्वारे होणाऱ्या ट्रान्सझॅक्शनमध्ये ऑनलाईन पेमेंटचा वाटा 50% पेक्षा जास्त

नवी दिल्ली । एसबीआय कार्डद्वारे (SBI Card) होणाऱ्या ट्रान्सझॅक्शनमधील ऑनलाईन पेमेंट (Online Payment) चा हिस्सा 50 टक्क्यांहून अधिक आहे. यामध्ये किराणा, वीज इत्यादी बिले भरणे, इन्शुरन्स प्रीमियम इत्यादींचा समावेश आहे. कंपनीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की,”ऑनलाइन पेमेंटचा हा ट्रेंड आणखी वाढण्याची अपेक्षा आहे.” एसबीआय कार्डचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी राम मोहन राव अमारा … Read more

आता डिजिटल पेमेंटमध्ये कोणतीही अडचण उदभवणार नाही! बँकांनी एकत्र येऊन घेतला ‘हा’ मोठा निर्णय

नवी दिल्ली । डिजिटल ट्रान्झॅक्शनचा (Digital Transaction) ट्रेंड खूप वेगाने वाढत आहे. कोरोनाव्हायरस हा साथीचा रोग (Coronavirus Pandemic) सर्वत्र पसरल्यानंतर, ऑनलाइन डिजिटल पेमेंट (Online Digital Payment) ही काळाची एक गरज बनली आहे. आता लोकं डिजिटल पेमेंटवर पूर्णपणे अवलंबून आहेत. तथापि, डिजिटल ट्रान्झॅक्शनच्या बाबतीत दिवशी काही ना काही समस्या उद्भवतात. हे लक्षात घेता आता सार्वजनिक क्षेत्रातील … Read more

जर SBI मध्ये खाते असेल तर आपले पॅन कार्ड डिटेल्स त्वरित करा अपडेट, नाहीतर ‘हे’ ट्रान्सझॅक्शन करण्यात येईल अडचण

नवी दिल्ली । तुम्हीही स्टेट बँक ऑफ इंडियाचे ग्राहक आहात का…? आणि आपण आपल्या डेबिट कार्डसह आंतरराष्ट्रीय व्यवहार देखील करत आहात का ? जर अशी स्थिती असेल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्वाची आहे कारण आता बँकेने म्हटले आहे की, जर डेबिट कार्डमध्ये कोणताही व्यत्यय न आणता आंतरराष्ट्रीय व्यवहार चालू ठेवण्यासाठी तुम्हाला बँकेत आपला पॅन … Read more

आजपासून बँकेची ‘ही’ सेवा 24×7 उपलब्ध असेल, आपण आता घरबसल्या कधीही मोठी रक्कम पाठवू शकाल

नवी दिल्ली । आजपासून फंड ट्रांसफरचा फायदा RTGS म्हणजेच देशभरातील रिअल टाईम ग्रॉस सेटलमेंट सुविधेद्वारे 24 तास घेता येईल. आरबीआयने आजपासून 24×7 मध्ये ही सुविधा लागू केली आहे. यामुळे भारत आता त्या निवडक देशांमध्ये सामील होईल, जेथे ही सुविधा दिवसरात्र कार्यरत आहे. RTGS सुविधा 2004 मध्ये तीन बँकांनी सुरू केली होती. खरं तर, केंद्र सरकारने … Read more

उद्यापासून 24 तास उपलब्ध असेल बँकेची ‘ही’ सेवा, आता घरबसल्या वेळेत पाठवू शकाल मोठी रक्कम

नवी दिल्ली । केंद्र सरकारच्या डिजिटलायझेशन मोहिमेमुळे अलिकडच्या काळात डिजिटल व्यवहारात (Digital Transaction) वेगाने वाढ झाली आहे. बहुतेक लोकं केवळ घराबाहेर पडण्यासाठी आणि संसर्ग टाळण्यासाठी ऑनलाइन पेमेंटचा अवलंब करीत आहेत. हे लक्षात घेता रिझर्व्ह बँकेने आता ऑनलाइन व्यवहार सुविधा सुलभ करण्याचा निर्णय घेतला आहे. देशातील RTGS (Real Time Gross Settlement System) ची सुविधा 14 डिसेंबरपासून … Read more

Paytm मधून पैसे कट झाले मात्र पेमेंट झाले नाही म्हणून टेन्शन घेऊ नका, तुम्हाला पैसे कसे परत मिळतील ते जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र । तुषार (काल्पनिक नाव) दिल्ली येथे राहतो. त्याचा पगार एक दिवस अगोदर आला होता. आता पगारानंतर तो वीज बिल भरण्यासाठी देशातील सर्वात मोठी ई-वॉलेट कंपनी पेटीएम वापरतो. अमितसाचे ट्रान्सझॅक्शन फेल झाले, मात्र त्याच्या डेबिट कार्डमधून पैसे कट करण्यात आले. ही गोष्ट फक्त तुषारची नाही तर तुमचीही असू शकते. तुमच्या डेबिट / क्रेडिट कार्डमधील … Read more